मसालेदार भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम प्रथम वांगी धुवून घ्यावी. त्याच्या मागचे काटे काढून, त्याला वरून उभा नि आडवा छेद द्यावा व ती पाण्यात ठेवावी. काळी पडत नाहीत. कांदा बारीक चिरून घ्यावा.
- 2
तीळ, शेंगदाणे, खोबरं, आलं-लसूण व टोमॅटो भाजून घ्यावे. एका मिक्सरच्या भांड्यात हे सर्व घालून त्यामध्ये, कोथिंबीर घालून बारीक वाटून घ्यावे.
- 3
या वाटणात बारीक चिरलेला कांदा, घालून हळद, तिखट, गरम मसाला,धने-जीरे पूड, मीठ घालून सगळे मिक्स करून घ्यावे. हा मसाला वांग्यामध्ये भरावा.
- 4
एका कढईत तेल गरम करून उरलेला मसाला परतून घ्यावा व त्यात ही भरलेली वांगी ठेवावी. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर त्यात गरजेनुसार पाणी घालावे व वांगी चांगली शिजू द्यावी. गरमागरम मसालेदार भरली वांगी पोळी किंवा भाकरी सोबत सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#डिनरआमच्या घरी सगळ्यांची आवडती झणझणीत भरली वांगी.मला ही भाजी ज्वारी च्या भाकरी सोबत आवडते. Deepali Bhat-Sohani -
झणझणीत भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
#PRRवांग हे सहजासहजी खाण्यात मुलांना मोठ्यांना कंटाळा येतो. पण ते जर जरा चमचमीत, झणझणीत असेल तर मग काय भाकरी भातावर ही ताव मारतात. म्हणूनच जो का गावांपासून शहरांपर्यंत आपला पारंपरिक असलेला पदार्थ झणझणीत बनवण्याचा माझा प्रयत्न.. Saumya Lakhan -
-
नागपूरी भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB#Week2#Winter special challenge# नागपुरीभरली वांगी Deepali dake Kulkarni -
कोल्हापुरी स्पेशल भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS2 पश्चिम महाराष्ट्र थीमजिथे पिकते तिथेच ते शिजते असे म्हणतात आपला महाराष्ट्र विविधतेने नटलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून कोल्हापूरमध्ये पांढरा तांबडा रस्सा भरलेलं वांग कोल्हापुरी कांदा लसूण चटणी असंच झणझणीत तुम्हाला खायला भेटेल मी आज तुम्हाला घरच्या कांदा लसूण चटणी पासून बनवलेली भरलेली वांगी ची रेसिपी दाखवणार आहे Smita Kiran Patil -
-
-
भरली वांगी (कोल्हापुरी) (bharli vangi recipe in marathi)
#KS2: महाराष्ट्र राज्य महन्जे विविध प्रकारच्या जण जणी त व्यंजना च राज्य आहे. ते म शाकाहारी किंवा मांसाहारी असो का न. चला मी जण जणी त आणि चमचमीत अशी कोल्हापूर ची भरली वांगी बनवते. Varsha S M -
झणझणीत भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS2चमचमीत आणि झणझणीत अशी भरली वांगी... 😄😄 Dhanashree Phatak -
चमचमीत कोल्हापुरी भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#ks2#पश्चिममहाराष्ट्रचमचमीत कोल्हापुरी भरली वांगी Mamta Bhandakkar -
स्पेशल मसाला भरली वांगी (Masala Bharli Vangi Recipe In Marathi)
भरली वांगी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो. पण आज मी दाखवणार आहे ती झटपट होणारी भरली वांगी. यासाठी लागणारा मसाला आपण अगोदर करून ठेवू शकतो. हा मसाला कोणतीही भरलेली भाजी करण्यासाठी वापरू शकतो जसे वांगी, कारली, तोंडली, भेंडी, सिमला मिरची.... Deepa Gad -
तेलातील भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS2# पश्चिम महाराष्ट्रझणझणीत ,खरपूस आणि स्पाईसी ही भरली वांगी सोलापूर पंढरपूर साईडला केली जातात. Suvarna Potdar -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#md #माझ्या आई ला भरली वांगी खुप आवडायची म्हणून मदर्स डे अनुषंगाने आज मस्त भरली वांगी बनविण्याचा बेत रचला. Dilip Bele -
पुरणाची वांगी(भरली वांगी) (bharli vangi recipe in marathi)
पुरणाची वांगी किंवा ह्याला भरली वांगी ही म्हणतात.ही भाजी सर्वांनाच आवडते म्हणून वारंवार केली जाते.ह्या ॠतूत वांगीही छान मिळतात बाजारात.आज मैत्रीणी येणार आहेत म्हणून हा प्रपंच. बघा तर कशी करायची पुरणाची वांगी. Hema Wane -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2 winter special challengeवाग्याच्या भाजीचे बरेच प्रकार करता येतात, जसे की बटाटा वांगी, कांदा बटाटा वांगी , तसाच एक प्रकार म्हणजे सर्वांची आवडतां प्रकार भरली वांगी. Shobha Deshmukh -
-
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#रेसिपी क्र.1माझ्या मिस्टर चा आवडता मेनू भरली वांगी व भाकरी .मग सुरवात याच मेनुनी केली . Rohini Deshkar -
झटपट भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
कांदा लसूण न वापरता कुकर मधे केलेली झटपट होणारी चविष्ट भरली वांगी..#EB2 #W2 Sushama Potdar -
-
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2माझा भरली वांगी नि भाकरी हा अतिशय आवडीचा मेनू आहे. Charusheela Prabhu -
-
-
भरली वांगी (Bharli Vangi Recipe In Marathi)
मस्त चमचमीत विदर्भ स्टाईल भरली वांगी...... Supriya Thengadi -
भरली मसाला वांगी (bharli masala vangi recipe in marathi)
#cookpad#EB2#W2#रेसिपी 1 Shubhangee Kumbhar -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#EB2#WK2# विंटर स्पेशल रेसिपीचला बघूया सगळ्यांच्या आवडीची झणझणीत भरली वांगी ची रेसिपी .. Rashmi Joshi -
"गावरान भरली वांगी मसाला" (gavran bharli vangi masala recipe in marathi)
#KS2" गावरान भरली वांगी मसाला " भरली वांगी करायच्या पद्धधती सर्वांच्याच वेगवेगळ्या...कोकणी, पुणेरी, सातारी,सोलापुरी, कोल्हापुरी...!!मसाले आणि जिन्नस काही प्रमाणात वेगळे... पण चव सगळीकडेच अप्रतिम..👌👌 मी जी आज रेसिपी केलीय, ती सोलापूरच्या माझ्या एका खास मैत्रिणीच्या आईची....तिच्या आईच्या हातची ही रेसिपी मी खाल्लेली... आणि तेव्हाच काकूंना विचारून त्यांची ही रेसिपी मी माझ्या बुक मध्ये नोट करून ठेवलेली... मी हीच पद्धधत वापरून भरली वांगी नेहमीच करते..👌👌 काकू ही रेसिपी हिरव्या सालीची वांगी वापरून करतात,पण मी इथे काटेरी वांगी वापरली आहेत Shital Siddhesh Raut -
भरली वांगी (विदर्भातील) (bharli vangi recipe in marathi)
#EB2 #W2वांग हा पदार्थ बर्यापैकी सर्वांनाच आवडतो आणि जर ते भरलेले वांगी असेल तर तो अगदी आवडीने खाल्ला जातो बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. विदर्भात भरली वांगी बनवण्याची एक वेगळीच पद्धत आहे चला तर आज आपण विदर्भातील भरलेली वांगी बनवूयात Supriya Devkar -
"गोड्या वाटणातली भरली 'सफेेेद' वांगी" (bharli safed vangi recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅनर#सोमवार_भरली वांगी सफेद वांगी चवीला खूप मस्त असतात, आमच्या वसई-विरार तसेच कोकणात सिझन ला ही वांगी खुप मिळतात... आणि यांची चव तर अहाहा... तेव्हा नक्की करून बघा, माझी ही मस्त रेसिपी..👌👌 Shital Siddhesh Raut -
भरली वांगी (विदर्भ) (bharli vangi recipe in marathi)
#EB2#week 2भरली वांगी माझी आवडती भाजी फक्त ही विदर्भाकडील असल्याने सुके खोबरे वापरलेय निआलं लसुण. Hema Wane -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14987478
टिप्पण्या