फोडणीची भगर(Fodnichi Bhagar Recipe In Marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेज 😋😋
#SSR
श्रावण महिन्यातील भरपूर प्रमाणात उपास असतात कधी साबुदाणा वडा भगरीचाभात बटाटा भाजी तर कधी फोडणीची भगर करण्याचा बेत केला 😋😋

फोडणीची भगर(Fodnichi Bhagar Recipe In Marathi)

श्रावण स्पेशल रेसिपीज चॅलेज 😋😋
#SSR
श्रावण महिन्यातील भरपूर प्रमाणात उपास असतात कधी साबुदाणा वडा भगरीचाभात बटाटा भाजी तर कधी फोडणीची भगर करण्याचा बेत केला 😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 1 मेजरींग कप भगर
  2. 1/2 मेजरींग कप शेंगदाणे
  3. 1बटाटा
  4. 2-3हिरव्या मिरच्या
  5. 3-4 टीस्पूनदही
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. फोडणी साठी तेल
  8. चवीनुसारमीठ
  9. चिमुटभरसाखर
  10. फोडणीसाठी तेल (तूप)

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम भगर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुऊन घेतली.

  2. 2

    नंतर बटाटा, हिरव्या मिरच्या चिरून घेतले शेंगदाणे खमंग भाजून घेतले.

  3. 3

    नंतर कढईत तेल गरम करून जीरे फोडणीला टाकून हिरव्या मिरच्या बटाटा चिमुटभर मीठ घालून खमंग परतून घेतले.

  4. 4

    नंतर त्यात भगर,थोडे जाडसर शेंगदाणे, टाकून मिक्स करून थोडावेळ झाकून ठेवले.

  5. 5

    नंतर त्यात दही, पाणी, चिमुटभर साखर घालून मिक्स करून उकळून घेतले.

  6. 6

    फोडणीची भगर तयार झाल्यावर गरमागरम खायला तयार झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes