डलगोना कॅंडी (dalgona candy recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#Dalgonacandy
#Trendingviralrecipe
#Cookpad_Minichaalenge

"डलगोना कॅंडी"
झटपट होणारी आणि बच्चे कंपनीला खुश करणारी रेसिपी..

डलगोना कॅंडी (dalgona candy recipe in marathi)

#Dalgonacandy
#Trendingviralrecipe
#Cookpad_Minichaalenge

"डलगोना कॅंडी"
झटपट होणारी आणि बच्चे कंपनीला खुश करणारी रेसिपी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
सहा
  1. 4 टेबलस्पूनसाखर
  2. चिमुटभरबेकिंग सोडा
  3. 1/2 टीस्पूनतुप

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    पॅनमध्ये साखर घालून बारीक गॅसवर ठेवा.. पातळ लाकडी काठीने हलवत रहा..

  2. 2

    बटर पेपर ला व कुकी कटर ला तुप लावून घ्या.. कॅंडी ला लावण्यासाठी टुथ पिक किंवा लाकडी काड्या तयार ठेवा

  3. 3

    हळूहळू साखर विरघळेल.आता चिमुटभर बेकिंग सोडा घालून पटापट चांगले मिक्स करा व पटकन कुकी कटर मध्ये किंवा बटर पेपर वर मिश्रण घालून घ्या.व लाकडी टुथ पिक लावून घ्या..

  4. 4

    दहा मिनिटांनी डिमोल्ड करून घ्या.किंवा बटर पेपर वरची कॅंडी काढून घ्या.. तयार डलगोना कॅंडी लहान मुलांना देवून त्यांना खुश करा..

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes