फ्रेंच फ्राईज (French fries recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#Healthydiet
फ्रेंच फ्राईज करणे सोपे आहे.

फ्रेंच फ्राईज (French fries recipe in marathi)

#Healthydiet
फ्रेंच फ्राईज करणे सोपे आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनट
2 लोक
  1. 2मोठ्या आकाराचे बटाटे, लांब काप
  2. 2 चमचेकॉर्न फ्लोअर
  3. 2 चमचेतेल किंवा बटर
  4. पेरी-पेरी मसाला

कुकिंग सूचना

30 मिनट
  1. 1

    सर्वात 2 बटाटे सोलून उभे लांब चिरून घ्यावे. मग ते 3-4 वेळा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यावे.

  2. 2

    आता उकळलेल्या पाण्यात 2 मिनिटे हे बटाटे उकळून घ्यावे.

  3. 3

    आता एका कपडावर हे बटाटे काढून घ्यावे ते पूर्ण थंड होऊ द्यावे.फ्रीझमध्ये ठेवण्यापूर्वी फ्रेंच फ्राईजवर कॉर्न फ्लोअर शिंपडा.

  4. 4

    आता थंड झाल्यावर गरम तेलात अर्धवट तळून घ्यावे आणि लगेच एका प्लेट किंवा टिशू पेपर वर काढून ठेवावे आणि पूर्ण थंड होऊ द्यावे (आता जर स्टोर करून ठेवायचे असतील तर कॉर्नफ्लोर मध्ये बुडवून एका झिप लोक बॅगेत किंवा हवा बंद डब्यामध्ये ठेवून महिनाभर फ्रीझर मध्ये ठेवू शकतो) आता ही 30 मिनिटे हवं तर डीप फ्रीझ करू शकतो.

  5. 5

    आता गरम तेलामध्ये हे बटाटे क्रिस्पी होई पर्यंत तळून घ्यावे.पेरी-पेरी मसाला शिंपडा.

  6. 6

    आता फ्रेंच फ्राईज सर्व्ह करण्यासाठी तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes