बटाट्याचा कीस (batatycha khees recipe in marathi)

#nrr
आज नवरात्रीचा पहिला दिवस.. एक वेगळाच उत्साह, आनंद, एक प्रकारची ऊर्जा संचारल्याची अनुभूती मिळते.
बटाट्याचा कीस (batatycha khees recipe in marathi)
#nrr
आज नवरात्रीचा पहिला दिवस.. एक वेगळाच उत्साह, आनंद, एक प्रकारची ऊर्जा संचारल्याची अनुभूती मिळते.
कुकिंग सूचना
- 1
बटाटे छान मोठ्या आकारात किसून पाण्यात ठेवावे. शेंगदाणे भाजुन त्याचा कूट तयार करून घ्यावा.
- 2
आता एका कढईत तूप गरम करून घ्यावे. त्यात हिरव्या मिरच्या आणि जीरे घालावे. बटाट्याचा कीस पाण्यातून काढून घ्यावे आणि त्याचे पाणी पिळुन घ्यावे आणि ते कढईत टाकून छान मिक्स करून घ्यावे.
- 3
3 ते 4 मिनिट झाकून ठेवावे. वाफेने बटाट्याचा कीस शिजून जातो. 4 मिनिटांनी त्यात शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करून घ्यावा. पुन्हा 2 ते 3 मिनिट शिजु द्यावे. आता झाकुन नाही ठेवले तरी चालेल. त्यात खोब्राकीस घालून मिक्स करून घ्यावे.
- 4
चवीनुसार मीठ, लिंबाचा रस आणि साखर घालून मिक्स करून घ्यावे. आपला बटाट्याचा कीस तयार आहे. उपवासाला छान टेस्टी डिश सर्व्ह करावी.
- 5
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
#nrr #नवरात्री स्पेशल चॅलेंज#दिवस पहिला-- बटाटा Chhaya Paradhi -
रताळ्याचा किस (ratalyache khees recipe in marathi)
#nrr#रताळेआज नवरात्रीचा पाचवा दिवस . स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते. आजची आपली थीम रताळे म्हणून मी रताळ्याचा किस केला kavita arekar -
उपवासाची (बटाट्याची भाजी) (batatyachi bhaji recipe in marathi)
#nrr ( अंबे मातेचा उदो उदो !) आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि पहिला कलर ( पिवळा ) ......... साधी सोप्पी रेसीपी बटाट्याची भाजी खास उपवासा साठी............Sheetal Talekar
-
बटाट्याचा ओला किस (batatyche khees recipe in marathi)
#nrrनवरात्र नवरंगाची उधळण,देवीची आराधना करण्याचे पवित्र नऊ दिवस,कोणत्या दिवशी काय नैवेद्य दाखवावा याचेही महत्व आहे,आज प्रथांदुर्ग स्वरूप दर्शन शैल्यपुत्री,नवरात्री स्पेशल चंल्लेंज साठी मी केलाय बटाट्याचा ओला किस Pallavi Musale -
बटाटा ओला किस (batata khees recipe in marathi)
#nrr#Navratri special challengeपहिल्या दिवशी बटाटा थीम आज पहिल्या दिवशी बटाट्याचा कीस खायला बनवला. Deepali dake Kulkarni -
रताळ्याचा किस (ratalyache khees recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष साठी कीवर्ड आहे रताळे. ह्या कीवर्ड साठी आज मी रताळ्याचा किस. हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
बटाट्याचा किस (batatyachi khees recipe in marathi)
#nrr उपवास म्हंटलं कि घरातले सगळे वेगवेगळे पदार्थ खायला मिळणार म्हणून खुश असतात. आज बटाट्यापासून असाच एक टेस्टी पदार्थ मी केला आहे. Prachi Phadke Puranik -
बटाट्याची भाजी उपासाची (batatyachi bhaji recipe in marathi)
