रताळे (ratale recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#cooksnap

#रताळे

@cook_26220149
नवरात्र स्पेशल रेसिपी साठी suchita ingole lavhale
यांची रताळे रेसिपी cooksnsp केली
त्यांची रेसिपी बघून मला आजी तयार करते ती ही रेसिपी आठवली आणि रेसिपी तयार केली
धन्यवाद छान रेसिपी दिल्याबद्दल रेसिपीची आठवणही करून दिली
इथे यांनी रताळू अवेलेबल नसतात तेव्हा कशाप्रकारे रताळे आहारातून घ्यायचे हे दाखवले आहे पण रताळू अवेलेबल होता त्यामुळे मी फ्रेश रताळ्याची रेसिपी थोड्या वेगळ्या पद्धतीने तयार केली या रेसिपीला आमची आजी 'रताळ्याचे शिकरन 'असे म्हणायची
उपवासाच्या दिवशी हमखास माझी आजी हे तयार करून खायची. हेल्दी, पौष्टिक असे हे रताळ्याचे शिकरण
रेसिपी तून नक्कीच बघू या रताळ्याचे शिकरन

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5मिनीट
1 व्यक्ति
  1. 2रताळू उकडलेले
  2. 200 मि.ली.दूध
  3. चवीनुसारसाखर
  4. 1/4 टीस्पूनइलायची पावडर

कुकिंग सूचना

5मिनीट
  1. 1

    सर्वप्रथम रताळे कुकर मध्ये पाणी टाकून शिजवून घेऊन
    शिजलेले रताळे साल काढून घेऊ

  2. 2

    सोललेले रताळे बाऊलमध्ये कुस्करून घेऊ

  3. 3

    त्यात हलके कोमट दूध टाकून घेऊ
    साखर टाकून घेऊ
    ईलायची पावडर टाकून घेऊ

  4. 4

    चमच्याने सगळे व्यवस्थित मिक्स करून घेऊ, तयार आहे खायला

  5. 5

    तयार रताळ्याचे शिकरण हेल्दी आणि पौष्टिक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

Similar Recipes