उडीद डिंकाचे लाडू (Urid Dindakche Ladoo Recipe In Marathi)

हिवाळ्यातील सर्वात मुख्य आहारातून घेतला जाणारा हा पदार्थ म्हणजे डिंकाचे लाडू घरोघरी तयार केले जातात आणि पौष्टिक असल्यामुळे हिवाळ्यात जास्त करून आहारातून घेतात. हिवाळा लागताच या लाडू ची आठवण येते लहानपणापासून सगळ्यांनी हे लाडू खाल्लेले असतात मला माझ्या नानीचा हातचे आणि आईच्या हातचे लाडु खूप आवडतात आमची नानी खूपच छान बनवून आम्हाला मोठा डबा भरून महिनाभर पुरेल इतके लाडू करून द्यायची मग आता आई सेम नानी सारखी लाडू बनवते मी ही आईला विचारूनच रेसिपी तयार केली कारण बऱ्याचदा कितीही प्रयत्न केला तरी माझी चव आईच्या हातची सारखी येत नाही कुठे ना कुठे काहीतरी कमी मला वाटते.
आई उडदाची डाळ स्वच्छ धून पसरवून मग काढाईत शेकून मग पीठ तयार करते आणि इथे मी उडदाचे पीठ बाहेर रेडिमेड मिळत असल्यामुळे रेडीमेड आणते बहुतेक त्याचाही फरक पडत असणार मला आज ही माझ्या हातचे लाडू खायला आवडत नाही फक्त असे वाटते आईच्या हातचे हे लाडू खावे
तरी प्रयत्न करत असते असाच एक प्रयत्न केला आहे रेसिपी तून नक्कीच बघा
उडीद डिंकाचे लाडू (Urid Dindakche Ladoo Recipe In Marathi)
हिवाळ्यातील सर्वात मुख्य आहारातून घेतला जाणारा हा पदार्थ म्हणजे डिंकाचे लाडू घरोघरी तयार केले जातात आणि पौष्टिक असल्यामुळे हिवाळ्यात जास्त करून आहारातून घेतात. हिवाळा लागताच या लाडू ची आठवण येते लहानपणापासून सगळ्यांनी हे लाडू खाल्लेले असतात मला माझ्या नानीचा हातचे आणि आईच्या हातचे लाडु खूप आवडतात आमची नानी खूपच छान बनवून आम्हाला मोठा डबा भरून महिनाभर पुरेल इतके लाडू करून द्यायची मग आता आई सेम नानी सारखी लाडू बनवते मी ही आईला विचारूनच रेसिपी तयार केली कारण बऱ्याचदा कितीही प्रयत्न केला तरी माझी चव आईच्या हातची सारखी येत नाही कुठे ना कुठे काहीतरी कमी मला वाटते.
आई उडदाची डाळ स्वच्छ धून पसरवून मग काढाईत शेकून मग पीठ तयार करते आणि इथे मी उडदाचे पीठ बाहेर रेडिमेड मिळत असल्यामुळे रेडीमेड आणते बहुतेक त्याचाही फरक पडत असणार मला आज ही माझ्या हातचे लाडू खायला आवडत नाही फक्त असे वाटते आईच्या हातचे हे लाडू खावे
तरी प्रयत्न करत असते असाच एक प्रयत्न केला आहे रेसिपी तून नक्कीच बघा
कुकिंग सूचना
- 1
सर्वात थोडे तूप टाकून कढई तापवुन त्यात डिंकाची पावडर ची फुले काढून घेतली
- 2
नंतर परत थोडे तूप टाकून उडदाची डाळ तांबूस होईपर्यंत भाजून घेतली
- 3
खारीक आणि खोबरे एकत्र करून पावडर तयार करून घेतली ड्रायफूट ची ही पावडर तयार करून घेतली
नंतर सगळे एकत्र मिक्स करून घेतले ड्रायफूट पावडर खारीक खोबरे पावडर आणि पिठीसाखर एकत्र करून घेतले - 4
आता भाजलेले उडदाचे पीठ गॅस वरून खाली उतरून हलके थंड झाल्यावर त्यात तयार केलेली पावडर टाकून घेतली डिंक टाकून घेतले इलायची पावडर,काळी मिरी टाकून हाताने व्यवस्थित घासून घासून मिक्स करून तूप कमी वाटल्यास अजून वरून तूप टाकून लाडू वळून घेतले
- 5
दिलेल्या प्रमाणात 20 ते 25 लाडू तयार होतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बेसन खवा नारळ लाडू (besan rava naral ladoo recipe in marathi)
#लाडुलाडू हा महाराष्ट्रातील पारंपारिक गोड पदार्थ आहे पंचपक्वान्न मध्ये लाडू ला पण स्थान आहे लाडू हे विविध प्रकारे बनवले जातात लाडू म्हटलं की खूप सारं तुप असा सर्वांचाच गैरसमज आहे आणि माझ्या मुलीला खूप तुपाचा लाडू आवडत नाही म्हणून मी नवीन प्रकारे कमी तुपात बेसन खवा आणि खोबरं याचा मस्त असा वेगळा लाडू बनवलेला आहे तुम्ही करून बघा खूप मस्त लागतो Deepali dake Kulkarni -
डिंकाचे मेवा लाडू रेसिपी (dinkache mewa laddu recipe in marathi)
#EB3#w3# पोष्टिक असे डिंकाचे मेवा लाडू रेसिपी डिंक आणि इतरही सुके मेवे वापरुन हे लाडू तयार करण्यात आलेले आहे हे लाडू अत्यंत पौष्टिक असे आहे या लाडू मध्ये कुठल्याही प्रकारची साखर किंवा गूळ वापरलेला नाही फक्त मेवे वापरून हे लाडू तयार करण्यात आलेले आहे. ट्रेडिंग रेसिपी हिवाळा स्पेशल रेसिपी Prabha Shambharkar -
चुरमा लाडू (Churma Ladoo Recipe In Marathi)
#dfr#लाडूमला सर्वात जास्त चुरम्याचे लाडू खूप आवडतात कोणत्याही सण असो चतुर्थी किंवा करवा चौथ गणपतीला आणि लक्ष्मीपूजन, देवीच्या कोणत्याही नैवेद्यासाठी चुरमा लाडू तयार केला जातो घरात शुभ कार्यासाठी चुरमा लाडू तयार केला जातोचुरम्याचे लाडू माझ्या गुजराती मैत्रीण कडून शिकले आहे आजही तिच्या बरोबर मिळून आम्ही दोघांनी मिळून हे लाडू तयार केले आहेत नैवेद्यासाठी हे लाडू तयार केले आहे. मला ति तिच्या हातचे चुरम्याचे लाडू खूप आवडतात तिला मनापासून धन्यवाद करते की तिने मला इतके छान लाडू ची रेसिपी शिकवले आहेनेहमीच माझ्या मदतीसाठी धावून येणारी अशी ही माझी जिवलग मैत्रीण नेहमीच माझ्याबरोबर असते Chetana Bhojak -
तांदळाचे लाडू (tandlache ladoo recipe in marathi)
आईच्या हातचे #Md" " माझ्या आईच्या हातचे मला तांदळाचे लाडू खुप आवडतात. आज पहिल्या दाच करून पाहिले.छानच झाले आहेत.माझ्या माहेरी पातळ पोहे चा चिवडा आणि हे तांदळाचे लाडू नेहमी घरात असतात. डब्बा खाली होत नाही तर आईचे लाडु , चिवडा तयार..असो. णी माझ्या आईच्या हातचे तांदळाचे लाडू ची रेसिपी दाखवते आहे. 👇😊 Archana Ingale -
तंबिट लाडू (tambit ladoo recipe in marathi)
#लाडूखास आईची रेसिपीतंबीट लाडू हा कर्नाटक मध्ये नागपंचमीला खास नैवेद्यासाठी केला जातो नागपंचमीला सगळ्या माहेरवाशिणी आपल्या माहेरी येतात झुले बांधतात बांगड्या भरतात भाऊ आणि बहिणीचा सण आहे माझी आई कर्नाटक मध्ये असल्यामुळे तिची ही आज रेसिपी मी तिला माहेरची आठवण करून द्यायला बनवलेली आहे आणि लाडू असल्यामुळे एकदम मस्त रेसिपी आहे Deepali dake Kulkarni -
बेसन चे लाडू (Besan Ladoo recipe in marathi)
#बेसनम्हटले की आई च समोर असते, आई एक मैत्रीण च होती आम्हा बहिणीची, मला वाटायचे माझ्या आई इतके सुंदर लाडू कुणीच करू शकत नाही ,आणि खरेच आहे मी कितीही मन लावून केले तरी आई च्य हातची सर येतच नाही कोणत्याही पदार्थाला.माझ्या मुलांना मी बनवलेले लाडू खूप आवडले , ते पण महणतात मला की तुझ्यासारखे कोणते ही पदार्थ कुणीच बनवू शकत नाही...😂🙏🌹 Maya Bawane Damai -
डाळीचे लाडू किंवा दामट्याचे लाडू (damtyache ladoo recipe in marathi)
#लाडूलाडू म्हटले की अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ.... लग्नसमारंभ असो की वाढदिवस हा एक पदार्थ हमखास ताटात पाहिजेच. आजीच्या हातचे लाडू आणि ती चव अजूनही जिभेवर रेंगाळते तशीच बनवण्याचा छोटासा प्रयत्न.... Ashwini's Cakes N Classes Ashwini's Cakes N Classes -
डिंकाचे लाडू (dinkacha ladoo recipe in marathi)
#GA4 #week 15 Jaggery हा किवर्ड घेऊन लाडू केले आहेत. थंडीच्या दिवसात हे उत्तम असतात. मी दर वर्षी थंडीतून हे लाडू बनवते. माझ्या मुली शाळा, कॉलेज मध्ये असताना त्यांना सकाळी देत असे. आता त्या सासरी आहेत तरी सुद्धा मी त्यांना हे लाडू पाठवते. Shama Mangale -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#लाडू आज गोकुळाष्टमी आज खूप पदार्थ करायच ठरले एक कृष्णा साठी फराळच केला म्हणा ना त्यात बनवले डिंकाचे लाडू. डिंकाचे लाडू खूप जणांना आवडतात. आवडणार का नाही ड्राय फ्रूट नी भरपूर उत्तम चवीला आणि मुख्य म्हणजे पौष्टिक. चला करूया डिंकाचे लाडू. 😀 Veena Suki Bobhate -
डिंकाचे लाडू (dinkache ladu recipe in marathi)
#लाडू#हिवाळा आला कि डिंकाचे लाडू बहुधा प्रत्येक गृहिणी करतेच... त्यातही घरी जर प्रसूती झाली असेल, तर मग ते करणे आलेच... मीही आज डिंकाचे लाडू केले! साखर किंवा गूळ न वापरता हे लाडू केलेले आहेत.. म्हणजे शुगर फ्री.... हे पौष्टिक लाडू , लहान थोरांनी सकाळच्या वेळी एक , एक खाल्ला तरी , हिवाळ्यात प्रकृतीला चांगलेच आहे... त्यातही प्रसूती झालेल्या महिलेला हे लाडू देणे आवश्यकच आहे.. हिवाळ्यामध्ये शरीराला उष्मांक देण्याचे काम हे लाडू करतात... Varsha Ingole Bele -
डिंकाचे लाडू (dinkache ladu recipe in marathi)
#लाडू #डिंकाचे लाडू हे पौष्टिक असतात. हिवाळा सुरू होत आहे.नक्की सर्वांनी करून बघा. Sujata Gengaje -
रताळ्याची खीर(Ratalyachi Kheer Recipe In Marathi)
#UVRरताळ्याची खीर गोडाचा पदार्थ खास एकादशीच्या दिवशी तयार केला खूपच चविष्ट आणि पौष्टिक असा हा प्रकार आहे आपण नेहमीच उपवासाच्या दिवशी रताळे आहारातून घेतो पण रताळ्याची आरोग्यावर इतके फायदे आहे रोजच्या आहारातून रताळे घेतले तरी त्याचे खूप फायदे आपल्याला मिळतात.बऱ्याच लोकांना रताळे बटाट्यासारखे वाटते त्यामुळे वजन वाढते असे वाटते त्यामुळे वजन वाढत नाही योग्य प्रकारे आहारातून घतला तर वजन वाढत नाही खूप प्रमाणात फायबर असल्यामुळे पोटाचे सगळे विकार बरे होतातरताळ्या पासून तयार केलेली खीर पटकन तयार होणारा गोडाचा पदार्थ आहे आणि पौष्टिकही आहे.उपवास असो किंवा नसो तरीही ही रेसीपी करून एकदा चव करून पाहिली पाहिजे. Chetana Bhojak -
खजूर ड्रायफ्रुट्स लाडू (Khajur Dry Fruits Ladoo Recipe In Marathi)
#KSखजूर ड्रायफ्रुट्स लाडू रेसिपी | ड्रायफ्रुट्स लाडू रेसिपी - साखर नाही, गूळ नाही. किड्स स्पेशल रेसिपी मध्ये आज मी दाखवत आहे.खजूर सुका मेवा लाडू हे सहसा दिवाळी, नवरात्री आणि कृष्ण जन्माष्टमी सारख्या सणासुदीत तयार केले जातात. Vandana Shelar -
डिंकाचे लाडू (dinka che ladoo recipe in marathi)
#GA4#week14#LADOOथंडी आणि डिंकाचे लाडू हे जणू काही समीकरणच आहे.उष्णता वर्धक,पूर्ण पाॅवरपॅक असे हे लाडू.चलातर मग पाहूयात डिंकाचे लाडू.. Shital Muranjan -
रवा खोबरे लाडू (rava khobre ladoo recipe in marathi)
#स्टीमस्टीम वरून आठवलं, की खूप दिवसापासून रवा लाडू नाही केले,मुलांना तर आवडतातच पण मलाही खूप आवडते,छान झटपट आणि सोपे लाडू आहे आणि त्यात पौष्टिक पना पण तेवढाच ,,,झटपट, आणि पटकन स्वीट करायचे असले तर, हि, रेसिपी अतिशय उत्तम आहे,,माझी आई रवा , बेसन ची पाकाची वडी, लाडू अतिशय सुंदर करायची,,, ती अतिशय फास्ट करायची ,, रवा भाजून बेसन भाजून, मग त्यात पाक तयार करून, छान घट्ट आणि तोंडात मेल्ट होणारी वडी करायची,,,मला अजूनही तिच्यासारखी वडी जमत नाही,,,हा रवा, बेसन पण कमाल आहे ना,,, किती जास्त स्वीट आणि खार्या रेसिपी होतात याचा पासून ,,पण खराब खोबरे लाडू ही अशी रेसिपी आहे हिला काही भाजायची कटकट नाही,, पाक करणे याची झंझट नाही,,,म्हणून मला ही जास्त आवडते,,आणि मुलांनाही,,, Sonal Isal Kolhe -
बुंदीचे लाडू (BOONDICHE LADOO RECIPE IN MARATHI)
#SWEETमी आज पहिल्यांदाच बुंदीचे लाडू बनविण्याचा प्रयत्न केला. मी बुंदी तळून घेतली. पण मला ते बरोबर आहेत असे वाटले नाही. म्हणून मी तळलेली बुंदी मिक्सर मधुन फिरवून घेतली. आणि मग एकदम सुंदर, मुलायम असे लाडू बनविले. Mrs. Sayali S. Sawant. -
खारीक खोबरे लाडू (kharik khobra ladoo recipe in marathi)
@avushiv#MS हे लाडू थंडीमध्ये अत्यंत पौष्टिक असतात । नक्की करून पाहा । Amita Atul Bibave -
सुंठ पिपरमुळाचे लाडू (sunthache ladoo recipe in marathi)
#लाडू मला आवडतात म्हणून आई नेहमी माझ्या साठी बनवताना. जास्त करून थंडी मध्ये हे लाडू खातात पण या कोरोना काळात, रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसेच पावसाळ्यात सर्दी खोकला होऊ नये यासाठी हे लाडू खुपच गुणकारी आहेत.हे तिखट-गोड लाडू तुम्हा सर्वांना नक्की आवडतील.पण हा लाडू सकाळी नाश्ता आधी खायचा बर का.....dipal
-
अक्रोड लाडू रेसपी (akrod ladoo recipe in marathi)
#Walnut # वालनट लाडू रेसपी अक्रोड आणि इतरही ड्रायफ्रूट्स वापरून लाडू तयार करण्यात आले हे लाडू पौष्टीक असे आहेत हे लाडू बिना साखर बिना गूळ वापरून तयार केलेले आहेत Prabha Shambharkar -
डिंकाचे लाडू (dinkache ladoo recipe in marathi)
#SWEET#डिंकाचे लाडूहिवाळा म्हटले की डिंकाचे लाडू आठवतात .पण आमच्या कडे मनात आले तेव्हा हे लाडू बनतात.तसेच आज पण बनवले . ऑल टाइम फेवरेट असे हे लाडू . Rohini Deshkar -
डिंकाचे लाडू (Dinkache Ladoo Recipe In Marathi)
#NVR हिवाळ्यात शरीराला उष्णतेची गरज असते आणि त्यामुळेच डिंकाचे लाडू हे बनवले जातात जे पौष्टिक असतात आणि उष्णता वर्धक असतात चला तर मग आज आपण बनवूया डिंकाचे लाडू Supriya Devkar -
शेंगुळी (shengooli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1माझा आवडता पदार्थ १मला शेंगुळी खूप आवडते,अत्यंत जिव्हाळ्याचा पदार्थ आणि आईच्या हातची शेंगूळी जगात भारी...मला आई इतकी छान येत नाही,पण प्रयत्न केला,आई सारखी नाही झाली. पण आवडीचा पदार्थ असल्यामुळे सपाटून जेवले😋 shamal walunj -
दाणेदार बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#md" दाणेदार बेसन लाडू " माझ्या आईच्या हातचे बनलेले सगळेच पदार्थ म्हणजे अहाहा...!!! म्हणण्याजोगे...👌👌 सारा जहाँ एक तरफ...और माँ का खाना एक तरफ....!!मी 18 वर्षाची असताना काही वर्षे नर्सिंग हॉस्टेल ला राहायचे, तेव्हा तर जेवताना अक्षरशः रडू यायचं... तेव्हा आईची जितकी आठवण काढलीय ना...जी त्या आधी कधीच काढली नसेल....!! कारण आईच्या हातचं जेवायची रोजची सवय... आणि इथे एकदम साऊथ पद्धधतीच ताट समोर आलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं.... आणि मनात 'आई ग' अशी हाक मारली...!! जवळ जवळ 4 वर्ष तिथलं जेवण जेवून पार वैताग आला...आणि पासआऊट होऊन जेव्हा घरी आले, तेव्हा आईच्या हातचं जेवून मन परत एकदा तृप्त झालं...!! लग्न करून सासरी आले तेव्हा पण असंच.... पण गम्मत अशी की माझं माहेर आणि सासर हे फ़क्त 15 मिनिटांच्या अंतरावर असल्याने....आई ने माझ्या आवडीचं काही बनवलं की मी गुपचूप बऱ्याच वेळा आई कडे वळून मस्त आवडत्या पदार्थांवर ताव मारला आहे..😉 माझी आई गोडाचे पदार्थ, मोदक, खीर, माझे आवडते बेसन लाडू, मेथीचे लाडू बनवण्यात एकदम पटाईत...व्हेज नॉनव्हेज सगळेच पदार्थ भारी बनवते... आईपराठे, थेपला, पुरणपोळी, मोदक ही तर तिची खासियत...!! आणि आईच्या हातचं गोड्या वाटनाचं वरण नि भात म्हणजेसोने पे सुहागा...👌👌माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आता.... असो लवकरच आई कडे जेवायला जाईन म्हणते...😊😊 तर आज मी माझ्या आईची स्पेशालिटी असलेली दाणेदार बेसन लाडू ची रेसिपी केली आहे... रेसिपी बघा आणि माझी मेहनत पण...🤗 Shital Siddhesh Raut -
बिना पाकाचे रवा लाडू (Bina Pakache Rava Ladoo Recipe In Marathi)
#md मदर्स डे चॅलेंजआईच्या हातचं. रेसिपी :1आईच्या हातच्या खूप रेसिपी रेसिपी आवडतात.तिलाही वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात. भाताची खीर, डिंकाचे लाडू, सजोरी, शिरा,बदामाचा शिरा,हे पदार्थ मला आवडतात.त्यातील भाताची खीर, शिरा डिंकाचे लाडू ह्या रेसिपी पोस्ट केल्या आहेत. हे बिना पाकाचे लाडू आहेत. तोंडात टाकताच विरघळणारे.मला व माझ्या मोठ्या मुलीला हे लाडू फार आवडतात. Sujata Gengaje -
