डालगोना कँडी (Dalgona candy recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#dalgona Candy चॅलेंज

डालगोना कँडी (Dalgona candy recipe in marathi)

#dalgona Candy चॅलेंज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१५ मिनिटे
१-२ जणांसाठी
  1. 4 टेबलस्पुनसाखर
  2. 1/8 टीस्पून बेकिंगसोडा
  3. 2-3वेगवेगळ्या आकाराचे कटर

कुकिंग सूचना

१०-१५ मिनिटे
  1. 1

    जाड बुडाच्या पॅन मध्ये साखर पसरवुन स्लो गॅसवर ठेवा सतत परता कॅंडी साठी लागणारा बोकिंग सोडा काढुन ठेवा

  2. 2

    सतत परतल्या मुळे साखर विरघळुन कॅरमाइज होईल

  3. 3

    नंतर त्यात बेकिंग पावडर टाकुन परता गॅस बंद करा

  4. 4

    तयार मिश्रण प्लॉस्टिक शिट वर पसरवा वेगवेगळ्या आकाराच्या कटर घेऊन त्यावर ठेवुन आकार दया व थंड झाल्यावर काढा

  5. 5

    तयार झालेली वेगवेगळ्या आकाराच्या कँडी प्लेटमध्ये सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes