काकडीचे थालिपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

काकडी भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर काही तरी नवीन नवीन पदार्थ करावसे वाटते म्हणून मी आज काकडीची थालीपीठ करायचा बेत केला😋😋

काकडीचे थालिपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)

काकडी भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर काही तरी नवीन नवीन पदार्थ करावसे वाटते म्हणून मी आज काकडीची थालीपीठ करायचा बेत केला😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
  1. 1/2 किलोकाकडी
  2. 1 कपमिश्रडाळीचे पीठ
  3. 4-5हिरव्या मिरच्या
  4. 3-4लसुण पाकळ्या
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. चवी प्रमाणे मीठ
  7. सांबार
  8. 1 टीस्पूनतिळ
  9. 1 टीस्पूनओवा
  10. तेल

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम काकडी स्वच्छ पाण्याने धुऊन किसनीने किसुन घेतली.

  2. 2

    नंतर हिरव्या मिरच्या लसूण जीरे सांबार टाकुन पेस्ट करून घेतली.

  3. 3

    नंतर एका बाउल मध्ये काकडीचा किस, हिरव्या मिरच्या ची पेस्ट,तिळ, ओवा,तिखट, मीठ हळद तिळ, ओवा मिश्रडाळीचे पिठ टाकून मिक्स करून घेतले.

  4. 4

    नंतर गॅसवर तवा गरम करून त्यात तेल घालून भिजवलेले थालीपीठ टाकून पसरवून घेतले थोडावेळ झाकून ठेवले.

  5. 5

    नंतर दुसऱ्या बाजूला परतवून खमंग भाजून घेतले.

  6. 6

    काकडीचे थालिपीठ तयार झाल्यावर हिरव्या मिरचीची चटणी टाकून डिश सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes