नाचणी सत्त्व (nachni satva recipe in marathi)

#tmr
भरपूर प्रोटीनयुक्त,पूरक आहार असणारे,सत्वयुक्त,शरीरातील उष्णतेचे शमन करणारे,बलवर्धक अश्या बहुगुणी नाचणीचे सत्व अगदी पटकन होणारे मी केले आहे,
नाचणी सत्त्व (nachni satva recipe in marathi)
#tmr
भरपूर प्रोटीनयुक्त,पूरक आहार असणारे,सत्वयुक्त,शरीरातील उष्णतेचे शमन करणारे,बलवर्धक अश्या बहुगुणी नाचणीचे सत्व अगदी पटकन होणारे मी केले आहे,
कुकिंग सूचना
- 1
नाचणी सत्त्व मिरचीचे तुकडे ताक मीठ जिरेपूड तयार करून घ्यावे
- 2
एका भांड्यात १ कप थंड पाण्यात १ चमचा नाचणी सत्त्व घालून चांगले हलवून घ्यावे,गुठळी राहू देवू नये,
- 3
आता ढवळलेले मिश्रण गॅस वर ठेवावे,मिश्रणात जीरे पूड आणि मिरचीचे तुकडे घालावेत मिश्रण दाट होईपर्यंत गॅस वर ठेवावे,
- 4
मिश्रणात ताजे ताक खाली उतरल्यावर किंवा जीरे मिरची पूड घातल्यावर घातले तरीही चालते
- 5
आपले चविष्ट नाचणी सत्व तयार आहे.वरून थोडे साजूक तूप घालून खाण्यास घ्यावे, छान लागते.अतिशय पटकन होणारे,पोटभरीचे नाचणी सत्त्व तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
नाचणी सत्व वीद स्वीट ॲन्ड साल्टी पेच (nachni satva recipe in marathi)
#EB5#w5#विंटरस्पेशलरेसिपीनाचणीचे सत्व अगदी चार महिन्याच्या बाळापासून तर जेष्ठांपर्यत सगळ्यांना पचायला हलके व पौष्टीक असे आज मी बनवले आहे. हे एक ते दिड महीना एयर टाईट कंटेनर मध्ये भरून स्टोअर करून ठेवले असता टिकते.चला तर मग बघूया ही रेसेपि. Jyoti Chandratre -
-
नाचणी लाडू (nachni laddu recipe in marathi)
नाचणी आरोग्याला खूप चांगली असते. नाचणीला रागी असेही बोलतात. नाचणीची भाकरी खायची झाल्यास अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच नाक मुरडतात. भाकरी शिवाय नाचणीचे अजुनही पदार्थ करता येतात. आज मी नाचणीचे लाडू केलेत. Sanskruti Gaonkar -
नाचणी सत्व (nachni satva recipe in marathi)
#EB5 #W5नाचणी पचायला हलकी असते. त्यामुळं आजारी माणसाचा अशक्तपणा दूर करण्यासाठी नाचणीची सत्व उत्तम आहे. सहा महिन्याच्या बाळा पासुन ते वृध्दांपर्यंत सर्वजण नाचणी सत्व खाऊ शकतो.नाचणी पित्तनाशक, थंड, उष्ण दोष कमी करते. SONALI SURYAWANSHI -
नाचणीचे सत्व 6 महिने झालेल्या मुलासाठी (Nachniche Satva Recipe In Marathi)
#आपण बाजारातून नाचणीचे सत्व आणतो त्याऐवजी लहान मुलांसाठी घरी असे सत्व बनवून ठेवा नी खायला द्या.नाचणीला मोड आल्यामुळे ई जिवनसत्वही मुलांना मिळते.नाचणीमधे कॅल्शियम ही भरपूर असते . Hema Wane -
दूध -ताक नाचणी अंबिल (dudh taak nachni ambil recipe in marathi)
#EB5 #W5 विंटर स्पेशल रेसिपी ,' नाचणी ' म्हणजे कॅल्शिअम व इतर खनिजांचं भंडार !लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना उपयुक्त , असे हे नाचणी अंबिल ! Madhuri Shah -
नाचणी चे पॅनकेक (nachniche pancake recipe in marathi)
#पॅनकेकनाचणी रोजच्या आहारमध्ये असणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचे खूप फायदे आहेतकॅल्शीयम – हे मोठ्या मात्रेत असल्याने अर्थातच हाडे मजबूत होतात .आयर्न – रक्तातील हीमग्लोबिन चे प्रमाण सूधारते व अनिमिया होत नाही.फॉसफोरस व पोटँशियम -ही शरीरातील लिक्विड बँलन्स सांभाळतात .कलेस्टरॉल कमी करते.आता हे सर्व फायदे पहाता नाचणी ची पौष्टीकता तुमच्या लक्षात आली असेलच . रोजच्या आहारात नाचणीचे सत्व , भाकरी, नाचणीचे थालीपिठ, नाचणीचे लाडू अशा अनेक प्रकारे नाचणी चे सेवन करता येईल. अगदी तान्ह्या बाळापासून ते वयोवृद्धां पर्यंत सर्वांसाठी आहारात नाचणीचा नियमीत वापर अत्यंत गरजेचा आहे. अगदी बाळंतीणीला सुद्धा. Sonali Shah -
नाचणी सत्व (nachni satva recipe in marathi)
#EB5#W5#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_Challenge#नाचणी_सत्व Bhagyashree Lele -
नाचणीचे पानगे (nachni pange recipe in marathi)
#GA4#week20#keyword-ragi नाचणीनाचणी अतिशय पौष्टिक आहे सकाळी नाश्ता करताना अश्या पौष्टिक पदार्थ चा समावेश आहारात असणे गरजेचे आहे.झटपट होणारा पदार्थ नाचणीचे पानगे...चहा सोबत मस्त लगतात. Shweta Khode Thengadi -
नाचणी सत्व (Nachni Satva Recipe In Marathi)
#EB5#W5नाचणी चं महत्व शरीरासाठी कीती आवश्यक आहे हे आता सर्वांना पटु लागलंय. गोव्यात तर नाचणी सत्व,भाकरी,पेज नेहमीच केले जाते.लहान मुलांना तर हमखास पेज पाजतात. हाङं बळकट व्हावी म्हणून. आता बघुया गोवन पद्धतीने नाचणी सत्व. काही जणं त्याला दुधाळी पण म्हणतात.#EB5 #W5 Anushri Pai -
नाचणी चे सूप (nachni che soup recipe in marathi)
#सूपसूप हा कुठल्या एका प्रांतातील पद्धार्थ नाही. आपल्या भारतात फार पूर्वी पासूनच बनवला जाणारा पद्धार्थ आहे.सूप चे खूप प्रकार आहेत आणी वेग वेगळ्या प्रकारे पण करतात. साध्या भाज्या किंवा नॉन व्हेज जरी उकळले तर त्या पाण्याला गाळुन सीज़निग करुन पण सूप बनवता येतो पण त्याला वेगळ्या नावाने संबोधतात.सूप पिल्याने शरीरातील पाचक इंद्रिये उत्तेजित होऊन जेवणा तिल अन्न घटकांची पुढिल पाचक क्रिया सोप्पी करतात.सूप हे जेवणाच्या आधी घ्यायचे किंवाजेवणा सोबत हे त्या केलेया सूप वर ठरते.सूप हे आजारी असलेल्या व्यक्ती ला फार उपयोगी ठरते तसेच जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतिल तर त्यांना ही उपोयोगाची आहेसूप हा झटपट होणारा प्रकार आहे.आज मी अशीच पौष्टिक व सर्वांना चाललेल असे नाचणीचे सूप घेउन आली.. Devyani Pande -
-
नाचणी तांबूल मोदक (nachni tambul modak recipe in marathi)
#gurपौष्टिक व चविष्ट असे हे मोदक मी पहिल्यांदाच करणारे तेही उकडीचे खूप सुरेख व चवदार झाले Charusheela Prabhu -
नाचणीचे सतू (सत्व) (nachniche satva recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 #सात्विक . सात्विक थीम दिल्यावर सर्व प्रथम नजरेसमोर आलेला पदार्थ. नाचणी चे भरपूर फायदे आहेत. त्याच्या भाकरी सुद्धा अतिशय उत्तम लागते. नाचणी मध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम, प्रथिने, लोह,असते, शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक तंतूमय पदार्थ असतात. नाचणी थंड असल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत होते. चला अश्या आरोग्यदायी नाचणीचे सतू करू. आता जी पद्धत आपण पाहणार आहोत ती अगदी फास्ट होते. पूर्वी सतू म्हटले की भरपुर कष्टाचे वाटायचा पण ह्या पद्धतीने केले तर नक्कीच जास्त वेळा हा पदार्थ केला जाईल. Veena Suki Bobhate -
नाचणी धिरडी.. (nachni dhirde recipe in marathi)
