डालगोना कॅन्डी (dalgona candy recipe in marathi)

Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
Solapur

#dalgonacandy
डालगोना कॅन्डी चॅलेंज साठी आज डालगोना कॅन्डी बनवली. झटपट बनते आणि छान बनते.

डालगोना कॅन्डी (dalgona candy recipe in marathi)

#dalgonacandy
डालगोना कॅन्डी चॅलेंज साठी आज डालगोना कॅन्डी बनवली. झटपट बनते आणि छान बनते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10मिनिट
3 कॅन्डी
  1. 4 टेबलस्पूनसाखर
  2. 1/2 टीस्पूनखायचा सोडा

कुकिंग सूचना

10मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम गॅस वर कढई किंवा पॅन ठेवावा.आणि त्यात साखर घालून हलवत रहावी.

  2. 2

    साखर विरघळली आणि त्याचा कलर बदलेपर्यत हलवावे.

  3. 3

    आता त्यात खायचा सोडा घालून हलवावे आणि तेफूगले की तूप लावलेल्या पेपर वर घालून पसरवून घ्या.

  4. 4

    कटरने कट करावे. आणि कडा काढून घ्यावे. तयार आहेत डालगोना कॅन्डी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Supriya Devkar
Supriya Devkar @cook_1983
रोजी
Solapur
cooking is my hobby. I like to cook new dishes. I like to innovate recipes.
पुढे वाचा

Similar Recipes