शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#EB7 #W7 #रेसिपी इ बुक चॅलेंज

शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)

#EB7 #W7 #रेसिपी इ बुक चॅलेंज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. २०० ग्रॅम तिखट व लाल कलरच्या सुक्या मिरच्या
  2. ५० ग्रॅम लसुण
  3. 3-4 टेबलस्पुनआले
  4. 1 टेबलस्पुनकोथिंबिरीच्या काड्या
  5. 2 टीस्पूनसाखर
  6. 2-3 टेबलस्पुनव्हेनेगर
  7. 1 टीस्पूनसोयासॉस
  8. 1/2 टीस्पूनमिरपुड
  9. 5-6 टेबलस्पुनतेल
  10. चविनुसारमीठ

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    शेजवान चटणी बनवण्याचे साहित्य काढुन ठेवा तिखट व कलरच्या मिरच्या बी काढुन ४-५ तास गरम पाण्यात भिजत ठेवा व नंतर त्याची पेस्ट करून घ्या लसुण व आले बारीक चिरून ठेवा, कोथिंबिरीच्या काड्या बारीक कापुन ठेवा

  2. 2

    पॅनमध्ये तेल गरम झाल्यावर त्यात अगदी बारीक केलेला लसुण, आल, कोथिंबिरीच्या काड्या टाकुन परतुन ३-४ मिनिटे झाकण ठेवुन शिजवा

  3. 3

    नंतर त्यात मिरचीची पेस्ट मिक्स करून परतत शिजवा तेल सुटेपर्यत ५-६ मिनिटे परतुन शिजवा

  4. 4

    नंतर त्यात व्हेनेगर, साखर, सोयासॉस मिरपुडमिक्स करून परता चविनुसार मीठ व आवश्यकते नुसार गरम तेल मिक्स करा आपली शेजवान चटणी रेडी

  5. 5

    चमचमीत शेजवान चटणी बाउलमध्ये सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या (2)

Similar Recipes