फोडणीची भगर (वरी) (phodnichi bhagar recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#nrr #नवरात्री_स्पेशल #वरी #फोडणीची भगर ...ऊपास असतांना पोटभरीच ,सात्विक आणी सूंदर चवदार अशी फोडणीची भगर (वरी) झटपट होणारी आणी पचायला हलकी ..

फोडणीची भगर (वरी) (phodnichi bhagar recipe in marathi)

#nrr #नवरात्री_स्पेशल #वरी #फोडणीची भगर ...ऊपास असतांना पोटभरीच ,सात्विक आणी सूंदर चवदार अशी फोडणीची भगर (वरी) झटपट होणारी आणी पचायला हलकी ..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15- मींट
1-झणानसाठी
  1. 100 ग्रामभगर 1/2 कप
  2. 1 लहानबटाटा
  3. 3-4हीरव्या मीर्ची
  4. 1 टेबलस्पूनदाणे
  5. 1 टीस्पूनजीर
  6. 1 टीस्पूनशेंदे मीठ
  7. 1/2 टीस्पूनसाखर /आँप्शनल
  8. 1 टेबलस्पूनशेंगदाणे तेल
  9. 2 कपगरम पाणी

कुकिंग सूचना

15- मींट
  1. 1

    साहित्य काडून घेणे...भगर पाण्याने धूवून घेणे..गँसवर कढईत तेल गरम करून जीर,मीर्ची टाकणे...

  2. 2

    धूवून पातळ स्लाईस मधे चीरलेला बटाटा परत धूवून कढईत टाकणे...परतणे..धूतलेली भगरपण टाकणे...

  3. 3

    परतणे मीठ,साखर टाकणे.मीक्स करणे नी त्यातगरम केलेले पाणी टाकणे..

  4. 4

    झाकण ठेवून मीडीयम आचेवर शीजू देणे..,2 मींटाने पाणी आटले की परत मीक्स करून लो फ्लेमवर 2-3 मींट वाफवून घेणे...

  5. 5

    फोडणीची भगर तयार..चटणी,लोणच्या,दही सोबत सर्व करणे..

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

Similar Recipes