व्हेज चाऊमिन नूडल्स (Veg chaumin noodles recipe in marathi)

"व्हेज चाऊमिन नूडल्स"
होममेड चायनीज ,म्हणजे माझ्या मुलाचा आवडता वीकएंड ब्रँच, आणि नूडल्स म्हटलं की सर्वांचेच आवडते...👍👍
तर या वीकएंड ला नक्की बनवून बघा...👌👍👍
व्हेज चाऊमिन नूडल्स (Veg chaumin noodles recipe in marathi)
"व्हेज चाऊमिन नूडल्स"
होममेड चायनीज ,म्हणजे माझ्या मुलाचा आवडता वीकएंड ब्रँच, आणि नूडल्स म्हटलं की सर्वांचेच आवडते...👍👍
तर या वीकएंड ला नक्की बनवून बघा...👌👍👍
कुकिंग सूचना
- 1
भाज्या आणि आलं,लसूण मिरची चिरून घ्या
- 2
एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी आणि थोडस तेल गरम करून त्यात नूडल्स घालून घ्या,
- 3
5 मिनिटांनी नूडल्स काढून घ्या, आणि त्यावर थंड पाणी घालून घ्या,आणि थोडस तेल घालून नूडल्स एकजीव करून घ्या, तेल सर्वत्र लागेल
- 4
आता पॅन मध्ये तेल गरम करून त्यात मिरची आलं लसूण घालून परतून घ्या
- 5
आच मोठी ठेवून आता त्यात भाज्या घालून सौते करून घ्या
- 6
नंतर बॉईल केलेलं नूडल्स घालून मिक्स करा,
- 7
आणि एका बाउल मध्ये रेड चिली, ग्रीन चिली, सोया सॉस आणि काश्मीरी मिरची पावडर घालून मीक्स करून घ्या, गरज वाटली तर मीठ घाला, नाहीतर नको
- 8
हे मिश्रण नूडल्स वर घालून घ्या,आणि मिक्स करा वरून कांद्याची हिरवी पात घालून घ्या आणि नूडल्स मिक्स करून घ्या
- 9
आणि गरमगरम सर्व्ह करा...👌👌
तयार आहेत..मुलांचे आवडते
"व्हेज चाऊमिन नूडल्स"
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
व्हेज चाउमीन (Veg Chowmein Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीजआनंद पासून मोठ्यांना आवडणारे चायनीज पदार्थ आहे.नूडल्स म्हटले की लहान मुलांना तर फार आवडतात. Sujata Gengaje -
व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#camb#व्हेज हक्का नूडल्स Rupali Atre - deshpande -
व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week 2 मधील थीम नुसार नूडल्स ही थीम आहे म्हणून व्हेज हाका नूडल्स हा पदार्थ बनवीत आहे.व्हेज हाका नूडल्स हा चायनीज पदार्थ आहे.लहान मुलांचा विशेषतः तरुणाईना आवडणारा पदार्थ भारता मध्ये स्ट्रीट फूड म्हणून हा पदार्थ प्रसिद्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सॉस बनवण्यात येणारा हा पदार्थ आहे rucha dachewar -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#cambसर्वांनाच प्रिय असणारे हक्का नूडल्स आमच्याकडे सुद्धा मुलांना खूप आवडतात. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
वेज चाऊमिन नूडल्स (Veg Chowmein Noodles Recipe In Marathi)
#CHR.. चायनीज फूड म्हटले की त्यात नूडल्स आलेच.. मग ते करायची पद्धत वेगवेगळी.. मी ही त्याला थोडा भारतीय टच देऊन केलेले वेज चाऊमिन नूडल्स... Varsha Ingole Bele -
चिंग चाउमीनस् वेज नूडल्स (Ching's Chowmein Veg Noodles Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीचाउमीन हे सर्व लहान मुलांचे आणि तरुणांचेही आवडते आहे. Sushma Sachin Sharma -
एग शेजवान हक्का नूडल्स (egg schezwan hakka noodles recipe in marathi)
कोणत्याही ठिकाणी जाऊ तेथे जागो जागी आपणास विविध प्रकारचे चायनीज कॉर्नर दिसतात. त्या मध्ये पटकन मोहून टाकणारे एग शेजवान हक्का नूडल्स असतात तर चला आपण आज पाहू हे हक्का नूडल्स कसे बनवायचे ते.मी अश्या प्रकारचे नूडल्स वसई येथे खाल्ले होते.#KS8 Mrs. Snehal Rohidas Rawool -
स्मोकी चिकन हक्का नूडल्स (chicken hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week2नूडल्स हा कीवर्ड घेऊन स्मोकी हक्का नूडल्स केलेत. नूडल्सला स्मोक दिल्यामुळे ते खाताना त्याची चव एकदम भन्नाट लागते. Sanskruti Gaonkar -
स्पायसी व्हेज शेजवान हक्का नूडल्स (schezwan hakka noddles recipe in marathi)
#fdr#फ्रेंडशिप_डे _सेलिब्रेशन"स्पायसी व्हेज शेजवान हाका नूडल्स" आणि"फ्राईड क्रिस्पी नूडल्स" माझी लाडकी मैत्रीण नंदिनी अभ्यंकर...☺️☺️ @Nandini_homechef हिला dedicate करून, तिच्या साठी खास बनवलेले स्पायसी हक्का नूडल्स....👌👌आशा आहे, तिला आवडतील..😄😄 Shital Siddhesh Raut -
नूडल्स (noodles recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13 इंटरनॅशनलरेसिपीनूडल्स हा चायना / चीन या देशाचा पदार्थ आहे.आपण सर्वच चायनीज पदार्थ जाणतो व अगदी आवडीने सर्वत्र खाल्ले जातात. संपूर्ण जगभरात उपलब्ध असणारा व खाल्ला जाणारा असा हा इंटरनॅशनल पदार्थ पाहूया कसा करायचा! Archana Joshi -
-
चिकन मंचाव नूडल्स सूप (chicken manchow noodles soup recipe inmarathi)
#सूपचिकन मंचाव सूप हे माझे सर्वात आवडते सूप आहे. आम्ही बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेलो की माझी पहिली फरमाईश हीच असते. चला तर मग बघुया याची रेसिपी... 🙏🏻😊 Ashwini Jadhav -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#ks8 महाराष्ट्रातील स्ट्रीट फूडवाशी, नवी मुंबई, रेल्वे स्टेशन समोर फूड कोर्ट आहे तिथे अनेक पदार्थ एकसे बढकर एक मिळतात. साई गॅलेक्सी मध्ये चायनीज फूड मिळते त्यातील हक्का नूडल्स मस्त असतात. आज मी माझ्या मुलीच्या मार्गदर्शनाखाली हे हक्का नूडल्स बनवले आहे. माझी मुलगी चायनिज फूड छान करते. चला पाहूया कसे करायचे हक्का नूडल्स. Shama Mangale -
शेजवान व्हेज नूडल्स (SCHEZWAN NOODLES RECIPE IN MARATHI)
नूडल्स माझ्याकडे चालूच राहतात अधून-मधून...नूडल्स हा सगळ्यांचा आवडीचा प्रकार...कधी कधी मूड फ्रेश नसते कधीकधी खूप बोर वाटायला होत.... तर मग मी काय करते...😝😝😝मग मी छान फर्स्ट क्लास शेजवान स्पायसी नूडल्स बनवते,,,माझ्या मुड टोटली चेंज होऊन जाते...हे शेजवान नुडल्स खायला खूप मज्जा येतेकारण शेजवान नुडल्स हे खूप स्पायसी बनतात, आणि स्पाइसी शेजवान नुडल्स मला स्वतःला खूप आवडतात..कधीकधी मी इतकेच स्पायसी बनवते की कानातून वाफा येतात आणि डोळ्यातून पाणी येते,...अहो तीच तर मजा आहे ना,,, हाहाहा 😋😋😋 Sonal Isal Kolhe -
