चमचमीत वांगी मसाला (vangi masala recipe in marathi)

Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
Nagpur

#EB2
#W2
#E-Book2
# विंटर_स्पेशल_ इ-बुक रेसिपी चॅलेंज
#भरली_वांगी

चमचमीत वांगी मसाला (vangi masala recipe in marathi)

#EB2
#W2
#E-Book2
# विंटर_स्पेशल_ इ-बुक रेसिपी चॅलेंज
#भरली_वांगी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
  1. 9-10वांगी (कोहळे मिडीयम आकाराचे)
  2. 1टोमॅटो बारीक चिरून
  3. कोथिंबीर
  4. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1 टेबलस्पूनगरम मसाला पावडर
  6. 1 टेबलस्पूनधणेपूड
  7. 1 टीस्पूनजीरे पूड चिमुटभर हिंग
  8. 2 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  9. चवीनुसारमीठ
  10. गरम पाणी आवश्यकतेनुसार
  11. मसाला साठी साहित्य:
  12. 2कांदा
  13. 1/2 वाटीशेंगदाणे
  14. 1/2 वाटीनारळ किस
  15. 1तमालपत्र
  16. 1 इंचकलमी
  17. 1 टीस्पूनजीरे, मोहरी

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम वांगी छान धूवून पुसून घ्यावे व नंतर मधोमध २ कट करून घ्यावेव पाणी घालून ५ मिनिटे तशीच ठेवावी व
    त्या नंतर वरील सर्व मसाला, कांदा, छान खरपूस भाजून घ्या व मिक्सर ला पेस्ट तयार करून घ्यावे.
    व नंतर वांगी मसाला साठी एका प्लेट मध्ये आले लसूण पेस्ट, तयार केलेला मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, लाल तिखट, गरम मसाला पावडर, धणेपूड घालून

  2. 2

    सर्व साहित्य एकत्रित करून वांगी मसाला तयार करून घ्यावे व एक एक करून चोपून चोपून भरून घ्यावे

  3. 3

    व नंतर एका कढईत तेल गरम करून बारीक केलेला कांदा थोडा आले लसूण पेस्ट, हळद घालून मिक्स करून घ्यावे

  4. 4

    व नंतर बारीक चिरलेला टोमॅटो, आणि उरलेला मसाला घालून नंतर मसाला बरलेली वांगी टाकून हळूवार चमचाने ढवळून घ्यावे

  5. 5

    व नंतर एका पातेल्यात पाणी गरम करून घ्यावे आणि वांगी तेल मसाल्यात मुरली की त्यात गरम केलेले पाणी घालून ढवळून घ्यावे व १० मिनिटे मिडीयम आकाराचे वांगी मसाला शिजवून घ्यावे

  6. 6

    अश्या प्रकारे चमचमीत😋 वांगी मसाला तयार आहेत,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jyotshna Vishal Khadatkar
Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
रोजी
Nagpur
I love cooking👨‍🍳,
पुढे वाचा

Similar Recipes