केळ्याचे शिकरण (kedyache shikhran recipe in marathi)

आरती तरे @aaichiladkichef_29
केळ्याचे शिकरण (kedyache shikhran recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम केळी सोलून त्याचे बारिक तुकडे करून घ्या.
- 2
मग त्यात थंडगार दूध टाका आणि त्यात वेलचीपूड टाकून सर्व मिश्रण मिक्स करून घ्या वरून केशर घाला.
- 3
आपले केळ्याचे शिकरण तयार आहे.
Similar Recipes
-
-
-
"गुलाब केळी शिकरण" (gulab keli Śikaraṇ recipe in marathi)
#cooksnap#मुळ रेसिपी माझी मैत्रीण चारुशीला प्रभू हीची आहे..Thank you dear ❤️आज माझी 151वी रेसिपी आहे.तसं शिकरण मी नेहमी बनवते पण गुलाब शिकरण हे नाव वाचून कुतूहलाने चारुची रेसिपी बघीतली आणि मनात निश्चय केला की या पद्धतीने करुन बघायचेय.. आणि खुप छान मस्तच झाले होते विक्रम... झुक झुक झुक आगीणगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी,पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया, जाऊया..मामाची बायको सुगरण,रोज रोज पोळी शिकरण..हे गाणे ऐकले की थोडं दुःख व्हायचं कारण दुर्दैवाने मला मामा नव्हता..पण मला एक मावशी होती. तिने कधीच मामाची उणीव भासू दिली नाही..आम्ही गावी गेलो की मावशी नेहमी झाडावरचे केळाचे घड काढायची आणि दुध घरच्याच गायी,म्हैशीचे होते..मग काय भलं मोठं पातेले भरून शिकरणाचा बेत असायचा..पण केळी, दुध, वेलचीपूड घालून बनवायचो आम्ही..आज गुलाब घालून बनवले , खुप सुंदर चव येते.. लता धानापुने -
केळ्याचे शिकरण (kedyache shikhran recipe in marathi)
#GA4#week2Keyword- Bananaकेळी खाल्याने मांसपेशी बळकट होतात, थकवा दूर होतो. केळ्यामध्ये कॅल्शिअम, लोहही मुबलक असते त्यांमुळे हाडांच्या आरोग्यासाठी किंवा हाडांचा ठिसूळपणा (ऑस्टीओपोरॉसीस) हा आजार तळण्यासाठी रोज एक केळे खावे. तसेच केळ्यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असल्यामुळे हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यांनी रोज एक केळे खाणे फायदेशीर ठरते.पाहुयात केळीपासून बनणारी झटपट रेसिपी. Deepti Padiyar -
केळ्याचे शिकरण
#lockdownघरात एक केळ उरलं होतं. आयुर्वेदात दूध आणि फळं एकत्र खाऊ नये सांगितला आहे.पण अडचणीच्या काळात किंवा कधीतरी खायला काही हरकत नाही. Preeti V. Salvi -
अॅपल शेक (apple shake recipe in marathi)
९राञीचा जल्लोष#nrrआठवा दिवसकोणतेही फळ ( सफरचंद) अॅपल शेक हेल्दी आणी उपवासाला चालणारे शेक आहे. चविष्ट असा प्रकार आहे. Suchita Ingole Lavhale -
केळाचे शिकरण (kela che shikhran recipe in marathi)
#KS6#जत्रा स्पेशल रेसिपीज "केळाचे शिकरण आणि लसणातील भाजी" ही माझी 201 वी रेसिपी आहे. आमच्या गावी पहिल्या दिवशी यात्रेला गेले की लोक भरपूर केळी आणतात.पहिले तर केळ्याचे मोठे मोठे ट्रक भरून आठ दिवस आधीच यायचे आणि मग तिथे आढी लावून केळी पिकवली जायची.पण आता फास्ट ची दुनिया निघाली आहे पावडर केमिकल वापरून एका रात्रीत केळी पिकवली जातात.असो . असो,दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणाला शिकरण,चपातीचा बेत असतो.. खंडोबाची यात्रा म्हणून नाॅनव्हेज नसते..नाॅनव्हेज यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री असते.. पहिल्या दिवशी यात्रेला जाऊन आले की माहेरवाशिणी,आज्या,पणज्या सगळे शेतात जाऊन लसणातली मेथीची भाजी आणायची व निवडून ठेवायची असा आमचा कार्यक्रम असायचा.. थंडीमध्ये लसणाची लागवड केली जाते आणि त्यातच मेथीची भाजी लावतात.. खुप चविष्ट लागते ती भाजी.. हिरवी मिरची लसूण मीठ आणि शेंगदाणे कूट घालून भाजी बनवतात..त्या भाजीची चव विसरूच शकत नाही..मग काय मस्त शिकरण,चपाती, आणि मेथीची भाजी निव्वळ स्वर्गसुख च.. घरच्या गाई, म्हशी चे दुध त्यामुळे कमतरता नाही.. असा हा बेत घरोघरी बनतोच.. मी आपला इथेच हा बेत करून आठवणींच्या विश्वात दंग झाले.. लता धानापुने -
-
-
अॅपल क्रीमी डेझर्ट (apple creamy dessert recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल#दिवस आठवा - कोणतेही फळ Sumedha Joshi -
केळ्याचे उंबर(गुलगुले)
