डालगोना कँन्डी (dalgona candy recipe in marathi)

Vandana Shelar @cook_26261725
डालगोना कँन्डी (dalgona candy recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका भांड्यात साखर ऍड करा.मध्यम आचेवर साखर मेल्ट करून घ्या.साखर मेल्ट झाली की लगेच त्यामध्ये बेकिंग सोडा ऍड करा मिक्स करा गॅस बंद करा
- 2
सोडा घातल्यानंतर मिश्रण फसफसून वर येते. आता अल्युमिनियम फाॅईलला तूप लावून त्यावर डालगोना कँन्डी बनवून घेऊ.
- 3
डालगोना कँन्डी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डलगोना कॅन्डी (dalgona candy recipe in marathi)
#dalgonacandy#Viral चॅलेंज#Dalgona कॅन्डी Sumedha Joshi -
-
-
-
डालगोना कॅन्डी (dalgona candy recipe in marathi)
#dalgonacandy#minichallengeडालगोना कॅन्डी एक प्रसिद्ध कोरियन स्ट्रीट फूड ,लाॅकडाऊन मधे डालगोना काॅफी आणि कॅन्डीचा खूप ट्रेंड होता.अगदी कमी वेळेत आणि खूपच कमी साहित्यात बनणारी ही क्रंची कॅन्डी सर्वांनाच खूप आवडते...😊😋😋 Deepti Padiyar -
-
डालगोना कँडी (Dalgona candy recipe in marathi)
#dalgona_candy#trending_viral recipe#Mini_Challenge डॅल्गोना, एक मधुर honeycombकँडी आणि मजेदार कोरियन स्ट्रीट फूड, प्रचंड लोकप्रिय नेटफ्लिक्स मालिका स्क्विड गेममुळे viral झाली आहे... काल्पनिक दक्षिण कोरियन सर्व्हायव्हल गेममध्ये त्याच्या तिसऱ्या पर्वात टॉफी स्नॅकचा समावेश असल्याने, डाल्गोनाचे कोरियन स्ट्रीट विक्रेते रात्री झोपले देखील नाही.. कारण त्यांची आता लोकप्रियता वाढली आहे, डालगोना साखर आणि बेकिंग सोडाच्या मिश्रणातून हलका, कुरकुरीत, कारमेलयुक्त बनवला जातो. अधिक टॉफी सारखी चव आणि तोंडात वितळणारी साखर. डाल्गोना हा शब्द कोरियन कोरियन शब्द “डालगुना (구나)” वरून आला आहे ज्याचा अर्थ “तो गोड आहे.” याला ppopgi (뽑기) असेही म्हणतात, ज्याचा अर्थ विक्रेते देऊ केलेल्या या कँडीच्या गेम आणि बक्षीस पैलूचा संदर्भ घेऊन निवडणे किंवा निवडणे आहे. दक्षिण कोरियन नेटफ्लिक्स मालिका स्क्विड गेमने नेटिझन्सना एका कँडीवर वेड लावले आहे जे एकामध्ये दाखवले गेले होते. भाग शोमधील स्पर्धक पाईक क्रॅक न करता 'डलगोना' नावाच्या साखर कँडीवर प्रतीक कोरताना दिसले. Bhagyashree Lele -
-
-
-
-
-
-
डालगोना कॅन्डी (dalgona candy recipe in marathi)
#dalgonacandyडालगोना कॅन्डी चॅलेंज साठी आज डालगोना कॅन्डी बनवली. झटपट बनते आणि छान बनते. Supriya Devkar -
-
-
-
डालगोना कँडी (Dalgona candy recipe in marathi)
#डालगोनाकँडीएक मस्त ट्रेंडींग रेसिपी.....पटकन होणारी मुलांनाही आवडणारी...,, Supriya Thengadi -
डलगोना कॅंडी (dalgona candy recipe in marathi)
#Dalgonacandy#Trendingviralrecipe#Cookpad_Minichaalenge "डलगोना कॅंडी"झटपट होणारी आणि बच्चे कंपनीला खुश करणारी रेसिपी.. लता धानापुने -
डलगोना कँडी (Dalgona Candy recipe in marathi)
