बटर स्कॉच साखर कँडी(sugar candy) (buttersocth sakhar candy recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

( # Dalgona mini challenge )मी फक्त प्रयत्न केला.😌

बटर स्कॉच साखर कँडी(sugar candy) (buttersocth sakhar candy recipe in marathi)

( # Dalgona mini challenge )मी फक्त प्रयत्न केला.😌

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनट
4 लोक
  1. 1/2 वाटीसाखर
  2. बटर स्कॉच आणि चिमूटभर बेकिंग सोडा घाला

कुकिंग सूचना

10 मिनट
  1. 1

    गॅस सुरू करा आणि पॅन गरम करा आणि अर्धी वाटी साखर घाला, सतत तीन मिनिटे ढवळत राहा आणि दोन थेंब बटर स्कॉच आणि चिमूटभर बेकिंग सोडा घाला, सतत ढवळत रहा.

  2. 2
  3. 3

    तीन मिनिटे सतत ढवळत राहा आणि गॅस बंद करा आणि सरबत पॉलिथिनमध्ये बदला. तुम्हाला आवडेल असा आकार बनवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes