रताळ्याचे गोड काप (ratalyache god kaap recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#nrr
#नवरात्रीचा जल्लोष
#दिवस_पाचवा
#कीवर्ड_रताळे
रेसिपी नं.3

रताळ्याचे गोड काप (ratalyache god kaap recipe in marathi)

#nrr
#नवरात्रीचा जल्लोष
#दिवस_पाचवा
#कीवर्ड_रताळे
रेसिपी नं.3

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंधरा मिनिटे
दोन
  1. 2रताळी
  2. 2 टेबलस्पूनड्रायफ्रुट्स चे काप
  3. 2 टेबलस्पूनसाखर
  4. 1 टीस्पूनमीठ
  5. 1 लिटरपाणी
  6. 2 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

पंधरा मिनिटे
  1. 1

    रताळी स्वच्छ धुवून पुसून घ्या साल काढून घ्या.. आता काप करून घ्या.एक लिटर पाण्यात एक टेबलस्पून मीठ घालून त्यात रताळ्याचे काप ठेवा..

  2. 2

    कढईत तूप गरम करून घ्या त्यात ड्रायफ्रुट्स चे काप तळून घ्या.. रताळ्याचे काप घालून मंद गॅसवर पाच मिनिटे शिजू द्यावे.. अधुनमधून हलवत रहा..

  3. 3

    आता साखर घाला व पाव कप पाण्याचा हापका मारा, म्हणजे हाताने शिंपडावे... म्हणजे सर्व काप साखरेच्या पाण्यात भिजतील.. दोन मिनिटांनंतर गॅस बंद करा व सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून सर्व्ह करा..

  4. 4
  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes