फसवे डिंकाचे लाडू (Dinkache Ladoo Recipe In Marathi)

#LOR
अन्न हे नेहमीच आपला उरात राहत. स्पेशली पोळ्या मग काय पोळ्यांचा एकतर फोडणीची पोळी किंवा लाडु पण तोही आपल्या बायकांनाच खावा लागतो. म्हणून सर्वांना आवडेल आणि पौष्टिक असा आज मी पोळीचा लाडू पण थोड्या वेगळ्या स्वरूपात ट्राय केलाय. आठ ते दहा दिवस हा लाडू छान टिकतो.
फसवे डिंकाचे लाडू (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#LOR
अन्न हे नेहमीच आपला उरात राहत. स्पेशली पोळ्या मग काय पोळ्यांचा एकतर फोडणीची पोळी किंवा लाडु पण तोही आपल्या बायकांनाच खावा लागतो. म्हणून सर्वांना आवडेल आणि पौष्टिक असा आज मी पोळीचा लाडू पण थोड्या वेगळ्या स्वरूपात ट्राय केलाय. आठ ते दहा दिवस हा लाडू छान टिकतो.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मिक्सरमध्ये पोळ्यची बारीक पूड करून घ्यावी. एका कढईत तूप घालून त्यात पोळीची केलेली पावडर मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घेऊन थंड होऊ द्या.
- 2
आता कढईत १ टेबलस्पून तूप घालून त्यात डिंक फुलवून घ्या. त्याच तुपात पोहे पण तळून घ्या. मिक्सरच्या भांड्यात भाजलेली पोळीची पूड, डिंक, पोहे,खोबऱ्याचा कीस, साखर,वेलची पावडर, एकत्र करून छान पूड करून घ्या.
- 3
आता एका भांड्यात वरील मिश्रण काढुन त्यात ड्रायफ्रूट पावडर उरलेलं तूप सर्व मिक्स करून लाडू तयार करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET#डिंकाचे पौष्टीक लाडूकधीही भूक लागली तर पौष्टिक आहार घेतल्यास उत्तम....लाडू हा असा पदार्थ आहे की तो महिनाभर छान टिकतो....अशा पद्धतीने केलेले लाडू 1 ते 1/2महिना सहज छान राहतात..... Shweta Khode Thengadi -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET#डिंकाचे लाडूहिवाळा म्हटले की डिंकाचे लाडू आठवतात .पण आमच्या कडे मनात आले तेव्हा हे लाडू बनतात.तसेच आज पण बनवले . ऑल टाइम फेवरेट असे हे लाडू . Rohini Deshkar -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#लाडूश्रावण आणी त्या महिन्यातील सण गंमतच असते.हे लाडू करतांना मला माझ्या मंगळगौरीची आठवन येते. नवीन लग्न झाले की पहिले पाच वर्ष मंगळागौरी चे पूजन अणि त्या साठी लागणारे साहित्य म्हणजे सुका मेवा आणी नारळ पुजा आटोपले की ह्याचे काय करायचे मग माझे हे ठरलेले असायचे डिंक आणुन त्याचे लाडू करायचे. हे लाडू माझ्या मैत्रिणी करत ही असेल. काही पद्धर्थांची ही रेसिपी बरीच शी सारखीच असते. तर ही माझी रेसिपी तुमच्या साठी. Devyani Pande -
डिंकाचे मेवा लाडू रेसिपी (dinkache mewa laddu recipe in marathi)
