डाळींब ज्यूस (dalimb juice recipe in marathi)

Supriya Devkar @cook_1983
#HLR बाॅडी डिटाॅक्स करण्यासाठी फळं फार उपयोगी आहेत.
डाळिंबाचे अनेक फायदे आहेत. डाळिंब हे फळ सिझनल असले तरी त्या त्या सिझनला ते फळ नक्की खाल्ले पाहिजेत.
डाळींब ज्यूस (dalimb juice recipe in marathi)
#HLR बाॅडी डिटाॅक्स करण्यासाठी फळं फार उपयोगी आहेत.
डाळिंबाचे अनेक फायदे आहेत. डाळिंब हे फळ सिझनल असले तरी त्या त्या सिझनला ते फळ नक्की खाल्ले पाहिजेत.
कुकिंग सूचना
- 1
डाळिंबाचे दाणे आणि बीटरूट घ्यावे मिक्सरच्या भांड्यामध्ये आईस्क्रीम घालावेत
- 2
सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यावे आणि छान फिरवून घ्यावे सब्जा भिजत ठेवावा म्हणजे तो फुलला जाईल
- 3
आता तयार ज्यूस गाळून घ्यावा ग्लास मध्ये खाली सब्जा घालून घ्यावा थंड आवडत असेल तर आईस क्यूब घालवावेत आणि त्यात तयार ज्यूस होता वा तयार आहे आपला डाळिंब ज्यूस
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट डाळिंब ज्यूस (dalimb juice recipe in marathi)
#mfr #माझी_आवडती_रेसिपी #झटपट_डाळिंब_ज्यूस ...बहूगुणी फायदे असलेल फळ . ..डाळींबात फायबर विटँमीन C ,K ,B मूबलक असत ..लोह ,मँग्नेशीयम ,फाँस्पोरस ,पोटँशीयम ,मँग्नीज ,सेलेनियम, झिंक ,या सारखे सूक्ष्म द्रव असतात ...डाळींबात मूबलक प्रमाणात पाँलीक अँसिड असत ..दिर्घ आजारातून आलेला अशक्त पणा घालवण्या साठी डाँक्टर डाळिंब खाण्याचा सल्ला देतात ...शरीरातील ऊष्णता कमी करण्यासाठी कींवा शरीरात रक्ताची कमतरता असली अँनीमीया असला तर डाळींब ज्यूस खूप गूणकारी ठरत .. Varsha Deshpande -
सब्जा स्ट्रॉबेरी माॅकटेल (sabja strawberry mocktail recipe in marathi)
#cooksnapBhagyshri lele ताईंची ही रेसिपी .स्ट्रॉबेरी भरपूर असल्यामुळे नव्या रेसिपी बनवूयात असे ठरले तरी जुन्या रेसिपींना पहीले प्राधान्य दिले जातेच हातखंडा असतोना म्हणून. Supriya Devkar -
डाळिंब रायता (Pomegranate Raita Recipe In Marathi)
#रायते अनेक प्रकारचे करता येतात. चला तर आज थंडगार डाळिंब रायता कसा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
कलिंगड मिल्क शेक (kalingad milkshake recipe in marathi)
#jdrटरबूज एक मधुर आणि स्फूर्तिदायक फळ आहे.टरबूज सुमारे 90% पाणी आहे, जे उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी उपयुक्त ठरते.टरबुजाचे अनेक फायदे आहेत व हे एक उन्हाळ्यात मिळणारे फळ आहे Sapna Sawaji -
मेलनमिंट ज्यूस (melonmint juice recipe in marathi)
#jdr मेलं मिंट ज्यूस बनवताना त्यात मिंट म्हणजेच पुदिन्याचा तसेच सैंदवमिठ व काळी मिरी पुड चा वापर केला आहे. या सर्व पदार्थाचा अन्नपचनाची संबंध आहे. तसेच त्यामुळे भूक वाढपण होते. Shilpa Limbkar -
Immunity Booster डाळिंब बीट ज्यूस (dalimb beet juice recipe in marathi)
#Immunity...#डाळिंब बीट ज्यूस आताच्या करोनाच्या दुसऱ्या महाभयानक लाटेपुढे तर सगळेच हवालदिल झालेत..वणव्यासारखा पसरत चाललाय हा कोरोना.. हतबलता,नैराश्य,राग,संताप या सगळ्या भावना क्षणाक्षणाला दाटून येत आहेत..कारणच तसं आहे..जवळच्यांना कोरोना भेट देत आहे..अशा परिस्थितीत शांत राहून immunity boost करण्यासाठी उपाय तर करणे जरुरीचे आहे..मग आपल्या दैनंदिन जीवनातलेच बाराही महिने उपलब्ध असलेले पदार्थ आपल्यासाठी धावून येतात..चला तर मग आज आपण असाच एक डाळिंब,बीट, लिंबाचा बहुगुणी immunity booster juice कसा करायचा ते पाहू या.. Bhagyashree Lele -
पपई ज्यूस (papaya juice recipe in marathi)
पपई ज्यूस बनवन खूप सोपे आहे आणि झटपट होते तर मग बनवूयात. Supriya Devkar -
अनार डांळीब ज्यूस (dalimb juice recipe in marathi)
#Trending_recipe ...... सकाळी सकाळी ज्यूस प्यायल्याने आरोग्यास अनेक लाभ होतात. 🤗त्यातही डाळींबाचा ज्यूस हा शरीरासाठी भरपूर फायदेशीर आणि आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यास कारक मानला जातो.डाळींब हे एक असे फळ आहे जे ऋतू कोणताही असो पण अगदी सहज उपलब्ध होते. हे फळ खाणा-या लोकांची संख्या भारतात खूप आहे, काही लोकांना डाळींबाचे दाणेच आवडतात तर काही लोकांना त्याचा ज्यूस करुन पिणं जास्त सोप्पं जातं. जरी यातील दाणे काढण्यासाठी किंबहुना दाणे व्यवस्थित सालीपासून वेगळे करण्यासाठी खूपच वेळ जात असला तरीही या फळाचे आपल्या आरोग्याला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात.😳🤩 वैज्ञानिक अनुमानानुसार डाळींबाचा ज्यूस करुन प्यायल्याने त्यातील पोषक तत्वे लगेचच आपल्या शरीरात विरघळतात आणि आरोग्यास भरपूर लाभ देतात. तुम्हीही डाळींबाचे दाणे काढण्याच्या प्रकियेमुळे डाळींबच खाणं टाळत असाल तर थांबा…! आणि ज्युस नक्की करून बघा खुप टेस्टी थंड थंड लागते😋😋😋 पाहुयात रेसिपी👉 Jyotshna Vishal Khadatkar -
पंचामृत-मँगो ज्यूस (mango juice recipe in marathi)
#मँगो आंबा सर्वांना प़िय असणारं फळ आहे.म्हणून मी काही तरी नवीन करण्याचा प़यत्न केला आहे. कमी जिन्नस लागणार आहेत, झटकन होणार आहे. पौष्टिक आहे. चला करू या ज्यूस.... Shital Patil -
खरबूज ज्युस(kharbuj Juice recipe in Marathi)
#summerdrinkउन्हामुळे अंगाची लाही लाही होते. अशावेळी कलिंगड, खरबूज ही फळं मोठ्या प्रमाणात बाजारात दिसू लागतात. उन्हाळ्यात ही फळं खाणं म्हणजे निसर्गानं आपल्याला दिलेले एकप्रकारेच वरदानच आहे. रसदार, चवदार आणि थंड असणारं हे फळं उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणत बाजारात उपलब्ध असतं. मूळचे आफ्रिकेतले असणारे हे फळ आता भारतातसुद्धा उष्ण हवामानाच्या प्रदेशात विपुल प्रमाणात पिकते.खरबुजात ९५ टक्के पाण्यासोबत व्हिटामिन्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळतं. उन्हाळ्यात शरीरात पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते. तेव्हा उन्हाळ्यात ह्या अश्या ज्यूस चा आपल्या आहारात समावेश करा.झटपट होणारे खरबुजाचे ज्यूस तुम्ही देखील नक्की करून बघा. Prajakta Vidhate -
किवी ड्रायफ्रूटस कोल्डड्रिंक (kiwi dryfruit colddrink recipe in marathi)
किवी हे फळ आरोग्यदायी आहे. आहारात याचा उपयोग केला पाहिजे. काळे बेदाणे रक्त वाढीसाठी खाल्ले जातात. Supriya Devkar -
किवी ज्यूस (Kiwi Juice Recipe In Marathi)
#Jpr आजच्या घडीला फळांचे ज्यूस यांचा मोठ्या प्रमाणात आहारात समावेश केला जातो आज आपण पाहणार आहोत आणि किवि ज्यूस अगदी झटपट बनतो आणि पटकन संपतो. कमी वेळात बनवता येणारा पदार्थ म्हणजे ज्यूस. Supriya Devkar -
संत्र्याचे ज्युस (santrache juice recipe in marathi)
#nrr 9 रात्री जल्लोषनवरात्री उत्सवाचे नऊ दिवस उपवास.. या निमित्ताने 'कूकपॅड' उपवास रेसिपीज चॅलेंज घेऊन आले आहे. आज नवरात्रीचा आठवा दिवस आणि कीवर्ड आहे 'फळ'. तर या किवर्ड मधून मी उपवासाठी 'संत्र्याचे ज्युस' बनविले आहे. संत्र्याचे ज्युस पिण्याचे अनेक फायदे आहेत. संत्र्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचनक्रिया चांगली होते, उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो, रक्तवाहिन्या निरोगी राहतात. असे बरेच फायदे आपल्याला मिळतात. सर्वगुण संपन्न असे हे 'संत्र'. 🍊🍊 तर बघुया ही रेसिपी 🥰 Manisha Satish Dubal -
सफरचंद ज्यूस
सध्या उन्हाळ्याचा सिझन सुरू आहे आणि शरीराला पाण्याच्या आवश्यकता भरपूर असते ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपण काहींनी काही पाण्याचे स्वरूपात सतत घेतलं पाहिजे मग ते ज्यूस असो किंवा पणे असो किंवा सरबत असो किंवा ताक मठ्ठा यांसारखे पदार्थ असतात आज आपण बनवणार आहोत सफरचंदाचा ज्यूस अगदी झटपट बनतं Supriya Devkar -
-
पपई ज्यूस (papaya juice recipe in marathi)
#jdrसुपर हेल्दी पपई ज्यूस-पपई स्वादिष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी, सहज पचणारे फळ आहे. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि काविळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे. पपई खाण्याचेही खूप फायदे आहेत. पपई हे आजारपणात देखील खाता येते आणि याचे जास्त दुष्परिणाम नसतात. पिकलेली पपई खूप स्वादिष्ट असते आणि याच्यात खनिज, पोषक तत्व आणि विटामिन मोठ्या मात्रेत उपलब्ध असतात. म्हणून पपई आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. Dhanashree Phatak -
डाळिंब ज्यूस (dalimb juice recipe in marathi)
# jdr उन्हाळा सुरु झाला की दुपारच्या वेळी चहा नकोसा वाटतो अशावेळी थंडगार प्यावेसे वाटते. मग वेगवेगळ्या फळांचे ज्यूस प्यायला आवडतात. डाळिंब हे असे बहुगुणी फळ आहे. त्याचा साला पासून बिया पर्यंत सर्वांचा उपयोग होतो. मिक्सरचा वापर न करता आणि कोणतेही इतर पदार्थ न वापरता एकदम प्युअर असा डाळिंब ज्यूस बनवला आहे. Shama Mangale -
जिंजर लेमन हरियाली ज्यूस (ginger lemon hariyali juice recipe in marathi)
#jdr चवीला थोडे तिखट, थोडे गोड अन् आंबट आणि शरीराला उपयुक्त असे हे जिंजर लेमन हरियाली सरबत डोळ्यांना पण त्याच्या रंगाने दिलासा देऊन जाते... असे हे बहुगुणी सरबत उन्हाळ्यामध्ये नक्कीच प्यायला हवे... Aparna Nilesh -
सिताफळ बासूंदी (sitafal basundi recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचाजल्लोष#दिवसाठवा-कोणतही फळसिताफळ हे एक सिझनल फळ आहे. सध्या बाजारात सिताफळं मिळायला सुरूवात झाली आहे. वास्तविक प्रक्रिया करून तुम्ही सिताफळ अगदी वर्षाचे बाराही महिने टिकवून ठेवू शकता. पण जे फळ ज्या हंगामात पिकतं ते त्याच सिझनमध्ये खाण्यात एक वेगळीच मौज असते. हंगामी काळात ते फळ अगदी ताज्या स्वरूपात मिळत असल्यामुळे त्याचे चांगले फायदे आरोग्यावर होत असतात. सिताफळ हे अतिशय उपयुक्त असं फळ आहे. सिताफळ खाण्यासाठी जितकं स्वादिष्ट लागतं तितकंच ते तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. सिताफळ हे पित्तानाशक, पौष्टिक, रक्तवर्धक, वातदोष कमी करणारं असं फळ आहे. काही जणांना पिकलेल्या सिताफळाचा गर खायला आवडतो तर काहीजणांना त्याच्यापासून तयार केलेलं मिल्कशेक आणि बासुंदी. कशाही स्वरूपात खाल्लं तरी सीताफळ खाण्याचे फायदे शरीरावर नक्कीच मिळू शकतात. Deepti Padiyar -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr#कलिंगड ज्युस#समर ड्रिंक्स - ज्युसेस Rupali Atre - deshpande -
टरबूज-नारळ पाणी ज्यूस (Watermelon Coconut Water Juice Recipe In Marathi)
#BBSबायॅ बायॅ समर Sushma Sachin Sharma -
-
-
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सॅलड प्लनर मधील सहावी रेसिपी.शनिवार पपई हे पौष्टिक फळ आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. Sujata Gengaje -
गुणकारी जांभूळ ज्यूस (jamun juice recipe in marathi)
#cooksnap#-वसुधा घुडे यांची थोडे बदल करून रेसिपी कुक स्नॅप केली आहे.आईस गोळा न करता औषधी ज्यूस बनवला आहे, डायबिटीस, रक्तदाब, इतर रोगांवर रामबाण इलाज आहे. Shital Patil -
बीटरूट ज्यूस (beetroot juice recipe in marathi)
हा ज्यूस वेट लाॅस करण्यासाठी फायदेशीर आहे... Rajashri Deodhar -
बनाना पपया कस्टर्ड विथ सब्जा (Banana papaya custard with sabja recipe in marathi)
#EB13 #W13... एक डेझर्ट... बनाना पपया कस्तर्ड विथ सब्जा... एक थंडगार , स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ... Varsha Ingole Bele -
⚪ताडगोळे सरबत
हे अर्धपारदर्शक दिसणारे पाम वृक्षाचे रसदार फळ आहे.याची चव कोवळ्या नारळासारखीच असते.हे फळ उन्हाळ्यातील उष्णतेवर मात करण्याचा उत्तम उपाय आहे.तुम्ही ते कच्चे खाऊ शकता किंवा त्याचे सरबत बनवू शकता.हे शरबत निर्जलीकरण टाळण्यास मदत करू शकते. P G VrishaLi -
मॅन्गो ड्रायफ्रूटस शेवयी कस्टर्ड (mango dryfruits seviya custard recipe in marathi)
#cpm1आंबा हे नाव जरी काढल तरी तोंडाला पाणी सुटते. चला तर मग अशीच एक आंब्यापासून बनवूयात कस्टर्ड. Supriya Devkar -
बडीशेप चे सरबत (Fennel Seeds Drink Recipe In Marathi)
मार्च ते मे महिना उन्हाळ्याचा खूपच गर्मीचा सिझन. या महिन्यांत घराघरांमध्ये सरबते,आईस्क्रीम, मिल्कशेक केले जातात किंवा बाहेरून कोल्ड्रिंक तरी आणली जातात. आजची रेसिपी ही अशाच उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये करण्यासाठी अगदी योग्य रेसिपी आहे. आपल्या बहुतेक प्रत्येक घरात आढळणारी अत्यंत गुणकारी अशी बडीशेप वापरून हे सरबत मी तयार केले आहे. माझ्या लहानपणी आजूबाजूच्या गुजराती घरांमध्ये हे सरबत मी खूप प्यायले आहे. पाण्यात आणि दुधात त्याची चव अप्रतिम लागते. कमी साहित्यामध्ये पटकन होणारे हे सरबत. बडीशेपचे फायदे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत.आपली पचनक्रिया सुधारण्यासाठी, शरीराला थंडावा देण्यासाठी एक उत्तम एंटीऑक्सीडेंट आणि अनेक विटामिन्स असलेली ही बडीशेप आपण मुखवासामध्ये वापरतो. याच बहुगुणी बडीशेप पासून हे सरबत मी बनवले आहे आणि ते अजून आरोग्यदायी करण्यासाठी त्यात खडीसाखरेचा वापर केला आहे.Pradnya Purandare
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15667459
टिप्पण्या (4)