मुगाच्या डाळीचे सूप (moongachya daliche soup recipe in marathi)

Rajashree Yele @Rajashree_chef1
#HLR हेल्दी रेसिपी
मुगाच्या डाळीचे सूप (moongachya daliche soup recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मुगाच्या डाळ निवडून स्वच्छ धुवून शिजवून घ्यावे मग रवीने घुसळून घ्यावे मग एक वाटी मध्ये गाळून घ्यावे.
- 2
त्यात चवीनुसार मीठ व हळद घालावी मग एक कढ ईमधे तूप गरम करून त्यात हिंग, जीरे, कढीपत्त्याची पाने, लसूण पाकळ्या ठेचून घालाव्यात.
- 3
फोडणी तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून थोडे वेळ परतून झाल्यावर त्यात मुगाच्या डाळ घालून मंद आचेवर शिजू द्यावे आपले मुगाच्या डाळीची सूप तयार आहे एक वाटी मध्ये काढून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करावे मस्त हेल्दी.
Similar Recipes
-
-
-
मुग डाळीचे सूप (moong daliche soup recipe in marathi)
#hsसूप प्लानर चॅलेंजहेल्दी डाल सूप Dhanashree Phatak -
मूग डाळीचे सूप (moong daliche soup recipe in marathi)
#hs#मूगडाळीचेसूप#सूपमूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असल्याने आजारपणात मूगडाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि भात फायदेशीर ठरते. मूग डाळीमुळे चेहरा उजळण्यास मदत होते. चेहर्यावरील डाग हटवण्यापासून ते अगदी डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी मूग डाळ फायदेशीर आहे. मूगाची डाळ खाणं जवळपास सर्वांनाच पसंत असतं. ही डाळ केवळ चवीलाच चांगली असते असं नाही तर याने आरोग्यालाही खूप फायदा होतो. मूगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्यासोबतच मूग डाळीमध्ये मॅग्नीज, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉलेट, कॉपर, झिंक आणि व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. त्यामुळे या डाळीच्या सेवनाने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढता येते. डाळीसोबतच या डाळीचं पाणी सेवन केल्यासही अनेक फायदे होतात. याने डेंग्यूसारख्या आजाराचा धोकाही कमी केला जाऊ शकतो या डाळीतून शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात. ज्याने तुम्ही वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी करू शकता.अनियमित दिनचर्या आणि व्यस्तता यामुळे व्यक्तींना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या समस्यांमध्ये लठ्ठपणा सर्वात जास्त बघायला मिळते. जर तुम्हीही लठ्ठपणाने हैराण असाल तर मूगाच्या डाळीच्या सुपाचे सेवन करू शकता. या डाळीमध्ये कॅरीचं प्रमाण कमी आणि फायबर अधिक असतं. तसेच मूग डाळीच्या पाण्याने मेटाबॉलिजॅम बुस्ट होत वजन कमी करण्यास मदत होते Chetana Bhojak -
-
-
मुग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
हि रेसिपी मी वर्षा इंगोले यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला आहे. पिठात तेल न घालत तांदळाचे पीठ घातले आहे. खूप छान चवीला झालेले वडे. थँक्स वर्षाताई. Sujata Gengaje -
सोप्पे टोमॅटो सूप (Tomato soup recipe in Marathi)
#soupसध्याच्या कोरोना काळात तर आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक झाले आहे. यासाठी आपण आहारात दररोज टोमॅटोचा सूप घेतला पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. टोमॅटोची गणना नेहमीच स्वादिष्ट भाज्यांमध्ये केली जाते. टोमॅटो स्वादिष्ट असण्याबरोबरच आपल्याला शरीराला निरोगी ठेवण्यास देखील उपयुक्त आहे.आणि म्हणूनच टोमॅटोचा सूप अगदी सोप्या पद्धतीने कसे करायचे रेसिपी मध्ये दिलेले आहे. Prajakta Vidhate -
मुगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#Soupsnapमी आज भाग्यश्री ताई यांचे हेल्दी असे मुगाचे सूप थोडासा बदल करून कूकस्नॅप केले.सूप खूप छान झाले सर्वांना खूप आवडलेचव खूपच छान झाली 😊 Sapna Sawaji -
मुगाच्या वड्यांची भाजी (moongachya vadyachi bhaji recipe in marathi)