#EB3#w3# पोष्टिक असे डिंकाचे मेवा लाडू रेसिपी डिंक आणि इतरही सुके मेवे वापरुन हे लाडू तयार करण्यात आलेले आहे हे लाडू अत्यंत पौष्टिक असे आहे या लाडू मध्ये कुठल्याही प्रकारची साखर किंवा गूळ वापरलेला नाही फक्त मेवे वापरून हे लाडू तयार करण्यात आलेले आहे. ट्रेडिंग रेसिपी हिवाळा स्पेशल रेसिपी Prabha Shambharkar -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4 ( #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook ) आज मस्त थंडीच्या दिवसात डिंकाचे लाडू करणार आहोत . बाळंतीन बाई असो किंवा जॉईन पॅन असो हे लाडू खुपच पौष्टिक आणि चवीस्ट असतात.Sheetal Talekar
-
-
चुर्मा लाडु किंवा पोळीचा लाडु (churma ladoo recipe in marathi)
#mfr पोळीचा लाडु माझी आवडती रेसीपी चॅलेंज Shobha Deshmukh -
डिंकाचे लाडू (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते आणि त्यामुळेच डिंकाचे लाडू हे बनवले जातात जे पौष्टिक असतात आणि उष्णता वर्धक असतात चला तर मग आज आपण बनवूया डिंकाचे लाडू Supriya Devkar -
पोळीचा लाडू (Policha Ladoo Recipe In Marathi)
#LORमहाराष्ट्रीयन पोळीचा लाडू रेसिपी हा एक गोड घरगुती मिष्टान्न तयार करण्यासाठी उरलेल्या पोळ्या पासून बनवलेला आणि गूळ घालून गोड करून बनवलेला लाडू आहे. तुमच्या रोजच्या जेवणानंतर सर्व्ह करा. Vandana Shelar -
"डिंकाचे पौष्टिक लाडू" (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET "थंडीसाठी पौष्टिक डिंकाचे लाडू" थंडीमध्ये खाण्यासाठी मस्त आणि पौष्टिक असतात डिंकाचे लाडू..बाळंतीण बाईला खाणे तर गरजेचे असते.त्यामुळे शरिराची झालेली झीज भरून येते.. लहान मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी खावे असे हे पौष्टिक लाडू आहेत.. पुर्वी खारीक फोडण्यापासुन ते खलबत्त्यात कुटण्या पर्यंत सगळे घरीच केले जायचे..पण आता खारीक, खोबरे कुटण्याच्या मशीन उपलब्ध आहेत.. नाहीतर आपला रोजचा वाटप करुन देणारा सोबती आहेच मिक्सर दादा..नाही का..तर मी हे लाडू पारंपारिक पद्धतीने च केले आहेत पण मिक्सर दादांची मदत घेऊनच.. चला तर रेसिपी कडे वळुया.. लता धानापुने -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर थीम साठी डिंकाचे लाडू केले आहेत.आमच्या घरी सगळ्यांनाच खूप आवडतात.पौष्टिकही आहेत. खूपच चविष्ट लागतात.लाडू नेहमीप्रमाणेच गोल आकारात वळले.फक्त त्यांना चंद्रकोरीच्या आकारात मांडून ठेवले. Preeti V. Salvi -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#लाडू आज गोकुळाष्टमी आज खूप पदार्थ करायच ठरले एक कृष्णा साठी फराळच केला म्हणा ना त्यात बनवले डिंकाचे लाडू. डिंकाचे लाडू खूप जणांना आवडतात. आवडणार का नाही ड्राय फ्रूट नी भरपूर उत्तम चवीला आणि मुख्य म्हणजे पौष्टिक. चला करूया डिंकाचे लाडू. 😀 Veena Suki Bobhate -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#WK4थंडी चांगलीच जाणवू लागली आहे. थंडीत पौष्टिक डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू करतात च.चला तर मग बघूया डिंकाचे लाडू ची कृती .. Rashmi Joshi -
पोळीचा खमंग लाडू (policha Ladoo recipe in Marathi)
जास्तीच्या पोळ्या उरल्यास त्याच करायचं काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा पोळीचा खमंग लाडू तुम्ही नक्की करून बघा अत्यंत कमी साहित्य मधे होणारा पण आरोग्यासाठी हितकारक असणारा लाडू Prajakta Vidhate -
-
डिंकाचे लाडू (बिना पाकातले) (dinkache ladoo recipe in marathi)
#ह्या आठवड्यातील टेंडिंग रेसिपी #डिंकाचे लाडू थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता मिळावी म्हणुन डिंकाचे लाडू घरोघरी केले जातात डिंकामुळे आपली हाडे मजबुत होतात सांधेदुखीसाठी डिंकाचा वापर योग्य असतो डिंकाच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ति वाढते थकवा कमी होतो कॅलरीज वाढतात आपले आरोग्य चांगले राहाण्यास मदत होते चला तर बघुया मी केलेल्या डिंकाच्या लाडूची रेसिपी Chhaya Paradhi -
डिंकाचे लाडू (dinkacha ladoo recipe in marathi)
#GA4 #week 15 Jaggery हा किवर्ड घेऊन लाडू केले आहेत. थंडीच्या दिवसात हे उत्तम असतात. मी दर वर्षी थंडीतून हे लाडू बनवते. माझ्या मुली शाळा, कॉलेज मध्ये असताना त्यांना सकाळी देत असे. आता त्या सासरी आहेत तरी सुद्धा मी त्यांना हे लाडू पाठवते. Shama Mangale -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#week4#भारतात हिवाळ्यात बर्याच घरात डिंकाचे लाडू करायची पध्दत आहे .अर्थात बाळंतिणीसाठीही आवर्जून केले जातात. बघा तर कसे करायचे ते . Hema Wane -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEET रवा बेसन लाडू अगदी सर्वाना आवडणारा गोड पदार्थ 😋😋माझ्या घरी तर नेहमीच डब्बामधे हा लाडु असतोच.😋😜 Archana Ingale -
-
-
डिंकाचे लाडू (dinkache ladu recipe in marathi)
#लाडू #डिंकाचे लाडू हे पौष्टिक असतात. हिवाळा सुरू होत आहे.नक्की सर्वांनी करून बघा. Sujata Gengaje -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4पटकन होणारे पौष्टिक लाडू. Charusheela Prabhu -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4 #W4#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज ई-बुकWeek4#डिंकाचे लाडूहिवाळ्यात अतिशय पोष्टीक चविष्ट ड्रायफ्रुड लाडू खायला खूप छान थंडीत अवश्य असते😋😋 Madhuri Watekar -
डिंकाचे लाडू (dinkache ladu recipe in marathi)
#लाडू#हिवाळा आला कि डिंकाचे लाडू बहुधा प्रत्येक गृहिणी करतेच... त्यातही घरी जर प्रसूती झाली असेल, तर मग ते करणे आलेच... मीही आज डिंकाचे लाडू केले! साखर किंवा गूळ न वापरता हे लाडू केलेले आहेत.. म्हणजे शुगर फ्री.... हे पौष्टिक लाडू , लहान थोरांनी सकाळच्या वेळी एक , एक खाल्ला तरी , हिवाळ्यात प्रकृतीला चांगलेच आहे... त्यातही प्रसूती झालेल्या महिलेला हे लाडू देणे आवश्यकच आहे.. हिवाळ्यामध्ये शरीराला उष्मांक देण्याचे काम हे लाडू करतात... Varsha Ingole Bele -
डींकाचे लाडु (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#PR डींकाचे लाडु थंडीच्या दिवसात खाण्या साठी पौष्टिक लाडु Shobha Deshmukh -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#week4थंडीमध्ये डिंकाला अतिशय महत्व असते.स्त्रियांनी तर या दिवसात डिंक , मेथी चे लाडू आशा गोष्टी खाल्याचं पाहिजे. त्यातून ऊर्जा मिळते आणि कंबर, पाय याना मजबुती मिळते kavita arekar -
"गुळाचे डिंकाचे लाडू"
#GA4 #WEEK15 #Keyword गूळअहाहा....मस्त गुलाबी आणि कडक थंडी...हुडहुडी भरवणारी...आता खरंतर दुलईतून उठूसुद्धा नये असं खूप वाटतं....पण आईला कसली थंडी आणि कसलं काय?मुलाबाळांना आणि नवऱ्याला या थंडीत धष्टपुष्ट करण्यासाठी तिला उठून पदर(.....!!🤔)खोचून उभं रहावंच लागतं.आता तर घरुनच मुलांची कामं म्हणल्यावर laptopशेजारी काहीतरी डीशमधे हवंच असतं....मग काय,लाडूचिवडा जसा एरवी आठपंधरा दिवसा करुन ठेवावा लागतो,तसं जरा थंडीत अंगी लागावेत म्हणून डिंकाच्या लाडूंचा सरंजाम करावाच लागतो.जशी आईच्या मायेची ऊब तशी शरिरालाही उष्णता देणारे पदार्थ हवेच असतात थंडी म्हणलं की!...तर गूळ हा असाच शरिराला उष्णता देणारा. गूळ मधुर चवीचा असतो.आपल्याकडे बाहेरुन आलेल्या माणसाला गूळ-पाणी द्यायची पद्धत आहेच की!पित्ताचे शमन करणारा आणि भरपूर उर्जास्त्रोत असणारा गूळ स्वयंपाकघरात एकदम भाव खाऊन जातो.थंडी सुरु झाली की येणारा सण म्हणजे संक्रांत, त्यावेळी तर गुळाचे कोण महत्त्व!!उसाचे गुळासाठी जेव्हा गुर्हाळ लावतात तेव्हा तर ते बघण्याची गंमत निराळीच!...अशातच एखादी बाळंतीण घरात असेल तर दररोज एक डिंकाचा लाडू तोही गूळ घालून केलेला...दुधाबरोबर घेणं आवश्यक असतंच.माझी आई उत्तम डिंकाचे लाडू करत असे.तिची त्यावेळी पाहिलेली तयारीची लगबग आठवतेच.माझ्या दोन्ही बाळंतपणात डबे भरुन केलेले,पाठवलेले लाडू आठवतात.आता माझ्या सुनेसाठीही तसेच लाडू वर्षभरापूर्वी केले आणि काहीतरी जिंकल्याचा आनंद झाला🤗म्हणूनच आज मी माझे खूप आवडते डिंकाचे लाडू गूळ घालून केलेत....आता थंडीत कँलरी वगैरेचा विचार न करता भरपूर तूप,बदाम घालून केलेले लाडू मस्त पोटभरीचे आणि तितकेच शक्तीवर्धकही!!....तुम्हालाही नक्कीच करुन बघायला आवडेल आणि खायलाही आवडतीलच!!👍👍 Sushama Y. Kulkarni -
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LORकाही वेळा पोळ्या उरतात मग त्या पोळीचे काय करावे असा प्रश्न पडतो मग मी त्या पोळ्याच्या कधी मलिदा, पोळीच लाडू तर कधी फोडणीची पोळी करते. Shama Mangale -
फोडणीची पोळी (Fodnichi Poli Recipe In Marathi)
#LOR#फोडणीचीपोळी#पोळीचाचिवडाशिल्लक राहिलेल्या पोळी पासून तयार करा चविष्ट असा पोळीचा चिवडा किंवा याला आपण फोडणीची पोळी पण म्हणू शकतो Sushma pedgaonkar
More Recipes
- आँरेन्ज केक (Orange Cake Recipe In Marathi)
- पोळी चा चिवळा (Policha Chivda Recipe In Marathi)
- बेसन थालीपीठ (Besan Thalipeeth Recipe In Marathi)
- उरलेल्या भाताचे कुरकुरीत मैदु वडे (Left Over Bhatache Medu Vada Recipe In Marathi)
- लेफ्ट ओवर पाव भाजी थालीपीठ (Left Over Pav Bhaji Thalipeeth Recipe In Marathi)
टिप्पण्या (5)