#nrrनवशक्ती , नवदुर्गा , नवरंगाचा सण म्हणजे नवरात्र. घट बसने, देवीची आराधना, पूजा , कुमारिका पूजन , गरबा आणि शेवटी सीमोल्लंघन म्हणजे दसरा. आज नवरात्रीचा पहिला दिवस . आजचे देवीचे रूप शैलपुत्री. देवीला वंदन करून नवरात्री नवज।गर रेसिपी ला सुरवात करते kavita arekar -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा ,उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटकतिसरा घटक - साबुदाणाभाजण्यासाठी थोडावेळ जास्त लागतो. Sujata Gengaje -
#उपवासाची बटाटा भाजी (upwasachi batata bhaji recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा पहिला दिवस त्यासाठी मी अगदी सहज सोपी आणि खमंग अशी बटाट्याची भाजी बनवली आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा दुसरा दिवस. आज ब्राह्मचरिणी देवीचे पूजन करतात. आजचा आपला पदार्थ भोपळा आहे. मी भोपळ्याचे भरीत केले आहे. kavita arekar -
उपवासाचे फ्रेंच फ्राईज (upwasache french fries recipe in marathi)
#nrr#उपवासाचे फ्रेंच फ्राईज आज नवरात्रीचा पहिला दिवस आजपासून नऊ दिवस नवरात्रीचे उत्साह पूर्ण जल्लोषाने सुरू आज पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री यांची आराधना केली जाते. त्यांना तुपाचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच आजपासून नऊ दिवस भरपूर लोक नऊ दिवस उपवास करतात. त्यासाठी साबुदाणा खिचडीबरोबर काहीतरी वेगळे म्हणून मी उपवासाचे फ्रेंड्स प्राईस बनवत आहे.फ्रेंच फ्राईज हा मुळतः चायनीज प्रकार आहे. परंतु मी यात उपवासाचा पदार्थांचा वापर करून बनवत आहे.स्नेहा अमित शर्मा
-
बटाटा कीस साबुदाणा ऊपमा (batata khees sabudana upma recipe in marathi)
#nrr #ऊपवास # नवरात्री_स्पेशल #1-दिवस ....#बटाटा Varsha Deshpande -
उपवासाचा बटाट्याचा कीस
उपवासाचे किती वेगवेगळे पदार्थ आपण करतो.त्यापैकी माझ्या आवडीचा एक पदार्थ म्हणजे उपवासाचा बटाट्याचा कीस... Preeti V. Salvi -
शिंगाडा पिठाचे थालीपीठ (shingada pithache thalipeeth recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.घटक सातवा - शिंगाडाशिंगाडा हे एक फळ आहे.ते उकडलेले पण खातात.वाळवून त्याचे पीठ करतात. Sujata Gengaje -
उपवासाची बटाटा भाजी (batata bhaji recipe in marathi)
पहिला दिवस नवरात्र आज उपवासाची बटाटा भाजी केली . #nrr Sangeeta Naik -
उपवासाची नारळाची चटणी (upwasachi naralachi chutney reciep in marathi)
#nrr#चटनी#नारळ#नवरात्रीस्पेशलरेसिपीआज नवरात्रीचा पहिला दिवसा प्रतिपदा तिथी आज नवरात्री ची सुरुवात होते पहिली माता शैलपुत्री ही स्वास्थ्य प्रदान करणारी देवी आहे म्हणून या देवीला पांढ-या रंगाचे नैवेद्य आज दाखवले जाते मी तयार केलेली रेसिपी उपवासाचा नारळाची चटणीउपवासाचे नवरात्री स्पेशल रेसिपीज मध्ये चटणीसाठी चटणी तयार केली ही चटणी फराळासाठी उत्तम असा पर्याय आहे ज्यामुळे आपला फराळाची चवही वाढते फराळाच्या प्रत्येक बनवलेल्या डिश बरोबर चटणी सर्व केली तर जेवणाची रंगत वाढतेखायलाही अगदी चविष्ट लागते सात्विक अशी ही चटणी आपल्या आरोग्यासाठीही चांगली आहे नारळ हे थंड असल्यामुळे व्रत मध्ये घेतल्याने आपल्याला पोटासाठी खूप चांगले असते जेवणही पचायला हलके होते आणि आरोग्यावर याचा चांगला परिणाम होतो नारळाच्या सेवन ने शरीराला योग्य पोषण आहे मिळतेफराळाच्या बऱ्याच अशा वस्तू आहे ज्या बरोबर आपण चटणी सर्व करू शकतो भाजणीचे थालीपीठ, पराठे, चिलडे, बटाटा वडा ,मेंदू वडा ,वरई भात, उपवासाचे पॅटीसचिप्स बरोबर डिप् म्हणून ही चटणी वापरू शकतोही चटणी एकदा तयार केली तरी 2/4 दिवस फ्रिजमधे टिकते तर बघूया चटणीची रेसिपी Chetana Bhojak -
रताळ्याचा कीस (तिखट) (ratalyacha khees recipe in marathi)
#nrrआज दिवस पाचवा रताळे Shilpa Ravindra Kulkarni -
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्री रेसिपी चॅलेंज. ९ दिवस ९ घटक. दुसरा घटक काकडी.मी दिप्ती पडियार ची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान चवीला झाली होती. Sujata Gengaje -
रताळ्याचा कीस (Ratalyacha khees recipe in marathi)
उपवासाला चालणारा व अतिशय चविष्ट आणि पटकन होणारा व हेल्थ साठी चांगला असणारा असा हा किस तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल Charusheela Prabhu -
उपवासाचा बटाटा चिवडा (upwasacha batata chivda recipe in marathi)
#nrr # नवरात्री चा पहिला दिवस# बटाटा रेसिपीमाझी ही रेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
-
-
शिंगाडा पिठाचे पकोडे (shingada pithache pakoda recipe in marathi)
#nrrनवरात्रीचा दिवस सातवा Priya Lekurwale -
उपवासाची बटाट्याची भाजी (upvasachi batatyachi recipe in marathi)
#nrrआज नवरात्रौत्सव पहिला दिवस. आज आपण उपवासाची बटाट्याची भाजी करूया,झटपट होते आणि चवीलाही छान लागते.चला तर मग Shilpa Ravindra Kulkarni -
-
वरीची भाकरी (भगर) व बटाटयाची भाजी (varichi bhakri recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा,उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.चौथा घटक- वरी/भगरमी पीठ थोडेच केले आहे. जर तुम्हाला जास्त करायचं असेल तर 1 किलो भगर व 1.1/2 कप साबुदाणा हे प्रमाण घ्यावे. Sujata Gengaje -
भोफळ्याची भाजी उपवासासाठी (bhoplyachi bhaji upwasathi recipe in marathi)
#nrr अंबे मातेचा उदो उदो ! आज नवरात्रीचा दुसरा दिवस आणि दुसरा कलर ( हिरवा )..... आज (भोफळ्याची भाजी) खास उपवासासाठी.....Sheetal Talekar
-
उपवासाचा रताळ्याचा खिस (upwasacha ratalyacha khees recipe in marathi)
#cpm6Week6#recipemagazine Suvarna Potdar -
उपवासाचा झणझणीत बटाटे वडा (upwasache batate vada recipe in marathi)
#nrrपहिला दिवसकी वर्ड - बटाटा आज शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत असल्याने सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक-हार्दिक शुभेच्छा💐.नवरात्री असल्याने बऱ्याच जनांचे नऊ दिवस उपवास असतात व त्यामुळे उपवासाचे पदार्थ नऊ दिवसात खाल्ले जातात ,म्हणूनच मी आज उपवासाचा झणझणीत बटाटे वडा बनवला आहे ,तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas
More Recipes
टिप्पण्या