केसर बादाम बासुंदी (kesar badam basundi recipe in marathi)

केसर बादाम बासुंदी (kesar badam basundi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम एका पातेल्यात दूध गरम करून घ्यावे.
▪️दुधाला छान उकळी आली की कडेला लागलेली साय चमचाने स्क्रेप करून घ्यावी.
नंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून छान ढवळून घ्यावे . मिश्रण तळाला लागणार नाही याची काळजी घ्यावी.मध्यम आचेवर चमचा ने सतत ढवळत राहावेत. - 2
▪️व दुसऱ्या बाजूला एका पॅनमधे तूप गरम करून त्यात बदामाचे काप रोस्ट करून घ्यावे.दूध थोडे घट्टसर झाले की त्यात इलायची,जायफळ पावडर व नंतर, बदामाचे काप
घालून छान एकत्र करून घ्यावे.▪️आणि नंतर केसर काड्या घालून बासुंदी चमचाने ढवळून घ्यावी म्हणजे बासुंदी ला ककेसरमुळे छान हलकासा पिवळा रंग येतो.
- 3
▪️व थोडा वेळ बासुंदी शिजू द्यावी. नंतर गॅस बंद करून बासुंदी थंड होऊ द्यावी फ्रिजमध्ये सेट करून थंडगार बासुंदी सर्व्हिगं वाटी मध्ये काढून वरून पिस्ता,बदामाचे काप,केसर घालून सर्व्ह करावी
▪️केसर बदाम बासुंदी खायला खूप मस्त लागते.😋😋👍
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
केसर बदाम बासुंदी (kesar badam basundi recipe in marathi)
#श्रावणस्पेशल#cooksnapश्रावण स्पेशल कुकस्नॅपसाठी मी ,माझी मैत्रीण शितल राऊत हीची 'केसर बदाम बासुंदी ' कुकस्नॅप केली.खूपच छान झाली बासूंदी सर्वांना खूप आवडली..😊😋😋Thank you dear for this delicious Recipe..😊🌹 Deepti Padiyar -
"केसर - बदाम बासुंदी" (kesar badam basundi recipe in marathi)
#ट्रेंडींग_रेसिपी"केसर-बदाम बासुंदी " महाराष्ट्रीयन क्यूझिन मध्ये बासुंदी ला खूप महत्व आहे, सणा-समारंभाला, लग्न कार्याला पंगतीमध्ये आवर्जून पाहायला मिळते सर्वांची आवडती "बासुंदी" एक शाही, आणि रिच प्रकारात मोडणारा गोड पदार्थ, म्हणजे बासुंदी, जी पुरी सोबत किंवा नुसतीच खाणं म्हणजे सोने पे सुहागा....J Shital Siddhesh Raut -
सिताफळ केसर बासुंदी (sitafal kesar basundi recipe in marathi)
#nrr नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस नववा#दूध सध्या सिताफळांचा सिजन चालु आहे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात सिताफळे दिसतात तर चला आज मी सिताफळ केसर बासुंदी बनवली कशी विचारता चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
बासुंदी (basundi recipe in marathi)
#दुध 😋 महाराष्ट्रातील गोड पदार्था तील पारंपरिक डिश म्हणजे पौष्टिक आणि स्वादिष्ट बासुंदी ,दुध म्हटले की सर्वात आधी बासुंदी च लक्षात येते, म्हणून वाटले की आपणही बासुंदी च केली पाहिजे , बासुंदी जवळपास सर्वानाच आवडते, माझ्या घरी तर बासुंदी सर्वानाच आवडीची आहे 😋 चला तर बघुया बासुंदी होतात Jyotshna Vishal Khadatkar -
झटपट बासुंदी (Instant Basundi Recipe In Marathi)
#GSR बाप्पा साठी गोड गोड नैवेद्य दूध आठवायला वेळ नसेल तर पेढ्याची बासुंदी Smita Kiran Patil -
केशर -ड्रायफ्रूईट्स बासुंदी (kesar dryfruits basundi recipe in marathi)
#nrr#day9#milkरिच व टेस्टी बासुंदी नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
केसर मावा बासुंदी (kesar mawa basundi recipe in marathi)
#gp कोणताही सण समारंभ असल्यावर आपल्याकडे गोडाधोडाचा पदार्थ केला जातोच तर मी काल गुडीपाडव्या साठी नैवेद्याच्या ताटात ठेवायला केसर मावा बासुंदी बनवली ( उन्हाळयाच्या गर्मी पासुन थोडा शरीराला व मनाला थंडावा मिळावा) म्हणुन चला तर त्याची रेसिपी तुम्हाला सांगते Chhaya Paradhi -
बासुंदी रेसिपी (basundi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीबासुंदी हा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. महाराष्ट्रात सांगली जवळील दत्ताच्या वाडीची बासुंदी प्रसिद्ध आहे. दूध आटवून बासुंदी बनवतात. पण आज मी जरा हटके दूध न आटवता बासुंदी केली आहे. तर पहा कशी झटपट होते ती बासुंदी. Shama Mangale -
केसर बदाम पिस्ता साखरचे गाठीचा हार (kesar badam pista shakhrache gathicha haar recipe in marathi)
#gpकेसर बदाम पिस्ता साखरेच्या गाठीचा हारCookped वर हे माझे 100 रेसिपी आहे गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा Mamta Bhandakkar -
ड्रायफ्रूट केसर बासुंदी (dryfruit kesar basundi recipe in marathi)
#gp* नमस्कार मंडळी# चैत्र पाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐😊 Gital Haria -
सीताफळ बासुंदी (sitafal basundi recipe in marathi)
दुधापासून खूप सारे पदार्थ करता येतात. दूध आटवून त्यात साखर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट टाकून बासुंदी केली जाते. लग्नसमारंभात तर तिला मानाचे स्थान....थंड-थंड बासुंदी प्यायची मजा काही औरच... सद्या सीताफळचा सीझन आहे म्हणूनच आज सीताफळ बासुंदी केली आहे. Sanskruti Gaonkar -
बासुंदी (basundi recipe in marathi)
#nrr#दूधआज दसरा . दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून विजय मिळवण्याचा दिवस. माझ्या सगळ्या मैत्रिणी ,अडमिंन याना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा. आज च्या थीम नुसार मी आज बासुंदी केली. kavita arekar -
-
केसर बदाम पिस्ता साखर चा गाठीचा हार (kesar badam pista sakhar cha gathicha har recipe in marathi)
#gpकेसर बदाम पिस्ता साखरेच्या गाठीचा हारआज माझी 100 रेसिपी cookped वर पूर्ण झाले आहे खुप आनंद वाटत आहे की गुढीपाडवाच् च्या थीम मध्ये माझी मी 100वी रेसिपी पोस्ट करत आहेCookped teem आणि सगळ्यांना माझ्याकडून गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा Mamta Bhandakkar -
मैंगो केसर बदाम पिस्ता शेक (mango milkshake recipe in marathi)
# मैंगो केसर बदाम पिस्ता शेकघरातल्या साहित्यात बनवले अनुभव केसर मुळे खूप छान फ्लेवर यतो # मैंगो केसर बदाम पिस्ता शेक Sonal yogesh Shimpi -
-
रताळ्याची बासुंदी (ratadyachi basundi recipe in marathi)
#cooksnap # Deepti Padiyar # मी आज दीप्ती ची रताळ्याची बासुंदी ही रेसिपी कुक स्नॅप केली आहे. खरेच खुप छान झाली आहे . मी त्यात रताळे मिक्सरमधून दूध घालून बारीक केलेली आहे. त्यामुळे बासुंदी एकदम सॉफ्ट होते . ही बासुंदी डेझर्ट म्हणून, थंड करून अप्रतिम लागते... धन्यवाद दीप्ती, तुझ्या रेसिपी बद्दल... Varsha Ingole Bele -
बासुंदी
#गुढी गुढीपाडव्याला नैवेद्यासाठी हमखास गोडाचा पदार्थ म्हणुन बासुंदी पुरी केली जाते करायला सोपा व झटपट होणारी डिश चला तर बघुया Chhaya Paradhi -
आंबा बासुंदी (Amba basundi recipe in marathi)
#gp गुढी पाडवा ला गोडधोड जेवण बनवायचा आणि आंब्याचा सिझन सुरू आहे म्हणून मी आज आंब्याची बासुंदी बनवली आहे Smita Kiran Patil -
बासुंदी (basundi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#नैवेद्य देवाला नैवेद्य म्हटला की तो गोड पदार्थांचाच असतो. आणि नैवेद्या मध्ये दूध, तूप, साखर यांचा समावेश हमखास असतोच. तेव्हा मी दुधापासून तयार होणारी बासुंदी देवाला नैवेद्य म्हणून केली. बासुंदी करण्यासाठी मी गाईचं दूध वापरलेले आहे. शास्त्रोक्त पद्धती नुसार गाईचं तूप, गायीचं दूध हेच देवाला पावन असतं. म्हणून नैवेद्यासाठी मी गाईच्या दुधाचा वापर केलेला आहे हल्ली मात्र पाहुण्यांसाठी बासुंदी करायची झाली तर फुल क्रीम दूध किंवा म्हशीच्या दुधाचा वापर करत असते. कारण हे दुध लवकर घट्ट येतं. चला तर मग बघूया बासुंदी कशी केली ती😀 Shweta Amle -
पनीर बासुंदी (paneer basundi recipe in marathi)
#GA4 #Week6 की वर्ड- पनीर.. पनीर बासुंदी.. नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ शोध नये म्हणतात..पण पनीरचे कूळ तर आपल्याला चांगलचं परिचयाचं आहे..कारण आपला हा दूध दुभत्याचा देश..दूधाची गंगा वाहते आपल्या देशात..दूध ही आपली संस्कृतीच...तान्हेपणा पासूनच आपण दुधातुपावर वाढलेलो.. दूध प्यावचं हा शेकडो वर्षांपासूनचा जणू अलिखित नियम..आणि उरलेल्या दूधाचे पनीर,चीज,मिल्क पावडर वगैरे तयार करतो.. दुधापासून पनीर बनवण्याची कला खूप प्राचीन आहे म्हणजे याचं मूळ आपल्याला ऋग्वेदात सापडतं..ऋग्वेदात एका श्लोकात याचं वर्णन बघायला मिळतं.. तर असे हे मऊसूत पनीर ज्या पदार्थामध्ये add करतो त्या पदार्थाची लज्जत लजीजच होते.. जाता जाता एक..सर्बिया देशात गाढविणीच्या दुधापासून पनीर बनवतात..त्याचा भाव तब्बल 78000रुपये किलो आहे..सोन्याच्या भावालाही मागे टाकलय या भावाने..अस्थमा,ब्राॅकाॅयटिस सारख्या रोगांवर हा रामबाण उपाय म्हणतात..पुरवठा कमी..मागणी जास्त..म्हणून महाग..पण आपल्यादेशात मात्र गाई म्हशींच्या दुधापासून बनवलेल्या पनीरची रेलचेल आहे . या बहुगुणी पनीरच्या असंख्य भाज्यांचे प्रकार आपण बघतो आणि करतो..तसंच पनीर मिठायां मध्ये पण खूप प्रमाणात वापरतात.. विशेषत: बंगाली मिठायां मध्ये.. तर आपण आज असाच पनीर पासून बनणारा गोड पदार्थ करु या ...पनीर बासुंदी .. Bhagyashree Lele -
बासुंदी /नरसोबा वाडीची (basundi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4#बासुंदी बासुंदी...सर्वांचा आवडता पदार्थ. सणासुदीला पुरी सोबत बासुंदी तर ...झक्कास च अशी ही बासुंदी मी नरसोबावाडीला खाल्ली .एरवी पण इतर ठिकाणी बासुंदी खाल्ली होती पण नरसोबा वाडीची बासुंदी प्रसिद्ध आहे & चवीला ही अप्रतिम Shubhangee Kumbhar -
बासुंदी (Basundi Recipe In Marathi)
#SSRपहिला सोमवार म्हणून गोड बासुंदी केली ही पटकन होते व टेस्टला अतिशय छान असते Charusheela Prabhu -
बासुंदी (basundi recipe in marathi)
