कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#ks8 महाराष्ट्रातील स्ट्रीट फूड
वाशी, नवी मुंबई, रेल्वे स्टेशन समोर फूड कोर्ट आहे तिथे अनेक पदार्थ एकसे बढकर एक मिळतात. साई गॅलेक्सी मध्ये चायनीज फूड मिळते त्यातील हक्का नूडल्स मस्त असतात. आज मी माझ्या मुलीच्या मार्गदर्शनाखाली हे हक्का नूडल्स बनवले आहे. माझी मुलगी चायनिज फूड छान करते. चला पाहूया कसे करायचे हक्का नूडल्स.

पुढे वाचा

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

1तास
4 व्यक्तींसाठी
  1. 2पॅकेट्स हक्का नूडल्स
  2. 1जुडी कांद्याची पात
  3. 1मोठे गाजर
  4. 1मोठी सिमला मिरची
  5. 2 टेबलस्पूनशेजवान चटणी
  6. 2 टेबलस्पूनसोया सॉस
  7. 1 टेबलस्पूनकाळी मिरी पावडर
  8. 4 टेबलस्पूनतेल
  9. आवश्यक्ते नुसार मीठ
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    आवश्यक सर्व साहित्य जमा करून घ्यावे

    हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    सर्व भाज्या स्वच्छ धुऊन उभ्या चिरुन घ्याव्या.

    हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    गॅसवर मोठ्या भांड्यात सहा कप पाणी घेऊन उकळल्यावर त्यात एक चमचा तेल घालून त्यात नूडल्स घालून शिजवून घ्याव्यात.

    हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
    हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    दहा मिनिटे नूडल्स शिजवल्यावर नूडल्स एका प्लेट मध्ये काढून घ्याव्यात. त्यावर एक चमचा तेल पसरवून सर्व नूडल्सला लावून घ्यावे. थंड कराव्यात.

    हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
    हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    गॅसवर मध्यम आचेवर एका मोठ्या कढईत तेल घेऊन तेल गरम झाल्यावर त्यात कांदा, गाजर, सिमला मिरची घालून परतुन घ्यावे. त्यात शेजवान चटणी, सोया सॉस घालून हलवून घ्यावे. मीठ घालावे. त्यात नूडल्स घालाव्यात हलक्या हाताने भाज्या आणि नूडल्स मिक्स कराव्यात.

    हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
    हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
    हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
  7. 7

    हक्का नूडल्स तयार

    हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
    हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi) रेसिपी स्टेप 7 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
16 जून 2021 18:15 रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Similar Recipes

More Recipes

  1. मसाला भेंडी
  2. आवळा ज्यूस
  3. शेगावची कचोरी
  4. कोल्ड चिकन सलाड
  5. चीज चिली टोस्ट
  1. फोडणीचे वरण (मालवणी) (phodniche varan recipe in marathi)
  2. मसूर डाळ कांदा (masoor dal kanda recipe in marathi)
  3. नागपूर स्पेशल सावजी गवार शेंगा (savji gavar shenga recipe in marathi)
  4. मुग डाळीचे फोडणीचे वरण (moong daliche varan recipe in marathi)
  5. भुर्जी पाव (bhurji pav recipe in marathi)
  1. डाळ फ्राय (dal fry recipe in marathi)
  2. मॅन्गो ड्रायफ्रूटस शेवयी कस्टर्ड (mango dryfruits seviya custard recipe in marathi)
  3. वरण(फोडणीचे) (varan recipe in marathi)
  4. दाल फ्राय विथ डाळ तडका (dal fry with dal tadka recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15152162
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close