#cooksnap # माधुरी वाटेकर # बटाटा टाकून पहील्यांदाच केली आहे मी मुगाच्या वड्यांची भाजी.. छान झाली आहे.. धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
फोडणीचे वरण (Phodniche varan recipe in marathi)
#फोडणीचेवरण# मूग डाळ,तूर डाळ, हरभरा डाळ,मसुर डाळ, उडीद डाळ, आपण आपल्या रोजच्या आहारात सर्व प्रकारच्या डाळी चे समावेश केला पाहिजे ... Rajashree Yele -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#HLR हेल्दी रेसिपी मुंबईतील फेमस भुर्जी पाव Rajashree Yele -
-
-
मूगाचे सूप (moongache soup recipe in marathi)
#कुकस्नॅप #Sumedha Joshi यांनी बनवलेले मूभगाचे सूप मी थोड्या वेगळ्या पद्धतीने री क्रिएट केली आहे Rajashree Yele -
-
उडीद डाळीचे वरण (Urad Daliche Varan Recipe In Marathi)
#CCRथंडीच्या दिवसात उडदाच्या डाळीचे वरण अतिशय पौष्टिक असते चला तर मग बघूया Sapna Sawaji -
-
तुरीच्या डाळीचे वरण (toorichya daliche varan recipe in marathi)
#cooksnapहेमा ताईंची ही रेसिपी कुकस्नॅप केली खूप छान झाली ..😊 Deepti Padiyar -
स्वीटकॉर्न सूप (sweetcorn soup recipe in marathi)
#hsस्वीटकॉर्न सूप चवीला खूप टेस्टी लागते. आणि अतिशय हेल्दी सुद्धा. नक्की करून पहा. Shital Muranjan -
आख्या मुगाची आमटी (akhya moongachi amti recipe in marathi)
#HLRहेल्थी रेसिपी चॅलेंज.मुग हे खुप पौष्टिक असतात. पण बऱ्याच जणांना मुग आवडत नाहीत. पण अशा प्रकारे जर तुम्ही आमटी केली तर नक्कीच सर्व आवडीने ही आमटी खातील. Shama Mangale -
मुगाच्या डाळीची भाजी (moongachya dadichi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लानर दूसरी रेसिपी- घाई-गडबडीत पटकन तयार होणारी मुगाच्या डाळीची भाजी Dhanashree Phatak -
मुगाच्या डाळीचे टिमणे (moongache daliche timane recipe in marathi)
मुगाच्या डाळीचे टिमणे हा एक पारंपारिक पदार्थ आहे तो विदर्भात केला जातो. याला चिमणे का म्हणतात माहिती नाही पण माझी आजी करायची आज सहज आठवले म्हणुन केला.#dr #purnabrmharasoi Purna Brahma Rasoi -
उडीद डाळीचे डांगर (udid daliche dangar recipe in marathi)
#KS7 थीम:7 लाॅस्ट रेसिपीजरेसिपी क्र. 3ही रेसिपी 127 वर्ष जुनी आहे. 1893 यावर्षी प्रकाशित झालेल्या पाकदर्पण हया पुस्तकातून अनेक जुन्या आणि छान पाककृती बघायला मिळतात.आजच्या काळात हया कृती करताना काही बदल करून, पण पारंपारिक बाज जपून जुने पदार्थ करण्याची मजा काही वेगळीच.ही माहिती मला यूटयूब वर मिळाली.मला आधी डांगर म्हणजे लाल भोपळा वाटला. नंतर रेसिपी पाहिल्यावर कळले. Sujata Gengaje -
काकडीचे सूप (Kakdiche Soup Recipe In Marathi)
#SSR उन्हाळ्यात काकडी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते मात्र काकडीचे सूप सूप हा ऑप्शनही उत्तम आहे हे बनवायला ही अगदी झटपट आणि सोपे आहे चला तर मग बनवण्यात आज आपण काकडीचे सूप Supriya Devkar -
हेल्दी ओट्स सूप (healthy oats soup recipe in marathi)
#HLR - Healthy Recipe Challange आपण अनेक प्रकारचे सूप तयार करतो. उदाहरणार्थ -टोमॅटो , मिक्स भाज्या,पालकचे वगैरे .... परंतु येथे मी एक आगळ्यावेगळ्या प्रकारचे हेल्दी ओट्स सूप तयार केले .अत्यंत कमी वेळात व हेल्दी रेसिपी तयार झाली. यात भरपूर प्रमाणात फायबर व प्रोटिन्स मिळतात .चला तर पाहुयात काय काय सामग्री लागते ते ...... Mangal Shah -
मुगाच्या डाळीचे वडे (Moongachya daliche vade recipe in marathi)
#HSR#होळी स्पेशल रेसिपीज चॅलेंज#होळी सणाला अजून रंगतदार करण्यासाठी सादर करत आहे😋😋#मुगाच्या डाळीचे वडे🤤🤤 Madhuri Watekar -
लेमन कोरिअंडर सूप (lemon coriander soup recipe in marathi)
#hsलेमन कोरियांडर सूप हे विटामिन सी चा खजिना आहे. 🥕, स्वीट कॉर्न, आणि कोबी यामुळे हे सुप अधिक हेल्दी बनले आहे. Shilpa Limbkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15699841
टिप्पण्या (2)