#nrrनवरात्री स्पेशल मध्ये आजचा किवर्ड आहे दूध. मी दूधा ची बासुंदी केली आहे. बासुंदी हा आपला पारंपारिक पदार्थ आहे. बासुंदी वेगवेगळ्या प्रकारची बनवतात.आज कशी केली ते पाहूया. Shama Mangale -
मावा बासुंदी (mawa basundi recipe in marathi)
वर्ल्ड फुड डे#mfrमावा बासुंदीबासुंदी म्हंटले की बहुतेक च सगळ्यांचा आवडता पदार्थ. वर्ल्ड फुड डे च्या निमीत्याने. स्वीट मध्ये आवडणारी मावा बासुंदी केली. Suchita Ingole Lavhale -
आंबा बासुंदी (Amba basundi recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज #आंबा_बासुंदीहापूस आंब्याची लज्जत न्यारीएकदाच खाल्ला पण किमतीला भारी......१पायरी आंबा गोडच गोडखावी त्याची निदान एक तरी फोड......२नावाने जरी आंबा लंगडातरी तब्येतीने आहे चांगलाच तगडा....३कच्च्या आंब्याचा नखराच भारीलोणचे त्याचे घरोघरी....४दशेरी आंब्याला नाही तोड़रस त्याचा भारीच गोड.......५बेगमपल्लिने केली सर्वांवर ताणगरीबाच्या घरी त्याचाच मान.......६चवीला पाणचट आंबा तोतापुरीएकदाच खाला अन म्हणाल दहादा सॉरी.........७वटपौर्णिमेला रायवळ आंब्याचा मानत्याविना अपुरे सुवासिनिचे वाण......८संपला आंब्याचा मोसम जरीनीलम दिसतो घरोघरी......९आंब्याच्या रसाला पंचपक्वान्नाचा मानचांदीच्या वाटीत त्याचे स्थान......१०आंब्याच्या फळाला राजाचा मानसगळी फळे करती त्यालाच सलाम....११आंब्याच्या आहेत हजारो जातीकोकीळ पक्षी त्याचेच गुण गाती ....12संपले आमचे आंब्याचे गाणेपण त्याआधी घ्या थंडगार पन्हे..........13 ---Whats App. वरुन साभार...🙏 बघा प्रत्येक प्रकारच्या आंब्यांचे किती गुण गायलेत..शेवटी तो फळांचा राजाच...त्याचा थाट असणारच..दूध आणि आंबा यांची दोस्ती अजरामर आहे..ही दोस्ती तुटायची नायवाली दोस्ती..यांच्या दोस्तीने आपल्याला एक से बढकर एक रंग दाखवलेत ..सगळेच अफलातून,स्वादिष्ट, बढिया..असे काही एकमेकांमध्ये विरघळून एकजीव होऊन आपल्याला प्रत्येक रेसिपीची वेगळी अशी अलौकिक चव देतात की यंव रे यंव..😋😋याच combination मधली पारंपारिक रेसिपी आंबा बासुंदी ..झटपट होणारी आणि सर्वांनाच आवडणारी..😋 ...तीच करु या आज.. Bhagyashree Lele -
केसर पिस्ता लस्सी (Kesar Pista Lassi Recipe In Marathi)
#SSR ... उन्हाळा आणि लस्सी.. आवडते कॉम्बिनेशन...म्हणून आज केलीय केसर पिस्ता लस्सी... Varsha Ingole Bele -
बासुंदी पुरी (basundi puri recipe in marathi)
#gp गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! बासुंदी खरंतर मला माझ्या माहेरी चुलीवर केलेली बासुंदी आवडते पण सध्या अमेरिकेत असल्याने मी खूप सारे मिस करतं आहे त्यातील बासुंदी एक आहे. माझ्याकडे मोठं जाड बुडाचं पातले एक आहे त्यात 2 लिटर दूध बसतं त्यामुळे मी 1 लिटर फुल फॅट दूध आणि 1/2 लिटर evaporated milk वापरले आहे जर तुमच्याकडे मोठं पातले असेल /कमी बासुंदी करायची असेल तर तुम्ही फक्त फुल फॅट दूध वापरले तरी चालेल. मी बारीक गॅसवर बासुंदी केली आहे याचे कारण पातेल्याच्या खाली लागत नाही आणि ऊतू जात नाही आता पाहू रेसिपी... Rajashri Deodhar -
-
आंबा बासुंदी (Amba basundi recipe in marathi)
#श्रावण कुकस्नॅप चॅलेंज#भाग्यश्री लेले यांची रेसिपी कुकस्नॅप करत आहे.एकदम छान झाली बासुंदी.धन्यवाद भाग्यश्री Hema Wane
More Recipes
टिप्पण्या