#GA4 #Week20 की वर्ड--रागी नाचणी मानवाला मिळालेलं वरदान..पचायला हलके तृणधान्य म्हणूनच आरोग्यासाठी लाभदायक आहे.कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियमचा भरपूर स्त्रोत आहे या छोट्याश्या दाण्यांमध्ये.. त्यामुळे साहजिकच हाडांच्या वाढीसाठी, बळकटीसाठी सर्व वयोगटातील आबालवृद्धांसाठी हे magic meal च..यात fibers असल्यामुळे मुळे वजन कमी करण्यासाठी याचा हमखास उपयोग केला जातो.. डायबिटीससाठी तर अत्यंत उपयुक्त अन्नपदार्थ ..म्हणून या ना त्या कारणाने नाचणीच्या आहारात समावेश व्हायलाच हवा.. आज मी नाचणीची झटपट होणारी पारंपरिक धिरडी कशी करायची ती रेसिपी सांगते.. Bhagyashree Lele -
नाचणी - ओट्स - मखाना लाडू (nachni oats makhana ladoo recipe in marathi)
नाचणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. नाचणीचला रागी किंवा नागली असेही बोलतात. नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.तसेच ती पचायलाही हलकी असते. नाचणी हा एक अतिशय स्वस्त कार्बोहाइड्रेट व प्रोटीन स्रोत आहे. मात्र पौष्टीकतेच्या द्रृष्टीने फारच लाभदायी आहे. गरमी मध्ये नाचणीचे सेवन आवर्जून करावं करण नाचणी ही थंड आहे.मी याआधी नाचणीच्या लाडूची रेसिपी शेअर केली आहे..यावेळी ओट्स आणि मखाना घालून अजून पौष्टिक असे लाडू बनवले आहेत..😊😊 Sanskruti Gaonkar -
-
नाचणी सूप (Ragi Porridge Recipe in Marathi)
#सूपनाचणी मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत नाचणी सूप खूप फायदेशीर आहे. मी आज नाचणीची weight loss करण्यासाठी रेसिपी बनवली आहे. खूप हेल्दी पण आहे. Deveshri Bagul -
"नाचणी सत्वाचे आंबील" (nachni satvache ambli recipe in marathi)
#GA4#week20#keyword_ragi"नाचणी सत्वाचे आंबील" नाचणी म्हणजे सगळ्यात व्होल्सम असून सगळ्यात जास्त कॅल्शियम असलेले नॉन डेरी ग्रेन आहे, ज्यात लोह, तसेच प्रथिने खुप जास्त प्रमाणात असतात... जे कुपोषित बालकांना, वयस्कर, तसेच आपल्याला ही खूप फायद्याचे आहे... माझ्या 3 वर्षाच्या मुलीची तर दररोजची सकाळ नाचणी सत्त्व खाऊनच होते, तिला तर फारच आवडते...तिला काहीही ब्रेकफास्ट दिला तरी नंतर नाचणीसत्त्व हे द्यावेच लागते...👌👌 Shital Siddhesh Raut -
नाचणी सुकडी (nachni sukhdi recipe in marathi)
#GA4#week20#रागी#नाचणी#बर्फीगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये रागी हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली . रागी ,नाचणी,मडुआ,फिंगर मिलेट,मरुवा,केलवारागु, नुत्यकुंडल,नागली,नचीरी, असे बरेच वेगवेगळ्या नावाने आपल्याकडे रागीला उच्चारले जाते.नावे वेगळी आहे पण गुण मात्र एकच आहे. रागी हा इतका पौष्टीक आहे शिशू पासून तर वृद्धापर्यंत सगळ्यांच्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहे. महिलांसाठी तितका हा उपयोगी आहे आपल्या रोजच्या आहारात रागी समाविष्ट केली पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीने रागी आपल्या रोजच्या आहारात घेतली पाहिजे इडली, ढोकळे ,घावणे ,डोसा ,लाडू पोळी, भाकऱ्या ,पेच,सूप, सलाद अशी वेगवेगळी पदार्थ बनवू आपण नाचणी आहारात घेऊ शकतो भरपूर कॅल्शियम ,लोह ,हाय फायबर ,पोटॅशियम, विटामिन b1,वितामिन b2 अशी बरीच गुण रागित आहे . योग्य प्रमाणात आहार घेतले तर ते नुकसान नाही करत मि रागी पासून एक गुजराती पारंपारिक पदार्थ सुकडी ज्याला पकवान असेही म्हणतात तूप आणि गूळ टाकून हा पदार्थ खूपच पौष्टीक आहे एकदा बनून ठेवला म्हणजे रोज थोडा थोडा आपण घेऊ शकतो. तर बघूया नाचणी ची सुकडी कशी बनवली Chetana Bhojak -
-
नाचणी सत्व नानखटाई (nachani satva nankhatai recipe in marathi)
#सप्टेंबर#week4#नानखटाई#नाचणीनाचणी सत्व बनवितांना नाचणी रात्रभर पाण्यात भिजत घालावी, मग निथळून फडक्यात बांधून ठेवावी. तिला बारीक बारीक मोड येतात. मोड आले कि सावलीत वाळवावी आणि दळून आणावी. ते झाले नाचणी सत्व तयार. नाचणी सत्त्वाचाच बहुउपयोगी पिठामध्ये वापर करून हलवा, बिस्कीट, बर्फी तसेच गोड लापशी बनवता येते.बिना ओव्हन स्वादिष्ट खुशखुशीत आणि कुरकुरीतनाचणी पीठ मैद्यात मिसळून त्यापासून बेकिंग ओव्हनमध्ये बिस्किटे तयार करता येतात. नाचणी टाकल्यामुळे बिस्किटांच्या चवीला व रंगाला काहीही फरक न पडता उलट त्यांचा रंग आकर्षक होतो.नानखटाई खायला टेस्टी, खुशखुशीत आणि कुरकुरीत असते. लहान मुलांच्या सोबत मोठ्या लोकांना पण आवडते.नानखटाई बनविण्याची खूप सोपी पद्धत आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही नानखटाई घरीं बनवू शकता. बिना ओवन, कढईत, कुकर मध्ये पण आपण नानखटाई सहज बनवू शकतो.पूर्वी पारंपारिक पद्धतीत किंवा बेकरीत आता पण वनस्पती तूप डालडा वापरून नानखटाई तयार केल्या जातात.आज आपण साजुक तुपाचा वापर करून स्वादिष्ट, खुशखुशीत आणि कुरकुरीत नाचणी सत्वाची नानखटाई बनवू या. Swati Pote -
-
नाचणी गुळाचे लाडू (nachni gulache ladoo recipe in marathi)
#MPP#Cookpad#ngnrकॅल्शियम आणि उच्च प्रथिने नाचणी गुळाचे लाडूShradha Kulkarni
-
नाचणी डोसा (nachni dosa resipe in marathi)
#GA4#Week20#Ragiनाचणी पचायला हलकी असते. नाचणी थंड,पित्तशामक आहे.तसेच लहान मुलांसाठी खूप उपयुक्त आहे. nilam jadhav -
उन्हाळा स्पेशल नाचणी,काकडी,गाजर चिला (nachni kakdi gajar chilla recipe in marathi)
उन्हाळा वाढला की स्वभावतः शीत पदार्थ खाल्ले की उन्हाळ्याचा त्रास होत नाही.नाचणी ,काकडी थंड असते ,गाजर ह्या सिझन मध्ये छान मिळतात आणि व्हिटॅमिन ने भरपूर ,नाचणी मध्ये ही कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.नाश्ता किंवा जेवणासाठी मस्त पदार्थ आहे. Preeti V. Salvi -
नाचणीचे आंबिल (nachniche ambil recipe in marathi)
#KS1 #कोकण रेसिपीज कोकणातील तांदळाबरोबरच टिकणारी एक प्रमुख पीक म्हणजे नाचणी.. नाचणी अतिशय थंड गुणधर्माची असल्याने उन्हाळ्यामध्ये विशेष करून त्याचा जास्त उपयोग केला जातो.. या नाचणीपासून कोकणामध्ये मुख्यत: भाकरी नाचणीची खीर नाचणीचे आंबील नाचणीचे लाडू वड्या इत्यादी पदार्थ आवर्जून केले जातात आणि आपल्या शरीरामध्ये थंडावा कायम टिकावा उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून हे पदार्थ घरोघरी केले जातात..चला तर मग आपण पण beat the heat करण्यासाठी नाचणीची आंबिल कशी करायची ते बघू.. Bhagyashree Lele -
नाचणीची गुळ बिस्किटे(लहान बाळासाठी) (nanchnichi gul biscuit recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#लहानमुलासाठी आपण नाचणीचे सत्व करतोच पण जर बिस्किटे केली तर मुलांना नक्कीच आवडतील. म्हणून हा प्रपंच फक्त आता मी बिस्किटानाबदामकाजू तुकडा थोडा लावलाय लहान बाळ असेल तर लावू नये. Hema Wane -
नाचणी,ज्वारी भाकरी (Nachni jowari bhakri recipe in marathi)
#भाकरी...#नाचणी ज्वारी भाकरी... Varsha Deshpande -
पौष्टिक नाचणी चे खिशि घेऊन पीठ (Nachni Khichi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#नाचणी#नागली Sampada Shrungarpure
More Recipes
टिप्पण्या