डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)

Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
Mumbai

#cooksnap
मी सुमेधा ताईंची डालगोना कॉफी कुकस्नॅप केली,खुपच छान झाली आहे.

डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)

#cooksnap
मी सुमेधा ताईंची डालगोना कॉफी कुकस्नॅप केली,खुपच छान झाली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 चमचेकॉफी
  2. 2 चमचेसाखर
  3. थंड दुध
  4. आईस क्युब्ज
  5. 2 चमचेकोमट पाणी

कुकिंग सूचना

10मिनीट
  1. 1

    प्रथम एका बाउल मधे कॉफी,साखर,पाणी घेउन त्याला बीटरने छान बीट करुन घ्या.एकदम क्रीमी होउ द्या.

  2. 2

    मग सर्व्ह करताना ग्लासमधे आईस क्युब्ज घाला,दुध घाला,साखर घालुन छान शेक करा.वरुन आपण बिट केलेले क्रिम घाला आणि सर्व्ह करा मस्त डालगोना कॉफी.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Supriya Thengadi
Supriya Thengadi @cook_25492002
रोजी
Mumbai

Similar Recipes