चटपटीत शिंगाडा (ओला) (shingada recipe in marathi)

Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642

#nrr
#नवरत्रोउत्सवस्पेशल
#दिवससातवा

चटपटीत शिंगाडा (ओला) (shingada recipe in marathi)

#nrr
#नवरत्रोउत्सवस्पेशल
#दिवससातवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिट
एक सर्व्हिंग
  1. 250 ग्रॅमशिंगाडा (ओला)
  2. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  3. 1 टेबलस्पूनकोथिंबीर चीरून (ऑपशनल)
  4. 1 टेबलस्पूनतुप
  5. 1/2 टीस्पूनजीरे
  6. 1-1/4 टीस्पूनसाखर
  7. 1/2 टीस्पूनसैंदव मीठ
  8. 1 टीस्पूनलिंबू रस

कुकिंग सूचना

वीस मिनिट
  1. 1

    शिंगाडा स्वच्छ धुवून घ्या. वरचे कवच काढून घ्या. सगळे साहित्य जमा करून घ्या.

  2. 2

    कढईत तुप घालून गरम करा. जीरे घालून घ्या. तडतडले की शिंगाडे घाला.

  3. 3

    4_5 मिनिट लो मिडीयम फ्लेमवर वाफवून घ्या. आता त्यात,साखर तिखट,मीठ,घालून घ्या.

  4. 4

    परत दोन मिनीट वाफवून घ्या. गॅस बंद करा व लींबू,कोथिंबीर रस घालून घ्या

  5. 5

    सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Jyoti Chandratre
Jyoti Chandratre @Jyoti_24421642
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes