रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रताळी उकडून घ्यावी नंतर त्याचे गोल गोल काप करून घ्यावे. एका कढईत तूप घालून तूप तापल्यावर त्यात रताळ्याचे काप परतून घेणे नंतर दोन चमचे साखर घालून 15 मिनिटे मंद आचेवर ठेवून देणे
- 2
पाच मिनिटानंतर रताळ्याचे काप तयार झटपट होणारी रेसिपी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)
#nrr बटाट्या्या ल पर्याय म्हणून आपण रताळी म्हणू शकतो. Anjita Mahajan -
-
रताळ्याचे गोड काप (ratalyache god kaap recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस_पाचवा#कीवर्ड_रताळेरेसिपी नं.3 लता धानापुने -
रताळ्याचे चटपटीत काप (ratalyache kaap recipe in marathi)
#nrrदिवस पाच रताळेआजचे पंचम दुर्गा स्वरूप माता दर्शन स्कदमाता,आज मी उपवासासाठी केलेत र तळ्याचे चटपटीत काप Pallavi Musale -
रताळ्याचे थालीपीठ (ratalyache thalipeeth recipe in marathi)
#nrrनवरात्री स्पेशल मध्ये रताळे हा किवर्ड घेऊन त्याची थालीपीठ केली आहेत. पाहुया कशी केली ते. Shama Mangale -
उपवास स्पेशल रताळ्याचे तिखट काप (ratalyache tikhat kaap recipe in marathi)
#nrr#नवरात्र_चॅलेंज#दिवस_पाचवा_रताळे#जागर_नवरात्रीचा#उत्सव_नवशक्तीचा"उपवास स्पेशल रताळ्याचे तिखट काप" एक इन्स्टंट एनर्जी आणि सोबत high फायबर असा घटक म्हणजे रताळे.... उपवासाच्या दिवशी झटपट होणारे हे खास रताळ्याचे तिखट काप नक्की करून पाहा...👌👍 Shital Siddhesh Raut -
भोपळ्यांचे काप (bhoplyache kaap recipe in marathi)
#nrr नवरात्र स्पेशल दुसरा दिवसलाल भोपळा Shobha Deshmukh -
-
चटपटीत कुरकुरीत रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)
#nrr#नवरात्रोत्सव जल्लोष#कीवर्ड_रताळे दिवस_ पाचवारेसिपी नं _1 "चटपटीत कुरकुरीत रताळ्याचे काप" खुपच कुरकुरीत आणि टेस्टी होतात रताळ्याचे काप.. तुम्हाला नक्कीच आवडतील.. नक्की करून आस्वाद घ्या..😋झटपट होणारी रेसिपी आहे.. उपवासाला चालत असेल तर जिरेपूड, लिंबाचा रस घालू शकता.. लता धानापुने -
रताळ्याचे पेढे (ratalyache peda recipe in marathi)
#nrr#नवरात्री स्पेशल#रताळ्याचे पेढेझटपट होणारा उपवासाचा गोड पदार्थ..... Shweta Khode Thengadi -
-
-
रताळ्यांचे गोड काप (ratalyache god kaap recipe in marathi)
#उपवास#उपवासाचे पदार्थ #नवरात्र.रताळ्यांचे विविध पदार्थ बनवता येतात. हा पदार्थ माझ्या फार आवडीचा आहे. झटपट होणारा पदार्थ. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
राताळ्याची खीर (ratalyache kheer recipe in marathi)
#nrr नवरात्र स्पेशल उपवास रेसीपी दिवस ५ वा Shobha Deshmukh -
भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल#दिवस _दुसरा _भोपळा नंदिनी अभ्यंकर -
रताळ्याची वडी (ratalyachi vadi recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल#दिवस पाचवा- रताळ Sumedha Joshi -
रताळ्याचे गोड काप (ratalyache god kap recipe in marathi)
#नवरात्र #उपवास रेसिपी मी आज उपवासाची गोड रेसिपी तुमच्या सोबत शेयर करत आहे. खूप छान टेस्टी असा हा गोड पदार्थ आहे. Rupali Atre - deshpande -
रताळ्याचे गोड काप (ratalyache god kaap recipe in marathi)
#nrrउपवासासाठी रताळ्याचे हे काप अगदीच कमी साहित्य आणि पटकन होणारी आहेत चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
-
राजगीरा थालीपीठ (rajgira thalipeeth recipe in marathi)
