मटार उपमा (matar upma recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

नाश्त्याला छानसा :-)

मटार उपमा (matar upma recipe in marathi)

नाश्त्याला छानसा :-)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मीं
२ जण
  1. 1 वाटीरवा
  2. 1/2 वाटीवाटाणे
  3. 1बारीक चिरून कांदा
  4. 1मिरची बारीक चिरून
  5. 1 टेबलस्पूनसाखर
  6. 1पळी तेल
  7. 1/2 टेबलस्पूनतूप
  8. मीठ चवीनुसार
  9. 1 चमचाजीरे

कुकिंग सूचना

१५ मीं
  1. 1

    सर्व जिन्नस गोळा व. क ड ई त तेल घालून गरम करायला ठेवा.जीरे घालून कांदा मटर मिरची घालावी.छान मटर फुलला की रवा घालावा.रवा आधी पण भाजून घेऊ शकत.

  2. 2

    रवा भाजून त्यात दीड वती गरम पाणी टाकावे.चांगले मिक्स करावे.कडेने तूप सोडून नंतर डिश मध्ये कोथिंबीर आवडत असल्यास दही घालून सर्व करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes