कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)

Maya Bawane Damai @cook_22587981
#cooksnap
आज मी sonali parkhe ह्यांची रेसिपी करून बघितली
तुमची ही रेसिपी खूप कमी वेळात तयार केली आहे आणि मुख्य म्हणजे आमच्या नागपूर च्या गरमित थंडावा मिळाला
कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
#cooksnap
आज मी sonali parkhe ह्यांची रेसिपी करून बघितली
तुमची ही रेसिपी खूप कमी वेळात तयार केली आहे आणि मुख्य म्हणजे आमच्या नागपूर च्या गरमित थंडावा मिळाला
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम एका ग्लास थंड दुध घ्यावे व दोन बर्फा चे क्यूब टाका,एका भांड्यात 2 चमचा कॉफी व 3 चमचा साखर घेवून थोडे फेटावे व दुधात मिक्स करा
- 2
आता मिकर च्या पॉट मधे दूध आणि कॉफी चे मिश्रण टाकून चांगले फेस येत पर्यंत फेटावे
- 3
झाली आपली कोल्ड कॉफी तयार, गरमी मधे थंडी कॉफी ची मजा घ्या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डालगोना कोल्ड कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#Dalgonacoffeeलाॅकडाऊन मध्ये ही रेसिपी सोशल मीडियावर खूपच फेमस झाली होती. तेव्हापासून एकदा डालगोना कॉफी करून बघायची होती ती आज मी कॉफी करून बघितली. खूपच मस्त क्रीमी फेसाळ डालगोना कोल्ड आणि हॉट कॉफी तयार झाली आहे, तुम्हीही नक्की करून बघा 😋 Vandana Shelar -
-
कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
#GA4 #week8 #coffee. कॉफी चे अगणित प्रकार आहेत. कोल्ड कॉफी, ब्लॅक कॉफी, हॉट कॉफी , फिल्टर कॉफी, नेस कॉफी ,कोल्ड कॉफी विथ आइस्क्रीम आणि अजूनही असे खूप प्रकार. कधीही कंटाळा आला की कॉफी हवीच असते. कॉफी घेतली की सारा थकवा जाऊन आपण पुनः जोमाने कामाला सुरुवात करू शकतो. चला तर मग पाहू यात आज कोल्ड कॉफी ची रेसिपी. Sangita Bhong -
कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
#GA4#Week 7 यात कॉफी या कीवर्ड मध्ये मी कोल्ड कॉफी बनवलेली आहे. ही माझी पन्नासवी रेसिपी. त्यामुळे काहीतरी गोड टेस्ट हवी ना. गोड काय बनवायचं तर मुलीची डिमांड की कोल्ड कॉफी कर म्हणजे या विक करीता पण उपयोगी पडेल. तर चला या थंडगार कोल्ड कॉफी चा आस्वाद घेवू या. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnap मी शितल मुरंजन दि ची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे,लोकडोवन मध्ये ही रेसिपी घरोघरी करण्यात येत होती मी देखील बनवत होते पण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने ही फेसाची कॉफी मी बनवली तर मग पाहुयात कशी बनवली ते Pooja Katake Vyas -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnapमी सुमेधा ताईंची डालगोना कॉफी कुकस्नॅप केली,खुपच छान झाली आहे. Supriya Thengadi -
दलगोना कॉल्ड कॉफी (dalgona cold coffee recipe in marathi)
#दूधया लॉकडाऊन च्या काळात ही सुंदर दिसणारी दलगोना कॉफी जामच भाव खाऊन गेली बुवा... मूळची ही साऊथ कोरियाची कॉफी आपल्या इथे जरा जास्तच फेमस झाली.... कमी साहित्यात आणि झटपट होणारी हृदयाला आणि मनाला थंडावा देऊन स्पर्शून जाणारी ही कॉफी प्यायची इच्छा तर सर्वांनाच होते.... त्यावरील तो डौलाने दुधावर उभा राहणारा फोम अगदी आकर्षणाचा केंद्रबिंदूच झाला..... तर आजच्या या दुधाच्या थीम मध्ये माझेही या कॉफी वरचे प्रेम उतू आले आणि लगेच मी ही थंड थंड फोमवाली दलगोना कॉफी बनविली. ही तुम्ही हॉट कॉफी बनवून पण पिऊ शकता.... पण ही कॉल्ड कॉफी बनवून प्यायची मजा जरा औरच येते... Aparna Nilesh -
कोल्ड कॉफी ओरियो फ्लेवर (cold cofee recipe in marathi)
#कॉफी... जागतिक कॉफी दिनाच्या निमित्ताने, बहुधा सर्वांना, आवडणारी, कॉफी,.. तिचे किती रुपे, गरमागरम, थंडगार, मिल्कशेक , आणखीही बरेच प्रकार.. हो, सध्या प्रसिद्ध डालगोना कॉफी राहिलीच की...तर मी मात्र झटपट होणारी...Oreo flavour ची कोल्ड कॉफी केलीय... Varsha Ingole Bele -
डलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marthi)
#cooksnap#coffee Cooksnap Challengeशितल राऊत ह्यांची कॉफी रेसिपी मी कुकस्नॅप केली. खुप छान झाली कॉफी. धन्यवाद. Sumedha Joshi -
चोको कोल्ड कॉफी (choco cold coffee recipe in marathi)
#GA4#week8Keyword-coffeeरणरणत्या उन्हात मस्त कुल कुल काॅफी पिण्याची मजाच वेगळी...😊😋😋 Deepti Padiyar -
अक्रोड कोल्ड कॉफी (akrod cold coffee recipe in marathi)
#walnuttwistsझटपट मुलांना आवडेल आणि हेल्दी असं walnut कोल्ड कॉफी तयार आहे.. झटपट कमी इन्ग्रेडियंट मध्ये हेल्दी ड्रिंक उन्हाळ्यात बेस्ट आहे... Gital Haria -
कोल्ड कॉफी विथ क्रिम (cold coffee with cream recipe in marathi)
#GA4 #week 8कॉफी हा की वर्ड वापरून मी रेसिपी केली आहे. Pallavi Apte-Gore -
-
-
-
डल गोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnap#कॉफीमी सायली सावंत यांनची डल गोना कोफी cooksnap केली आहे. कशी झालेय सांगा ह kavita arekar -
डालगोना कॉफी (Dalgona Coffee Recipe in Marathi)
#दूधकॉफी जगातील सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. याची रेसीपी अगदी सोपी असल्याने, ती सहजपणे घरी बनविली जाऊ शकते, म्हणूनच आजकाल इंस्टाग्राम, टिक-टॉक आणि यूट्यूबवर सध्या डाल्गोना कॉफी ट्रेंडिंग आहे. प्रत्येकजण ही स्वादिष्ट दिसणारी व्हीप्ड डाल्गोना कॉफी बनवण्याचा आणि तिचा स्वाद घेण्यास उत्सुक असल्याचे दिसते. तर आज जाणून घेऊयात डाल्गोना कॉफीची रेसिपी. स्मिता जाधव -
-
-
इन्टन्ट कोल्ड काॅफी (instant cold coffee recipe in marathi)
#cooksnap दिप्ती ची कोल्ड काॅफी थोडासा बदल करून बनवली अगदी छान झाली आणि फस्त ही झाली. Supriya Devkar -
-
ओरीओ मिल्क शेक (oreo milk shake recipe in marathi)
#milk#cooksnap#oreomilkshakeAparna Nilesh या आपल्या ऑथर यांची ओरीओ मिल्कशेक ही रेसीपी कूकस्नॅप केलीझटपट तयार होणारे आणि टेस्टी अशी रेसिपी आहे मुलांच्या आवडीचा हा मिल्कशेक आहेमाझ्याकडेही खूप आवडीने पितात हा मिल्क शेक तयार करताना फक्त त्यात थोडा बदल करून रेसिपी तयार केली चॉकलेट सिरप आणि कॉफीचा वापर केला आहे मुलांना हा टेस्ट खूप आवडतो चॉकलेट सिरपचा वापर करून रेसिपी तयार केलीधन्यवाद Aparna Nilesh रेसिपी खूप छान झाली आहे मस्त मिल्कशेक तयार झाले आहे Chetana Bhojak -
कॉफी रेसिपी (coffee recipe in marathi)
#GA4#week 8 कॉफी रेसपीकॉफी ही दोन प्रकारे तयार केली जाते 1 हॉट कॉफी 2 कोल्ड कॉफी Prabha Shambharkar -
-
मँगो फ्रुटी (mango fruity recipe in marathi)
#cooksnap#mango#आंबा#mangodrink#fruit#Cooksnapchallenge#Week2सुमेधाजी जोशी यांची मॅगो फ्रुटी रेसिपी बघूनकूकस्नॅप केली . मॅगो फ्रुटी ही मला आईने तयार करून बाटली भरून पाठवली आहे त्यापासून फ्रूटी तयार केली. फ्रुटी चे तयार केलेले पल्प वर्षभर फ्रीजमध्ये ठेवले तर टिकते वर्षभर आपण मॅगो फ्रुटी तयार करून पिऊ शकतो.सुमेधाजीन ची रेसिपी खूप छान आहेधन्यवाद मँगो फ्रुटी ची रेसिपी दिल्याबद्दल Chetana Bhojak -
ताडगोळा कलरफुल मिल्कशेक (taadgola colorful milkshake recipe in marathi)
#Cooksnapमी छाया ताईंची रेसिपी करून बघितली खूप टेस्टी व थंडावा देणारी चविष्ट रेसिपी आहे .छायाताई चविष्ट रेसिपी दिल्याबद्दल खूप आभार☺️ Charusheela Prabhu -
चॉकलेट कोल्ड कॉफी (Chocolate Cold Coffee Recipe In Marathi)
#coffee... कॉफी विथ चॉकलेट... मस्त चविष्ट.. घरच्या घरी काहीतरी थंड प्यावेसे वाटले, तर झटपट होणारी कॉफी... Varsha Ingole Bele -
हॉट कॉफी (hot coffee recipe in marathi)
#GA4#week8- कॉफी हा प्रकार खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतात मी इथे आज हॉट कॉफी केली आहे. Deepali Surve -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12650986
टिप्पण्या