#dalgonacandy ( Mini challenge ) डलगोना कॅन्डीही कोरियात प्रसिद्ध आहे . कोरियन स्ट्रीट फूड आहे. अतिशय कमी इंग्रीडीएन्ट्स, झटपट, कुरकुरीत व टेस्टी कॅण्डी तयार होते. खूपच छान.... मला मात्र बनवताना खूप मजा वाटली. चला तर मग पाहूया काय साहित्य लागते ते .... Mangal Shah -
डलगोना कॅंडी (dalgona candy recipe in marathi)
#dalgonacandy#trendingviralrecipe#cookpad Shital Muranjan -
-
क्रंची दालगोना कॅन्डी (dalgona candy recipe in marathi)
#GA4#week18#keyword- Candyही दालगोना कॅन्डी मला ,Trending 'दालगोना काॅफी' सोबत फार आवडते ...😋😋याचा crunchyness काॅफी सोबत अफलातून लागतो.फक्त दोनच साहित्यात ही कॅन्डी तयार होते. Deepti Padiyar -
-
डलगोना कैंडी (dalgona candy recipe in marathi)
#daldonacandy#Trendingcandy#डलगोनाकेंडीचॅलैंज Anuja A Muley -
डेलगोना कँडी (dalgona candy recipe in marathi)
#dalgonacandy#Trendingcandy#डेलगोनाकँडीचॅलेंजसाऊथ कोरिया मधली स्ट्रीट कॅंडी म्हणून डेलगोना कँडी' खुप फेमस आहे असेही ही स्वीट कॅंडी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आणि कोरियात खूप जुनी अशीही कॅन्डी ची रेसिपी आहे आज पण खूप प्रचलित आणि चलित आहे आजही लोकही कॅंडी बनवतात आणि विकतात तिथले स्ट्रीट वर विकणारी लोक लहान मुलांना आणि लोकांना त्या कॅण्डी चा शेप वेगळा करायला लावतात जो कैंडीचा शेप वेगळा करेल तो गेम चा विनर असे मानतात तसेच साऊथ कोरिया ची एक खूप फेमस सिरीसsquid game's म्हणून खूप फेमस आहे या सीरिजमध्ये खूप वेगळे वेगळे गेम चॅलेंजेस लोकांना दिलेले आहे त्यातला कॅंडी चैलेंज पण लोकांना दिलेला आहे त्यात लोकांना शेप बरोबर वेगळा करायचा आहे जो वेगळा करतो तो विनर अस त्या सिरीज मध्ये दाखवले आहे हे सगळे मला माझ्या मुलीने सांगितले की कोरियाची खूप छान सिरीयस आहे असे बरेच सॉंग्स आणि सिरीस ती बघत असते आणि तिनेच मला या बद्दल सगळी माहिती दिली आहे जेव्हा च्यलेंज आले तिला खरच खूप छान वाटले की बोली मम्मी हे नक्कीच करआणि मी ते केले शेप बरोबर वेगळा केला आहे त्यामुळे एक मिशन कंप्लिट केल्यासारखे वाटत आहे Chetana Bhojak -
डालगोना कँडी (Dalgona candy recipe in marathi)
#tmr ...झटपट होणारी, लहान मुलांना आवडणारी, डालगोना कॅंडी, पहिल्यांदाच केलेली..काढताना तुटलेली😀 Varsha Ingole Bele -
डेलगोना कँडी (dalgona candy recipe in marathi)
#dalgonacandy"" डेलगोना कँडी " माझा मुलगा स्वयं सकाळ पासून मागे लागलेला डेलगोना कँडी बनवायची आहे, आणि लकिली आज कूकपॅड च्या ट्रेंडिंग चॅलेंज मुळे लगेच करता आली...😊 Shital Siddhesh Raut -
डाल्गोना कँडी (Dalgona candy recipe in marathi)
#Dalgonaरेसिपी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
मैसूर पाक (maysore paak recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र- मैसूर पाक ही एक स्वीट डिश आहे. ही साऊथ इंडियन डिश आहे चवीला खुप छान लागते. Deepali Surve
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15621429
टिप्पण्या