शंकरपाळे (Shankarpale Recipe In Marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#DDR
शंकरपाळे

शंकरपाळे (Shankarpale Recipe In Marathi)

#DDR
शंकरपाळे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1ग्लास मैदा
  2. 1/2 वाटीतुप
  3. 1 वाटीसाखर
  4. 1/2 टीस्पूनसोडा
  5. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  6. चीमुठभर मीठ
  7. तेल तुझ्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम मैदानामध्ये खाण्याच्या सोडा बेकिंग पावडर चिमूटभर मीठ घालून मिक्स करून घेऊ त्यानंतर तुप गरम करून मोअण घालून घेऊ, आता दुधात साखर घालून साखर विरघळून घेऊ.

  2. 2

    त्यानंतर साखरेच्या दूध घालून मऊ गोळा तयार करून घेऊ, पाच मिनिटे झाकून ठेवून. त्यानंतर एक मोठी पाते लाटून घ्या.

  3. 3

    आता शंकरपाळे कापून घेऊ आणि तेलात खरपूस तळुण घेऊ.

  4. 4

    शंकरपाळे तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes