सिमला मिरची भरित (shimla mirchi bharit recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI @SPS21
सिमला मिरची भरित (shimla mirchi bharit recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
हिरवी मिरची आणी सिमला मिरची दोन्हीला सुरीने छोटे 1 ते 2 छेद द्या जेणेकरून गैस वर मिरची फुटणार नाही आणी छान खरपूस भाजून घ्या.आणी एका भांड्यात मिरच्या आणी सिमला मिरची छान चुरून घ्या.
(मिरची च्या वरचा काळपट भागवर हलकेच सुरी फिरवली तरी चालेल जेणेकरून भरित काळ नाही दिसणार.) - 2
आता बारिक केले ल्या मिरची त दही,कुट,कोथींबीर,मीठ चवीनुसार हे एक एक करुन सर्व घालुन मीक्स करुन घ्या (जास्त तिखट नको असेल तर 1/2 चमचे साखर घालू शकता)
सिमला मिरची च भरीत तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
सिमला मिरची रायता ?(SHIMLA MIRCHI RAITA RECIPE IN MARATHI)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लानरसहावी रेसिपी- सिमला मिरची रायता Dhanashree Phatak -
-
भरली सिमला मिरची (Bharli shimla mirchi recipe in marathi)
#डिनरडिनर लंच प्लॅनरमधील माझी ही पहिली रेसिपीविविध पदार्थांमध्ये सर्रास वापरली जाणारी आणि सर्व सिझनमध्ये सहज उपलब्ध होणारी भाजी म्हणजे सिमला मिरची. मी आज भरलेली सिमला मिरचीची रेसिपी आपल्यासाठी पाठवत आहे. खमंग आणि चवदार अशी ही भरून मिरची तुम्हीही करून बघा. Namita Patil -
सिमला मिरचीची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#GA4#Week 4:-सिमला मिरचीची भाजी./ बेल पिपर विक 4 मधील सिमला मिरची या थीम नुसार सिमला मिरचीची बेसन टाकून भाजी करीत आहे.सिमला मिरची या भाजीच वापर सर्व पदार्थां मध्ये करता येतो. सिमला मिरची ही चायनीज पदार्थ मधील एक मुख्य घटक आहे. पुलाव मध्ये तसेच मिक्स व्हेज या भाजीचा वापर करता येतो. rucha dachewar -
"स्पायसी स्टफ सिमला मिरची"(Spicy Stuffed Shimla MirchI Recipe In Marathi)
#HV" स्पायसी स्टफ सिमला मिरची " हिवाळ्यात काही ना काही चमचमीत खायची इच्छा ही होतेच... आणि बाजारातल्या फ्रेश भाज्या बघितल्या की त्या विकत घ्यायची इच्छा काही आवरत नाही. आज मस्त चमचमीत स्पायसी स्टफ सिमला मिरची बनवली, एकदम भन्नाट होते, याच्या स्टफिंग मध्ये आपण खूप प्रकारे बदल करू शकतो, मुलांच्या आवडीच्या तसेच न आवडीच्या भाज्या गपचुप त्यांना या द्वारे देऊ शकतो.मी इथे आलू मसाला स्टफिंग केली आहे.चला तर मग रेसिपी बघुया...❤️ Shital Siddhesh Raut -
भरलेली सिमला मिरची (bharli shimla mirchi recipe in marathi)
#GA4 #week4Bell pepperPost 2 स्मिता जाधव -
सिमला मिरची पनीर राईस (shimla mirchi paneer rice recipe in marathi)
#GA4 #week4बेलपेपर हा क्ल्यु वापरुन मी सिमला मिरची घालून भाताची रेसिपी केली आहे. Prachi Phadke Puranik -
सिमला मिरची (ग्रीन)रस्सा भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cpm6 नेहमी आवडणारी भाजी न करता ग्रीन मसाला वापरून सुंदर भाजी केली आहे.ही चवीला अतिशय सुंदर झालेली आहे. Shital Patil -
-
सिमला मिरची भजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#cooksnapआज मी ,चारूशिला ताईची सिमला मिरची भजी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.खूपच झटपट आणि टेस्टी झाले आहेतभजी ...😋😋👌 Deepti Padiyar -
खमंग बेसन सिमला मिरची (Besan Shimla Mirchi Recipe In Marathi)
#NVRसिमला मिरची ची एकाच प्रकारची भाजी खाऊन कधी कधी कंटाळा येतो. मग थंडी च्या दिवसात जरा गरम अशी खमंग बेसन सिमला मिरची. ज्या मुळे दोन चपात्या आणखी खालया जातील. Saumya Lakhan -
-
स्टफ सिमला मिरची भाजी (Stuffed Shimla Mirchi Bhaji Recipe In Marathi)
#KGRभाज्या आणि करी रेसीपी#सिमला मिरची Sampada Shrungarpure -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#रेसिपी_मॅगझीन "सिमला मिरची रस्सा भाजी"सोप्या पद्धतीने झटपट होणारी भाजी लता धानापुने -
सिमला मिरची भाजी (shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लॅनर#सोमवार Hema Wane -
-
सिमला मिरची बटाटा भाजी (shimla mirchi batata bhaji recipe in marathi)
#cooksnapमिनल नाईक यांची सिमला मिरची बटाटा भाजी करून पाहिली खूपच छान झाली. Deepti Padiyar -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#रेसीपी मॅगझिन#week 6#cpm6#सिमला मिरची रस्सा भाजी Suchita Ingole Lavhale -
पीठ पेरून सिमला मिरची भाजी (pith perun shimla mirchi bhaji recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक प्लॅनर सिमला मिरचीसिमला मिरची पीठ पेरून भाजी खूप छान लागते. डब्यात नेण्यासाठी उत्तम. विशेष म्हणजे कमी जिन्नस लागतात.माझ्या मुलीला ही भाजी खूप आवडते.चला तर मग करुया Shilpa Ravindra Kulkarni -
सिमला मिरची टोमॅटो भाजी (shimla mirchi tomato bhaji recipe in marathi)
आज सकाळी मिक्स व्हेज पोहे बनवताना , त्यात सिमला मिरची आणि टोमॅटो टाकण्यासाठी सिमला मिरची आणि टोमॅटो चिरले . आणि मग सहजच विचार आला की आज आपण सिमला मिरची आणि टोमॅटोची भाजी करूया. म्हणून आज ही भाजी..... Varsha Ingole Bele -
"स्टफ्ड सिमला मिरची" (stuffed shimla mirchi recipe in marathi)
#डिनर#सोमवार#डिनर प्लॅनर मधील तिसरी रेसिपी "स्टफ्ड सिमला मिरची" भरली ढोबळी मिरची खरं तर मी कधी खोबरे लसूण, कधी शेंगदाणे कूट घालून बनवते .पण आज वेगळ्या पद्धतीने बनवली आहे.. या पद्धतीने बनवलेली सिमला मिरची दिसायला ही देखणी दिसते आणि चवीला अप्रतिम लागते.चला तर बघुया रेसिपी.. लता धानापुने -
सिमला मिरची बटाटा भाजी (Shimla Mirchi Batata Bhaji Recipe In Marathi)
#KGRभज्या आणि करी रेसीपी Sampada Shrungarpure -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6#week6#सिमला_मिरची_रस्सा_भाजी.. सिमला मिरची लाल,पिवळी,हिरवी..आपण noodles,पनीरटिक्का मध्ये वापरतो तेव्हां ती मुलांना अधिकच चटकदार वाटते...पण तीच सिमला मिरचीची पीठ पेरुन भाजी केली की लगेच नावडती होते..मग पुन्हा नवीन प्रकाराच्या शोधात..कारण रोज काय भाज्या करायच्या हा यक्ष प्रश्न आम्हां बायकांपुढे..आणि त्यात जर pure veg. असेल तर बघायलाच नको..सतत नवनवीन आयडियेच्या कल्पनांचा वापर करावा लागतो😂😂..वेगवेगळ्या permutations,combinations चा विचार करावा लागतो भाज्यांच्या बाबतीत..😂😂..असंच एक combination करुन सिमला मिरचीची रस्सा भाजी केलीये..चला तर मग जाऊ रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (shimla mirchi pith perun bhaji recipe in marathi)
#Cooksnap Challenge#विंटर स्पेशल ग्रीन रेसिपी चॅलेंजमी छाया पारधी यांची रेसिपी कुकस्नॅप केली. भाजी छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
स्टफ्ड सिमला मिरची (stuffed shimla mirchi recipe in marathi)
#स्टफ्ड#सिमला मिरची ची भाजी आवडीने अशी फार कमी खाल्ली जाते . पण त्याच सिमला मिरची च्या रेसीपी मधे थोडाफार बदल केला, तर मात्र अगदी स्टार्टर रूपात तीच सिमला मिरची पटकन फस्त होऊ शकते बरं का. Nilan Raje -
सिमला मिरची, बटाटा, कांदा ग्रेव्ही (shimla mirchi batata kanda gravy recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी Nilima Gosavi -
सिमला मिरची पकोडा (shimla mirchi pakoda recipe in marathi)
रोजच्या जेवणात पकोडा, भजी असेल तर जेवणाला वेगळीच चव येते. पावसाळ्यामध्ये गरमागरम पाकोडा खायची मजाच काही और असते... आज मी सिमला मिरची चे पकोडे केले. मस्त क्रिस्पी झालेले. Sanskruti Gaonkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15775056
टिप्पण्या