अनारसे (anarase recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन तीन (३) दिवस भिजत घाला, मात्र रोज पाणी बदलायला विसरु नका
- 2
तिनं दिवसानंतर त्यातील पाणी उपसुन घ्या व एका नॅपकीन/ ओढणीवर पसरुवुन ठेवा,
- 3
थोडे ओलसर असतांनाच मिक्सरमधे / गिरणीत बारीक वाटुन घ्या,
- 4
त्यात आता जेवढे तांदुळ तेवढीच पिठी साखर मिक्स करा व लाडु बांधुन २/३ दिवस तसेच ठेवा
- 5
तयार मिश्रणात थोडस तुप, व दुध टाकुन छोटे छोटे गोळे बनवा
- 6
पाटावर / पोलपाटावर खसखस व साखर मिश्रित करुन हातानेच बोटाच्या साह्याने थापुन घ्या,
- 7
गरम तुप करायला ठेवा, व मध्यम ॲाचेवर खसखस ची बाजु वरती येईल याप्रमाणे टाकुन गुलाबी रंगावर तळुन घ्या,व झा-याने काढुन ताटामधे ऊभे करुन ठेवा म्हणजे जास्तीच तूप निथरुन जाईल
- 8
अशाप्रकारे कुरकुरीत अनारसे गार झाल्यावर डब्यात भरुन ठेवा
- 9
टिप - काहीजणांना गरम गरम खायला आवडतात तर त्यांना तसे द्या,
- 10
अशाप्रकारे आपले दिवाळी चॅलेन्ज अनारसे तयार आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अनारसे (anarase recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी6# अनारसे#दिवाळी म्हटंली आपण वेगवेगळे पदार्थ करतो. दिवाळीच्या निमित्ताने अनारसे करत आहे. आमच्या घरी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नैवेद्य बरोबर अनारसे चा नैवेद्य दाखवतात.म्हणून लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने अनारसे करत आहे. rucha dachewar -
अनारसे (anarase recipe in marathi)
#shrश्रावणात फुलोऱ्यासाठी करंजी सोबतच अनारसे ही केले जातात. आज मी जन्माष्टमी निमित्त अनारसे केलेले आहे. चला तर पाहूया अनारसे ची रेसिपी.. Priya Lekurwale -
अनारसे (anarase recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी फराळ क्र 5अनारसे हे आपल्या महाराष्ट्राचा एक पारंपरिक पदार्थ आहे. अनारसे हे सहजासहजी बनवायचा पदार्थ नाही. हे बनवण्यासाठी काही दिवस आधी तयारी करावी लागते. आज मी हे अनारसे केलेत ते माझी आई करायची तसे केलेत. Shama Mangale -
खुसखुशीत / कुरकुरीत अनारसे (Anarse Recipe In Marathi)
#त्रिपुरी पौर्णिमा#खुसखुशीत अनारसे#कुरकुरीत अनारसे Sampada Shrungarpure -
भगरीचे उपवासाचे अनारसे (bhagarche anarase recipe in marathi)
#nnr#भगर अनारसे#कुकस्नॅप रेसिपी ,देवयानी पांडे यांची रेसिपी Anita Desai -
अनारसे (anarase recipe in marathi)
दिवाळी फराळ तील खास आणि कठीण पदार्थ. थोडे कमी जास्त प्रमाण झाले तर हमखास बिघडणारा. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
"जाळीदार अनारसे" (Anarse Recipe In Marathi)
#DDRअनारसे म्हणजे दिवाळी फराळाच्या पदार्थांचा राजा.... लता धानापुने -
अनारसे (anarase recipe in marathi)
#gur अनारसे गणपतीला प्रिय आहे व अनंतचतुर्दशीला करतात. गौरीला पण करतात. Shobha Deshmukh -
अनारसे (anarase recipe in marathi)
#अन्नपूर्णा# दिवाळी फराळ अनारसेपूर्णपणे माझ्या आईची रेसिपी आहे . Suvarna Potdar -
-
अनारसे (anarase recipe in marathi)
#dfr#दिवाळी फराळसर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छादिवाळीत फराळ म्हंटले की अनारसे आलेआमच्या कडे लक्ष्मीूजनाला नेवेद्य दाखविला जातो अशा पद्धतीने आनारशी केले की जास्त खडक पण होत नाही छान तोंडात टाकल्यावर विरघळतात चला तर बघूया Sapna Sawaji -
-
झटपट अनारसे (anarase recipe in marathi)
#अन्नपूर्णा. #दिवाळी #अनारसाअनारसा बनवायचा म्हंटल की खुप दिवस लागतात. हे अनारसे मी दोन दिवसात तयार केलेले आहेत. Pritibala Shyamkuwar Borkar -
अनारसे (anarase recipe in marathi)
#अन्नपुर्णा दिवाळीच्या फराळातील खास पारंपारीक पदार्थ म्हणजे अनारसे अनारसा चे पिठ व्यवस्थित जमले तर अनारसे करणे सोपे जाते चला तर मी तयार केलेले अनारसे तुम्हाला कसे केले ते दाखवते Chhaya Paradhi -
खमंग कुरकुरीत अनारसे (anarse recipe in marathi)
#दिवाळी_फराळ_चँलेंज#Cooksnap#अनारसे दिवाळी फराळातील म्हटला तर कठीण म्हटला तर सोपा पदार्थ म्हणजे अनारसे..जमले तर दिवाळीच असते..नाहीतर मग ते अनारसे फसतात आणि आपल्यावरच हसतात..😀 तर अशी ही खमंग रेसिपी माझी मैत्रीण @lata22 हिची खमंग अनारसे ही रेसिपी cooksnap. केलीये..लता खमंग आणि मस्त झालेत अनारसे..😋..Thank you so much dear for yummy recipe🌹❤️ Bhagyashree Lele -
-
गुबगुबीत फुगलेले जाळीदार अनारसे (anarse recipe in marathi)
#dfr "गुबगुबीत फुगलेले जाळीदार अनारसे" मी अनारसे रेसिपी यापुर्वीही एकदा पोस्ट केली आहे पण तेव्हा खसखस फ्रिजमधून काढून लगेच वापरली आणि त्यामुळे माझे अनारसे फसले होते.. म्हणून मला परत रेसिपी पोस्ट करायची आहे आणि हे एक किलो चे प्रमाण आहे.. लता धानापुने -
अनारसे (Anarse Recipe In Marathi)
#DDR#दिवाळी फराळ धमाका रेसिपी चॅलेंज 🤪🤪दिवाळी फराळासाठी अनारसे ही अगदी नैवेद्य साठी लक्ष्मीला दाखवायला. Madhuri Watekar -
गूळाचे अनारसे (anarse recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी पहिली आवडती रेसिपी आहे गूळाचे अनारसे आमच्या घरात अनारसे सर्वांच्या आवडीचे आहेत .गूळाचे अनारसे तर फारच आवडतात . Arati Wani -
अनारसे (Anarse Recipe In Marathi)
खूप वेळ खाणार पण अतिशय टेस्टी असलेले हे अनारसे सगळ्यांनाच खूप आवडतात Charusheela Prabhu -
-
-
अनारसे (anarse recipe in marathi)
#दिवाळी परतीचा फराळ #खर तर दिवाळीत घाट घातला होता पण थोडा उशिर झाला तांदूळ भिजत घालायला मग पीठ करून ठेवले नी नंतर करूयात म्हणून, शेवटी आज योग आला .म्हणून परतीचा फराळ. Hema Wane -
अनारसा (Anarsa recipe in marathi)
#dfr#अनारसाआईच्या हातचे आवडणाऱ्या रेसिपीज मध्ये ही माझी अत्यंत आवडती रेसिपी..अनारसे हे आपल्या महाराष्ट्राचा एक पारंपरिक पदार्थ आहे. अनारसे हे सहजासहजी बनवायचा पदार्थ नाही. हे बनवण्यासाठी काही दिवस आधी तयारी करावी लागते. आज मी हे अनारसे केलेत ते माझी आई नेहमी करते तसे केलेत.दिवाळीच्या पदार्थतला सर्वात अवघड पण चविष्ट पदार्थ म्हणजे अनारसा...अनारस्याला लागणाऱ्या तांदळापासून, तो कसा भिजवून, त्याचे पीठ कसे तयार करायचे, तो कसा बनवायचा, तळायचा याबद्दल मी आज तुम्हाला सर्व टिप्स सांगणार आहे. त्याप्रमाणे अनारसे बनवा.... अनारसे तुमचे कधीच बिघडणार नाहीत. तुम्ही ही अशाप्रकारे नक्की बनवून बघा. खूपच छान टेस्टी कुरकुरीत आतून सॉफ्ट असे अप्रतिम चवीचे अनारसे तयार होतात.😋👍 Vandana Shelar -
बेसन लाडू (besan laddu recipe in marathi)
#dfr #दिवाळी फराळ चॅलेंज दिवाळी म्हणजे गोड बेसन लाडू फराळाच्या ताटात आलाच पाहिजे चला तर सगळ्यांच्या आवडीचा बेसन लाडू कसा बनवायचा ते बघुया Chhaya Paradhi -
-
इन्स्टंट अनारसे (instant anarsa recipe in marathi)
#tri#श्रावणशेफचॅलेंज_week1अनारसे आपण जेव्हा करतो तेव्हा तीन दिवस तांदूळ भिजत घालुन मग त्याला वाटून त्याची पीठ तयार करून अनारसे करतो .पण मी आज एकदम सोप्या पद्धतीने झटपट अनारसे कसे करायचे याची रेसिपी शेअर करत आहे .एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
माखणा ड्रायफ्रुट्स लाडू (makhane dry fruits laddoo recipe in marathi)
#dfr दिवाळी सणासाठी अधिक आरोग्यदायी आणि चवदार लाडू. Sushma Sachin Sharma -
-
खुसखुशीत साट्याच्या करंज्या (karanjya recipe in marathi)
#dfr #दिवाळी फराळ चॅलेंज दिवाळी म्हणजे गोड तिखट फराळाची पर्वणी पण स्वतःहाच्या हाताने बनवलेल्या फराळाची चवच न्यारी आज आपण दिवाळीच्या फराळातील गोड पदार्थ करंजी कशी करायची ते बघुया चला Chhaya Paradhi
More Recipes
टिप्पण्या (3)