#nrr#नवरात्र स्पेशल#दिवस सहावा - राजगीरा Sumedha Joshi -
रताळ्याचे गोड काप (ratadyache god kaap recipe in marathi)
#fr #महाशिवरात्र #उपवास सगळ्या जगाचे शिव म्हणजेच कल्याण करणार्या भोलेनाथांना भक्तिपूर्ण नमन🙏☘️🙏 कैलास राणा शिवचंद्रमौळीफणींद्र माथा मुकुटी झळाळीकारुण्यसिंधू भवदुःख हारीतुज विण शंभो मज कोण तारी🙏☘️🙏 महाशिवरात्रीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा💐💐🙏 Bhagyashree Lele -
रताळ्याचे तिखट काप (Ratalyache Tikhat Kap Recipe In Marathi)
#SRशुगर साठी ही special डिश.:-) Anjita Mahajan -
-
उपवास स्पेशल रताळ्याचे काप (ratalyache kaap recipe in marathi)
रताळ्यापासून आपण कितीतरी पदार्थ बनवतो.आमच्याकडे माझ्या मुलीला रताळ्याचे काप खूपच आवडतात.एकदम मस्त लागतात. Preeti V. Salvi -
बटाट्याचे शाही मोदक (batatyache shahi modak recipe in marathi)
#nrr#९ रात्रीचा जलोषपहिला दिवस- बटाटा#नवरात्र स्पेशल Sumedha Joshi -
-
दुधातली रताळी काप (dudhatli ratali kaap recipe in marathi)
#nrr#नवरत्रोउत्सवस्पेशल#रताळी#दिवसपाचवा Jyoti Chandratre -
-
रताळ्याचे गुलाबजाम (ratalyache gulab jamun recipe in marathi)
#cpm5#Week5#रताळ्याचे_गुलाबजाम...😋तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल 🙏🌹🙏 आज देवशयनी आषाढी एकादशी 🙏🌿🌹🙏आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेली आजची एकादशी..,🙏पंढरीची वारी..माझे माहेर पंढरी. 🙏.ही वारकर्यांच्या आयुष्यातील अतिशय जिव्हाळ्याची ओढ....समचरण दृष्टी विटेवरी साजिरी...तेथे माझी वृत्ती हरि राहो...हेच मनात कायम भाव...हीच ओढ सगळ्यांना माऊलीकडे एखाद्या चुंबकासारखी खेचून नेते....विठू माझा लेकुरवाळा..🥰त्या माऊलीला पण आपल्या लेकरांची आस... युगानुयुगे विटेवर उभं राहून दोन्ही कर कटावरी ठेवून डोळ्यात प्राण आणून आपल्या लेकरांची चातकासारखी वाट पहात असते ही माऊली🙏.विठ्ठल' हे हिंदू धर्मातील वैष्णव पंथाचे, वारकरी संप्रदायाचे ,भागवत धर्माचे प्रमुख दैवत होय..आणि म्हणूनच मग या दिवशी विठूमाऊलीच्या दर्शनासाठी पंढरीची वारी करत,भागवत धर्माची पताका घेऊन संतांचा,भक्तांचा,वैष्णवांचा मेळा पंढरीत जमतो.आणि माऊलीचे डोळे भरून दर्शन घेतो.. 🙏जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏🌹🙏 डॉ. रा.गो. भांडारकर म्हणतात की, ‘विष्णु’ या संस्कृत शब्दाचे कानडी अपभ्रंश रूप ‘बिट्टि’ असे होते आणि या अपभ्रंशापासून ‘विठ्ठल’ हा शब्द बनला.’१. विट ± ठल (स्थळ) · विठ्ठलअर्थ : विटेवर उभा रहातो तो विठ्ठल.२. विदा ज्ञानेन ठान् अज्ञजनान् लाति गृह्णाति ।अर्थ : अज्ञ जनांना जो ज्ञानाने स्वीकारतो तो विठ्ठल.३. ‘विठ्ठल’ याचे दुसरे नाव : पांडुरंग‘पांडुरंग’ हे धवल शिवाचे नाव आहे. याचेच कानडीत पंडरंगे हे रूप होते; म्हणून पांडुरंग अथवा पंडरंग याचे पूर ते ‘पंढरपूर’ होय..चला तर मग आषाढी एकादशी निमित्त विठूराया साठी रताळ्याच्या गुलाबजामचा नैवेद्य करु या.. Bhagyashree Lele -
रताळ्याचे गोड काप (ratadyache god kaap recipe in marathi)
#cooksnap # रुपाली अत्रे देशपांडे यांची ही रताळ्याचे गोड काप ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे. छान झाले आहेत..उपवासकरिता गोड आवडणाऱ्यांसाठी मस्त..thanks.. Varsha Ingole Bele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15603216
टिप्पण्या (2)