घरात पिकलेली केळी जास्त असतील आणि ती वाया जाऊ नयेत म्हणून केळीचे चवदार उंबर बनवतात. Prajakta Patil -
केळ्याचे चिप्स / वेफर्स (Kelyache Chips Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy Birthday Cookpad#केळी#वेफर्स Sampada Shrungarpure -
मसाला केळी (masala keli recipe in marathi)
#nrr#कोणतेही फळआज नवरात्रीचा 9 वा दिवस. सिद्धीदात्री मातेचे पूजन करतात. आजच्या थीम नुसार मी मसाला केळी केली आहेत. kavita arekar -
केळीचे शिकरन (keliche shikhran recipe in marathi)
केळीचे शिकरन (दूध केळी )#CDYChildren's day special kalpana Koturkar -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#nrr-दिवस नववा-मसाला दूध सर्वांना मनापासून आवडणारे आहे.उपवासासाठी सहज , पटकन होणारे आहे. Shital Patil -
-
(संत्र) ज्युस (santra juice recipe in marathi)
#nrr अंबे मातेचा उदो उदो! आज नवरात्रीचा आठवा दिवस आणि आठवा कलर ( गुलाबी )...pink.... त्या निमित्ताने खास ( संत्र ) याचा ज्युस.Sheetal Talekar
-
कच्च्या केळ्याचे कुरकुरीत काप (kachya kelyache kaap recipe in marathi)
केळी खाण्याचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील परंतु कच्ची केळी खाण्याचे काय फायदे आहेत हे माहित नसावं. केळी बाजारामध्ये वर्षभर उपलब्ध असते, केळीचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत मात्र पिकलेल्या केळीपेक्षा कच्च्या केळीपासून जास्त फायदे होतात.चला तर पाहूयात झटपट केळ्याचे काप..😊 Deepti Padiyar -
-
-
केळी घालून शिरा (keli ghalun sheera recipe in marathi)
#Cooksnap#cook& Cooksnap मी आज माझी सखी दिप्ती पडियार ची रेसिपी ट्राय केली.अतिशय सुंदर झाला होता शिरा.. "केळी घालून शिरा"केळी घालून शिरा म्हणजे सत्यनारायण पुजेचा प्रसाद.. अतिशय सुंदर, चविष्ट असा हा प्रसाद..मी आधी एक कप रवा असे माप घेतले होते.त्यामुळे साहित्याचे फोटो तेच आहेत..पण मिस्टर म्हणाले प्रसाद बनवते आहेस तर त्याप्रमाणेच सव्वा कपाचे माप घेऊन बनव..मग काय वाढवला रवा आणि साखर.. लता धानापुने -
बासुंदी (basundi recipe in marathi)
#nrrदूधनवरात्र जागर,नऊ चॅलेंज,नऊ दिवस,दिलेल्या पदर्थांमधून उपासाच्यारेसिपी बनवणे,पदार्थ करतानाही छान वाटले,म्हणता म्हणता ९ दिवस झाले आणि आज बासुंदीचा बेत आखला.दसऱ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा, Pallavi Musale -
-
शाही ब्रेड रबडी... (shahi bread rabdi recipe in marathi)
भाग्यश्री ताईची ही रेसिपी cooksnap केली. झटपट तयार होते.खूपच यम्मी ,टेस्टी लागते .तयार झाल्यावर त्यावर ड्राय फ्रुटस व केशर दूध टाकून सर्व्ह केले.15 मिनिटात तयार होते ..… Mangal Shah -
केळाचे शिकरण (kelache shikran recipe in marathi)
#GA4#week2#banana म्हणजेच केळी. केळीचे शिकरण सर्वांच्या आवडीची आहे. सध्या केळीचे सीझन ही सुरू आहे. म्हणून मी केळीचे शिकरण बनवीत आहे. Vrunda Shende -
-
कच्च्या केळ्याचे काप (kachya kelyache kaap recipe in marathi)
#केळे किती पोष्टीक असते ते तुम्हाला माहिती आहेच .पण कच्ची केळीही नेहमी खावीत.बटाटा ऐवजी तुम्ही केळी खाल्ली तर उत्तम. Hema Wane -
केळी चा बिन अंड्याचा केक
घरात सर्व जमले की मग भूक लागते, सर्वांना काही ना काही खाऊ हवा असतो. हा केक सोपा आणि घरात असलेल्या केळी पासून बनवलाय. म्हणून पोष्टीक तर आहेच. व १-२ दिवस बाहेर टिकतो. #लॉकडाऊन Swayampak by Tanaya -
भरली केळी (bharli keli recipe in marathi)
#ckps#स्मिता कारखानीस##भरली केळी#हा पदार्थ खासकरून गोकुळाष्टमीच्या नैवेद्यासाठी करतात smita karkhanis -
कच्च्या केळ्याचे आंबट गोड काप (Kacchya kelyache Kaap Recipe In Marathi)
#UVR #उपवासाच्या रेसिपी आमच्या फार्मवरची केळी घरात होती त्यात ऐकादशी चा उपवास केळी अर्धवट पिकलेली त्यांची तिखट रेसिपी न करता मी आंबट गोड रेसिपी करायचे ठरवले व केली सुद्धा खाण्यास टेस्टी झाली चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15603491
टिप्पण्या