खारी मिनी स्टिक (khare mini stick recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#dfr #दिवाळी फराळ चॅलेंज दिवाळीत नेहमीच्या फराळा व्यतिरीक्त वेगळा प्रकार खारी मिनी स्टिक सगळ्यांच्या आवडीचा चला तर रेसिपी पाहुया

खारी मिनी स्टिक (khare mini stick recipe in marathi)

#dfr #दिवाळी फराळ चॅलेंज दिवाळीत नेहमीच्या फराळा व्यतिरीक्त वेगळा प्रकार खारी मिनी स्टिक सगळ्यांच्या आवडीचा चला तर रेसिपी पाहुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४-५ जणांसाठी
  1. २०० ग्रॅम मैदा
  2. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  3. 1/2 टीस्पूनजीरे ओवा कुटलेला
  4. 1 टेबलस्पुनकसुरी मेथी
  5. २५ ग्रॅम कडकडीत तेल
  6. चविनुसारमीठ
  7. ३०० ग्रॅम तेल

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    मैदा, बेकिंगसोडा, मीठ सर्व मिक्स करून चाळुन घ्या त्यातच कुटलेले जीरे व ओवा, कसुरी मेथी मिक्स करा

  2. 2

    ऐेका वाटी मध्ये मैद्याचे मिश्रण घेऊन त्यात गरम कडकडीत तेल मिक्स करून घट्ट पिठ मळा व २० मिनिटे झाकुन ठेवा

  3. 3

    २० मिनिटानंतर पिठाचे ३ गोळे करून घ्या

  4. 4

    १ गोळा घेऊन पातळ लाटा व नंतर लांबट पट्टया कापुन घ्या

  5. 5

    कढईत तेल गरम करा त्यात कापलेल्या लांबट पट्टया थोडया थोडया टाकुन गोल्डन कलरवर तळा अशाच प्रकारे सर्व लांबट पट्टया तळुन प्लेट मध्ये काढा व थंड करा

  6. 6

    खारी मिनी स्टिक प्लेटमध्ये सर्व्ह करा पणत्यांचे डेकोरेशन करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
धन्यवाद चेतना, जास्मिन, मनिषाताई🙏🙏🙏

Similar Recipes