चंपाकली (champakali recipe in marathi)

Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
Amravati

#dfr
अगदी झटपट होणारी आणि झटपट संपणारी चंपाकली...

चंपाकली (champakali recipe in marathi)

#dfr
अगदी झटपट होणारी आणि झटपट संपणारी चंपाकली...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिट
  1. 2 वाटीमैदा
  2. 2 टेबलस्पूनतेल (मोहन करिता)
  3. 1 चमचाओवा
  4. 1 चमचाजीरे
  5. 1 चमचातीळ
  6. चवीनुसारथोडे मीठ
  7. भिजवण्यासाठी पाणी
  8. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

३० मिनिट
  1. 1

    मैद्यामध्ये गरम तेलाचे मोहन घालून मिक्स करा व लागेल एवढेच पाणी घालून घट्ट गोळा करून घ्या. १० मिनिट झाकून ठेवा.

  2. 2

    नंतर पुरी साठी लागतो एवढा गोळा करून पोळी लाटून घ्या व काठ सोडून मध्ये चाकूने चिरा करून घ्या.

  3. 3

    काठावरून थोडेसे पाणी लावून एकाबाजुकडून रोल करत न्या व चंपाकळी तयार करुन घ्या.

  4. 4

    तेल तापले की छान सोनेरी रंगावर तळून घ्या

  5. 5

    खुसखुशीत चंपाकली तयार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Ingale Pardhe
Shital Ingale Pardhe @cook_Ctal3_Chef
रोजी
Amravati
PG @ Computer Science, Super mom of a cute Son, Blogger/Vlogger, Youtuber, Recipe lover, love traveling..
पुढे वाचा

Similar Recipes