पेरी -पेरी चीज पॅटाटोज बर्गर (Peri-Peri cheese potato burger recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#tasty
पेरी-पेरी चीज बर्गर सर्व मुलांचा आवडता आहे.

पेरी -पेरी चीज पॅटाटोज बर्गर (Peri-Peri cheese potato burger recipe in marathi)

#tasty
पेरी-पेरी चीज बर्गर सर्व मुलांचा आवडता आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनट
2 लोक
  1. 4उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे
  2. चिमूटभरहिंग
  3. 1/2 टीस्पूनजीरे
  4. 2 चमचेपेरी पेरी मसाला
  5. 2 चमचेसेजवान चटणी
  6. 2 चमचेतेल चिरलेला कांदा
  7. 4कांद्याचे गोल आकाराचे काप
  8. 2हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  9. 4टोमॅटो गोल आकाराचे चिरून
  10. चवीनुसारमीठ
  11. 2 चमचेपिझ्झा स्प्रेड
  12. 2बर्गर पाव
  13. 2चीज क्यूब
  14. 2 चम्मचखजुर इमली की चटणी
  15. 2 चम्मचदाबेली मसाला,

कुकिंग सूचना

20मिनट
  1. 1

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे टाका. ते तडतडल्यावर त्यात हिंग, दाबेली मसाला, बटाटा, मीठ आणि १/२ कप पाणी घालून मिक्स करा.
    2.विस्तवावरून काढा, 2 चमचे खजूर इम्ली की चटणी घाला आणि चांगले मिसळा. 4 भागात विभागून घ्या.

  2. 2

    बर्गर बर्न्सचे अर्धे आडवे तुकडे करा आणि थोडे बटर वापरून बर्न्स पॅनमध्ये शिजवा. प्रथम सेजवान चटणी अर्ध्या बनावर पसरवा नंतर

  3. 3

    वर चिरलेला कांदा, आणि टोमॅटो, खजूर इमली चटणी आणि किसलेले चीज क्यूब, पेरी-पेरी मसाला.

  4. 4

    बर्गर बन्सच्या वरच्या भागासह सँडविच करा आणि पुन्हा चीज क्यूब आणि पेरी-पेरी मसाला शिंपडा.

  5. 5
  6. 6
  7. 7

    गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes