घेवडा (भाजी) (ghevda bhaji recipe in marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

विंटर स्पेशल ग्रीन रेसिपीज ( घेवड्याची भाजी )

घेवडा (भाजी) (ghevda bhaji recipe in marathi)

विंटर स्पेशल ग्रीन रेसिपीज ( घेवड्याची भाजी )

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोघेवडा
  2. 1कांदा
  3. 1टॕमेटो
  4. 1 चमचाजीर +राई
  5. 1 चमचालाल ताखट
  6. 1/2 चमचागरम मसाला
  7. मीठ चवीनुसार
  8. थोडे पाणी कडीपत्ता
  9. साखर
  10. तेल

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    प्रथम घेवडा कापुन तो स्वच्छ धुऊन घ्यावा.

  2. 2

    आता कढईत तेल गरम करून त्यात हिंग, जीर, राई आणि कडीपत्ता आणि कांदा घालावे. ते सोनेरी होईपर्यंत परतावे.

  3. 3

    नंतर कांदा थोडा सोनेरी झाला कि त्यात टॕमेटो घालून त्या वर झाकण ठेवून तो टॕमेटो मऊ होऊन द्यावा.

  4. 4

    आता झाकण काढून ते परतून घ्यावे. त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि.......

  5. 5

    आता त्यात चवीनुसार मीठ घालावे. आता त्यात घेवडा घालून ते परत परतुन त्यात १ चमचा साखर घालून ते छान हलवून घ्यावे...

  6. 6

    आता त्यात अगदी थोडे पाणी घालून ते १५ ते २० मिनिटे वाफेस ठेवावे. नंतर १५ ते २० मिनिटांनी गॕस बंद करावे.

  7. 7

    अश्या प्रकारे घेवड्याची भाजी तयार आहे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
रोजी

Similar Recipes