व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 13व्हेज हक्का नूडल्स ही चायनीज रेसिपी आहे. Vrunda Shende -
व्हेज सिंगापूरी नूडल्स (Veg Singapori Noodles Recipe In Marathi)
#CHRजगभरामध्ये चायनीज रेसिपी आवडीने खाल्ल्या जातात,त्या त्यातील मसाल्यांच्या आणि सॉसच्या वेगळेपणामुळे.आपल्याकडे चायनीज हे फास्टफूड म्हणूनही ओळखले जाते पण ते हेल्दीही असते.तसंच ते बऱ्यापैकी स्वस्तही असते.चायनीज आवडण्याचे मुख्य कारण हे करायला पटकन,सोपे आणि ताजे असते.संध्याकाळच्या पूर्ण जेवणातही आपण याचा समावेश करु शकतो.सिंगापूर नुडल्सचा चायनीज मेनू कार्डमध्ये समावेश असतो.परंतू,चायनीज हक्का नुडल्सपेक्षा याचा स्वाद खूपच वेगळा असतो.मुळात सिंगापूरी नूडल्स या सिंगापूरच्या नाहीतच!..त्या आहेत हॉंगकॉंगच्या.त्यामुळे स्पाईसी टच असलेल्या सिंगापूर नूडल्स प्रसिद्ध आहेत.अतिशय गडद रंग आणि अजिनोमोटो याचा मुबलक वापर स्टॉलवरील चायनीजमधे केलेला असल्याने असे खाणे हे घातकच असते.आजच्या सिंगापूरी नुडल्स खास भारतीय आणि चायनीजचे फ्युजन आहे!चला तर रेसिपी बघू या🍝🍜 Sushama Y. Kulkarni -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#cook_along#camb#हक्कानुडल्सआज-काल प्रत्येक घरामध्ये नूडल्स बनविले जातात. घरातील लहानांपासून तर मोठ्यांना देखील या नुडल्स नी भुरळ घातलेली आहे.. चवीला रुचकर तर वाटतातच, पण त्यासोबत मुलांच्या पोटामध्ये नुडल्सच्या निमित्ताने वेगवेगळ्या भाज्या आपण त्यांना खाऊ घालू शकतो... त्यातलाच एक प्रकार म्हणजे हक्का नूडल्स... माझ्या मुलीच्या आवडीचे आणि अर्थातच माझ्या देखील...चला तर मग करुया *हक्का नूडल्स*... 💃 💕 Vasudha Gudhe -
व्हेंज हक्का नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#fdr#friendshipday specialThe wonderful recipe dedicated to my wonderful friend @Rupali_1781 @cook_25820634 Suvarna Potdar -
हाक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
#rbr सर्वांची आवडती हाक्का नूडल्स आज रक्षाबंधनाच्या निमित्त घरी ज्यांना गोड आवडत नाही त्यांच्यासाठी बनविली.. Aparna Nilesh -
शेजवान नूडल्स
रविवार स्पेशल , मुलांची डिमांड काही तरी चमचमीत chinese करू. मग म्हटलं शेजवान नूडल्स करूया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
व्हेज हक्का नूडल्स (Veg Hakka Noodles Recipe In Marathi)
#jprकोबी, गाजर, सिमलामिरची, कांदा अशा कलरफुल भाज्या घालून केलेले हक्का नूडल्स अतिशय चविष्ट होतात Charusheela Prabhu -
-
व्हेज फ्राईड राइस (veg fried rice recipe in marathi)
#css घरामध्ये उरलेला ताजा किंवा रात्रीचा शिळा भात असल्यासअगदीं हॉटेल सारखं व्हेज फ्राईड राईस मुलांसाठी झटपट बनवू शकताआणि अन्न देखील वाया जाणार नाही.व शिळा भात चांगला गरम करून खाल्ल्यास कोणताही त्रास होत नाही.कारण अन्न हे पुर्ण भ्रम असत. Neha Suryawanshi -
