बर्गर इन वडा पाव स्टाईल(kids favourite) (burger in vada pav style recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#kids choice
निरोगी खा, निरोगी रहा

बर्गर इन वडा पाव स्टाईल(kids favourite) (burger in vada pav style recipe in marathi)

#kids choice
निरोगी खा, निरोगी रहा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनट
2 पीस
  1. 2बर्गर पाव
  2. 2 चमचेइमली
  3. 2 चम्मचखजूर चटणी
  4. 1/2 चम्मचजीरे पावडर
  5. 1मॅगी मसाला
  6. 1/2 कपबटाटा शेव
  7. चीज क्यूब पिझ्झा मियोनी
  8. कोरिंडर पाने

कुकिंग सूचना

10 मिनट
  1. 1

    गॅस सुरू करा आणि तवा गरम करा नंतर बटर पसरवा आणि उकडलेले बटाटे गोल आकारात भाजून घ्या.

  2. 2

    त्यानंतर एक बर्गर पाव मधून मधून कापून घ्या आणि मग एका बाजूने भाजून घ्या मग इमली, खजूर चटणी, पिझ्झा मियोनी आणि नंतर बटाट्याचे तीन चार तुकडे जीरा पावडर,मैगी

  3. 3

    आणि थोडे चीज पसरवा नंतर बर्गरचा दुसरा भाग झाकून टाका. दोन्ही बाजू किंचित हाताने रोस्ट करा.

  4. 4

    आता थोडे किसलेले चीज, शेव आणि कोथिंबीर घालून सजवा. नंतर गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes