डलगोना कँडी (Dalgona Candy recipe in marathi)

#dalgonacandy ( Mini challenge ) डलगोना कॅन्डीही कोरियात प्रसिद्ध आहे . कोरियन स्ट्रीट फूड आहे. अतिशय कमी इंग्रीडीएन्ट्स, झटपट, कुरकुरीत व टेस्टी कॅण्डी तयार होते. खूपच छान.... मला मात्र बनवताना खूप मजा वाटली. चला तर मग पाहूया काय साहित्य लागते ते ....
डलगोना कँडी (Dalgona Candy recipe in marathi)
#dalgonacandy ( Mini challenge ) डलगोना कॅन्डीही कोरियात प्रसिद्ध आहे . कोरियन स्ट्रीट फूड आहे. अतिशय कमी इंग्रीडीएन्ट्स, झटपट, कुरकुरीत व टेस्टी कॅण्डी तयार होते. खूपच छान.... मला मात्र बनवताना खूप मजा वाटली. चला तर मग पाहूया काय साहित्य लागते ते ....
कुकिंग सूचना
- 1
प्रथम गॅसवर एका छोट्या नॉनस्टिक तडका कढईत साखर टाका. गॅस सीम वर ठेवा. लाकडी स्टिक ने ढवळत रहा.
- 2
साखर विरघळल्यावर त्यात दोन पिंच सोडा टाका ते फसफसून येते. एकदम हलके होते. आपले मिश्रण तयार झाले.
- 3
एका प्लेटला मागील बाजूस बटर पेपर लावून घ्या व किंचित पिठीसाखर भुरभुरा. त्यावर हे मिश्रण टाका व मोल्ड ठेवून दाब द्या. पिठी साखरेमुळे डलगोना कॅन्डी निघण्यास मदत होते.
- 4
थोडेसे थंड झाल्यावर चाकूने अलगदपणे बाजूचा भाग काढून घ्यावा व मोल्ड चा भाग तसाच ठेवावा. दुसरा एक प्रकार- नुसते बटर पेपर वर मोल्ड ठेवून त्यावर हे मिश्रण ओता. थंड झाल्यावर अलगदपणे मोल्ड काढून घ्या हे देखील अतिशय सुंदर होतात. अशाप्रकारे डलगोना कॅन्डी अतिशय झटपट, कुरकुरीत, टेस्टी कॅण्डी तयार होते.....
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डालगोना कॅन्डी (dalgona candy recipe in marathi)
#dalgonacandy#minichallengeडालगोना कॅन्डी एक प्रसिद्ध कोरियन स्ट्रीट फूड ,लाॅकडाऊन मधे डालगोना काॅफी आणि कॅन्डीचा खूप ट्रेंड होता.अगदी कमी वेळेत आणि खूपच कमी साहित्यात बनणारी ही क्रंची कॅन्डी सर्वांनाच खूप आवडते...😊😋😋 Deepti Padiyar -
डलगोना कॅन्डी (dalgona candy recipe in marathi)
#dalgonacandy#Viral चॅलेंज#Dalgona कॅन्डी Sumedha Joshi -
-
-
डेलगोना कँडी (dalgona candy recipe in marathi)
#dalgonacandy#Trendingcandy#डेलगोनाकँडीचॅलेंजसाऊथ कोरिया मधली स्ट्रीट कॅंडी म्हणून डेलगोना कँडी' खुप फेमस आहे असेही ही स्वीट कॅंडी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आणि कोरियात खूप जुनी अशीही कॅन्डी ची रेसिपी आहे आज पण खूप प्रचलित आणि चलित आहे आजही लोकही कॅंडी बनवतात आणि विकतात तिथले स्ट्रीट वर विकणारी लोक लहान मुलांना आणि लोकांना त्या कॅण्डी चा शेप वेगळा करायला लावतात जो कैंडीचा शेप वेगळा करेल तो गेम चा विनर असे मानतात तसेच साऊथ कोरिया ची एक खूप फेमस सिरीसsquid game's म्हणून खूप फेमस आहे या सीरिजमध्ये खूप वेगळे वेगळे गेम चॅलेंजेस लोकांना दिलेले आहे त्यातला कॅंडी चैलेंज पण लोकांना दिलेला आहे त्यात लोकांना शेप बरोबर वेगळा करायचा आहे जो वेगळा करतो तो विनर अस त्या सिरीज मध्ये दाखवले आहे हे सगळे मला माझ्या मुलीने सांगितले की कोरियाची खूप छान सिरीयस आहे असे बरेच सॉंग्स आणि सिरीस ती बघत असते आणि तिनेच मला या बद्दल सगळी माहिती दिली आहे जेव्हा च्यलेंज आले तिला खरच खूप छान वाटले की बोली मम्मी हे नक्कीच करआणि मी ते केले शेप बरोबर वेगळा केला आहे त्यामुळे एक मिशन कंप्लिट केल्यासारखे वाटत आहे Chetana Bhojak -
डालगोना कँडी (Dalgona candy recipe in marathi)
#dalgona_candy#trending_viral recipe#Mini_Challenge डॅल्गोना, एक मधुर honeycombकँडी आणि मजेदार कोरियन स्ट्रीट फूड, प्रचंड लोकप्रिय नेटफ्लिक्स मालिका स्क्विड गेममुळे viral झाली आहे... काल्पनिक दक्षिण कोरियन सर्व्हायव्हल गेममध्ये त्याच्या तिसऱ्या पर्वात टॉफी स्नॅकचा समावेश असल्याने, डाल्गोनाचे कोरियन स्ट्रीट विक्रेते रात्री झोपले देखील नाही.. कारण त्यांची आता लोकप्रियता वाढली आहे, डालगोना साखर आणि बेकिंग सोडाच्या मिश्रणातून हलका, कुरकुरीत, कारमेलयुक्त बनवला जातो. अधिक टॉफी सारखी चव आणि तोंडात वितळणारी साखर. डाल्गोना हा शब्द कोरियन कोरियन शब्द “डालगुना (구나)” वरून आला आहे ज्याचा अर्थ “तो गोड आहे.” याला ppopgi (뽑기) असेही म्हणतात, ज्याचा अर्थ विक्रेते देऊ केलेल्या या कँडीच्या गेम आणि बक्षीस पैलूचा संदर्भ घेऊन निवडणे किंवा निवडणे आहे. दक्षिण कोरियन नेटफ्लिक्स मालिका स्क्विड गेमने नेटिझन्सना एका कँडीवर वेड लावले आहे जे एकामध्ये दाखवले गेले होते. भाग शोमधील स्पर्धक पाईक क्रॅक न करता 'डलगोना' नावाच्या साखर कँडीवर प्रतीक कोरताना दिसले. Bhagyashree Lele -
-
-
-
डलगोना कँडी(coffee फ्लेवर) (dalgona candy recipe in marathi)
# Dalgonacandy भारती संतोष किणी Bharati Kini -
-
बटर स्कॉच साखर कँडी(sugar candy) (buttersocth sakhar candy recipe in marathi)
( # Dalgona mini challenge )मी फक्त प्रयत्न केला.😌 Sushma Sachin Sharma -
छोले भटूरे (Chole bhature recipe in marathi)
#EB16 #W16. छोले भटूरे ही डिश दिल्ली साईडची आहे . पंजाबी लोकांत खूपच फेमस आहे. तसेच सर्व भारतात प्रसिद्ध आवडती डिश आहे. खूपच टेस्टी लागते व भटोरे तर खुसखुशीत छान लागतात चला तर याला काय काय साहित्य लागते ते पाहुयात.... Mangal Shah -
डलगोना कॅन्डी (dalgona candy recipe in marathi)
#dalgonacandyViral चॅलेंजViral trendy रेसिपी.2 साहित्यात व झटपट होणारी डलगोना कॅन्डी. Sujata Gengaje -
डाल्गोना कँडी (Dalgona candy recipe in marathi)
#Dalgonaरेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
क्रंची दालगोना कॅन्डी (dalgona candy recipe in marathi)
#GA4#week18#keyword- Candyही दालगोना कॅन्डी मला ,Trending 'दालगोना काॅफी' सोबत फार आवडते ...😋😋याचा crunchyness काॅफी सोबत अफलातून लागतो.फक्त दोनच साहित्यात ही कॅन्डी तयार होते. Deepti Padiyar -
-
डेलगोना कँडी (dalgona candy recipe in marathi)
#dalgonacandy"" डेलगोना कँडी " माझा मुलगा स्वयं सकाळ पासून मागे लागलेला डेलगोना कँडी बनवायची आहे, आणि लकिली आज कूकपॅड च्या ट्रेंडिंग चॅलेंज मुळे लगेच करता आली...😊 Shital Siddhesh Raut -
-
-
डलगोना डोनट (dalgona donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर डोनट हे खरच आपण घरी बनवू शकतो यावर माझा विश्वास नव्हता.. ते पण इतके स्पाँजी आणि अगदी बाहेर मिळतात तसेच...यीस्ट वैगरे च्या फंदात न पडता.. घरी बनवून मनसोक्त खाता आले... या cookpad मुळे ते आज शक्य झाले.... (नो यीस्ट, नो एग) तर मी आज थोडेसे वेगळे असे डलगोना डोनट बनविले आहेत.. डोनट हे जनरली आपण चोकलेट गनाश मध्ये डीप करून खातो... पण मी ते डलगोना कॉफी च्या फोम मध्ये डीप करून सर्व्ह केले.. चवीला खूप यम्मी आणि सोबत डलगोना कॉफी च पीत आहोत असेच वाटते.... तर माझ्या सखिंनो जमल्यास तुम्ही देखील असा एक वेगळा प्रयत्न करून हे डलगोना डोनट बनवून नक्कीच ट्राय करा.... Aparna Nilesh -
-
-
मेक्सिकन टाकोज (mexican tacos recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 मेक्सिकन टाकोज टेस्टी .लाजवाब लागतात मी यात राजम्याच्या ऐवजी चवळी ( black eyed beans) वापरले.बनवताना खूपच मजा वाटली .अशी कुरकुरीत डिलिशियस डिश तयार .. Mangal Shah -
डालगोना कँडी (Dalgona candy recipe in marathi)
#tmr ...झटपट होणारी, लहान मुलांना आवडणारी, डालगोना कॅंडी, पहिल्यांदाच केलेली..काढताना तुटलेली😀 Varsha Ingole Bele -
-
-
डालगोना कँडी (Dalgona candy recipe in marathi)
#डालगोनाकँडीएक मस्त ट्रेंडींग रेसिपी.....पटकन होणारी मुलांनाही आवडणारी...,, Supriya Thengadi -
नानखटाई (nankhatai recipe in marathi)
#नानखटाई #सप्टेंबरमी नानखटाई या आधी पण केली आहेत..पण खरच ही अतिशय सुरेख बनली आहेत..घरच्यांना फारच आवडली...तुम्ही सांगा कशी वाटली मला ऐकायला आवडेल. Shilpa Gamre Joshi -
अंडा खांडोळी (anda khandoli recipe in marathi)
#KS2अंडा खांडोळी कोल्हापूरचा एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड .कमी वेळेत बनणारा एक झटपट नाश्ता.माझ्या मुलांचा खूपच आवडता ब्रेकफास्ट..😊पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar
More Recipes
टिप्पण्या (5)