स्ट्रीट स्टाईल व्हेज चाऊमीन (street style veg chowmein recipe in marathi)
#goldenapron3 19thweek chowmein ह्या की वर्ड साठी स्ट्रीट स्टाईल व्हेज चाऊमीन बनवले आहे. चायनीज तर काय ऑल टाइम फेवरेट..... Preeti V. Salvi -
व्हेज हक्का नूडल्स (veg hakka noodle recipe in marathi)
#GA4 #week3 हे नूडल्स मी नेहमीच करते.Rutuja Tushar Ghodke
-
मॅग्गी नूडल्स मंचुरियन रेसिपी (maggi noodles manchurian recipe inmarathi)
#MaggiMagicInMinutes #Collab- आज मी इथे मॅग्गी नूडल्स मंचूरियन रेसिपी बनवली आहे. खुपच छान होते. Deepali Surve -
शेजवान हक्का नुडल्स (Schezwan hakka noodles recipe in marathi)
#आई .... शेजवान हक्का नुडल्स ( on demand of my son to his beloved Nani ) माझ्या लेकाने सांगितले की आईसाठी पोस्ट आहे ना मग तिच्यासाठी नुडल्स बनव .मग काय आपली आज्ञा शिरसावंद्य म्हणत आधी सामान चेक केले सगळं आणि बनवले . लाॅकडाऊन संपल्यावर ये गं आई घरी परत बनवेन मी तुझ्यासाठी Vrushali Patil Gawand -
इंडो चायनीज व्हेज मंचुरियन आणि फ्राईड राइस (Indo Chinese manchurian fried rice recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9इंडियन भरपूर भाज्या आणि चायनीज सॉसनी आज मी केली आहे फ्युजन रेसिपी चायनीज व्हेज मंचुरियन आणि सोबत फ्राईड राइस. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
व्हेज हाका नूडल्स (veg hakka noodles recipe in marathi)
#cookpadनूडल्स हे लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतात चला तर मग बघुया Supriya Gurav -
स्पायसी नूडल्स विथ माय स्टाईल
चायनीज हा प्रकारच जनरली सगळ्यांना आवडतो च....त्यातलं एक नूडल्स हा प्रकार पण सगळ्यांचा अतिप्रिय आहे...आणि मला आणि माझ्या मुलांना पण हा अतिप्रिय आहे...अजून मधून सारखे नूडल्स होत राहतात.... नेहमी या शोधात असते की नूडल्स वेगवेगळ्या पद्धतीने कसे बनवल्या जाईल...आणि मी माझ्या वेगवेगळ्या पद्धतीने इंडियन स्टाइल ने करतराहते....कारण माझी नेहमीची सवय... की मला जशास तसे पदार्थ करायला आवडत नाही.. तेच तेच तेच खाऊन बोर होतो,, तीच ती पद्धत प्रमाणे आपण खाऊन बोर होतो ....म्हणून मी नेहमी प्रयोग करत राहते.... आणि प्रत्येक वेळा प्रयोग सफल हो तोच....आपल्या आयुष्यात जसे आपल्याला वेगवेगळे व्हेरिएशन पाहिजे असतात, तसेच मला पदार्थांमध्ये वेरिएशन पाहिजे....पदार्थांमध्ये व्हेरिएशन केल्यास खूप प्रकारचे शोध लागतात,, आणि प्रत्येक वेळी वेगवेगळे चव आपल्याला कळते,, आणि एक उत्सुकता राहते की पुढच्या वेळेला काय करायचं वेगळं...पुढच्या वेळेला वेगळ काय केलं तर मस्त वेगळं झणझणीत होईल आणि टेस्टी होईल... आणि मुलांना तेच ते बोर नाही होणार...याच्या शोधात मी नेहमीच...😃 Sonal Isal Kolhe
More Recipes
टिप्पण्या (2)