उपवासाची (बटाट्याची भाजी) (batatyachi bhaji recipe in marathi)

Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972

#nrr ( अंबे मातेचा उदो उदो !) आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि पहिला कलर ( पिवळा ) ......... साधी सोप्पी रेसीपी बटाट्याची भाजी खास उपवासा साठी............

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनीटे
  1. 5उकडलेली बटाटी
  2. 1/2 कपशेंगदाणे याचा कुट
  3. उपवासाचे मीठ (सैंधव)१
  4. 1 चमचाजीर
  5. 1 चमचातूप
  6. 3मिरच्या

कुकिंग सूचना

१५ मिनीटे
  1. 1

    प्रथम पॕनमध्ये तूप गरम करून त्यात जीरे घालावे. जीर तडतडल्यावर त्यात मिरच्या घालून ते परतून घ्यावे.

  2. 2

    आता त्यात उकडलेल्या बटाट्याचे काप घालावे. नंतर परत परतून घ्यावे.आणि त्या त १/२ कप शेंगदाणे याचा कूट घालावे, आणि

  3. 3

    त्यात चवीपुरता सैंधव मीठ घालावे.. आता त्यावर झाकण ठेवून २ ते ४ मिनिटे वाफ काढून घ्यावी. अश्या प्रकारे (बटाट्याच्याची भाजी) तयार आहे......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sheetal Talekar
Sheetal Talekar @cook_31166972
रोजी

Similar Recipes