बुंदी न पाडता मोतीचूरचे लाडू (Motichoor Ladoo Recipe In Marathi
#diwali21#मोतीचूरचेलाडू#लाडू#बुंदीलाडू#दिवाळीस्पेशलरेसिपीया दिवाळीत तुम्ही हे लाडू तयार करून बघातेल न वापरता कमी तुपात तयार होतातकोणतेही फेस्टिवल म्हटले म्हणजे गोड थोडं हे घरात तयार होणारच त्यात दिवाळी हा सर्वात मोठा सण साजरा करण्यासाठी आपण जवळपास सगळेच पदार्थ घरात तयार करतो त्यातला एक प्रमुख प्रकार बुंदीचे लाडू हे आपल्याला जास्त तर हलवाईच्या दुकानातून आणून खायला आवडतात पण अगदी सोप्या पद्धतीने आपण हे लाडू घरात तयार करू शकतो हे कशाप्रकारे या रेसिपी तून नक्कीच बघा कारण बुंदी न पाडता सोप्या पद्धतीने लाडू आपण तयार करू शकतो आणि खुप कमी वस्तू पासून जास्त लाडू तयार होतातअगदी कमी वेळेत आपण हे लाडू तयार करू शकतोमला अशा प्रकारचे लाडू तयार करायची आयडिया वाटली डाळ करताना आले होती मी वाटली डाळ करत होते तेव्हा मला ही आयडिया आली की आपण अशाप्रकारे जर लाडू केले तर आणि हा प्रयोग सक्सेस सही झाला लाडू खूप छान तयार झाले आणि मीडियम साईज चे भरपुर लाडू तयार झालेअशाप्रकारे लाडू तयार करून बघाच Chetana Bhojak -
खजूर ड्राय फ्रूट लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
#cpm8#मॅगझीन week8#खजूर ड्राय फ्रूट लाडूमी हे लाडू नेहमी बनवते.शुगर फ्री असल्याने हे एक प्रकारे इम्मुनिटी बूस्टर आहे .यात काजू बदाम अक्रोड खोबरे शिवाय मेथी देखील.त्यामुळे अगदी गिल्ट फ्री,वाट्टेल तेवढे खा. Rohini Deshkar -
डिंकाचे ड्रायफूट लाडू (dinkache dryfruit laddu recipe in marathi)
#EB4#W4# डिंकाचे ड्रायफ्रूट लाडू Gital Haria -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEETरवा बेसन लाडू पाकातलेमला बेसन लाडू आवडत नाही म्हणून मी रवा बेसन एकत्र करून लाडू बनवते.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#W4#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज..#डिंकाचे_लाडू थंडी म्हटली की या दिवसात शरीराची immunity वाढवून शरीर धष्टपुष्ट करणारे,शरीराला बळ,ताकद पुरवणारे लाडू,खिरी,सत्व घरोघरी आवर्जून करतातच..अलिखित नियमच आहे तो..या दिवसात थंड हवेमुळे आपली पचनशक्ती चांगली असते..भूकही खूप लागते..मग अशावेळी शरीरास चांगलाचुंगला,सकस असा आहार पुरवणे गरजेचं नाही का..आणि असा आहार आपण घेतला तरच या पदार्थांतून मिळणारी सत्त्व,energy store होऊ शकते ..आणि वेळ पडेल तेथे ही energy आपण वापरु शकतो.. या दिवसात घरोघरी होणारा असाच एक प्रकार म्हणजे डिंकाचे लाडू...प्रत्येक प्रांत,तालुका,जिल्हा अशा भौगोलिक परिस्थिती नुसार डिंकाचे लाडू करण्याची पद्धत वेगळी आहे..त्यामुळेच आपली खाद्यसंस्कृती विशाल विस्तृत बनली असून आपले खाद्यजीवन कायमच बहरलेलं आहे..😍😋... डिंकाच्या लाडूमध्ये असलेल्या विविध घटकांचा अभ्यास करुन हे डिंक लाडू अधिक पौष्टिक कसे करता येतील ..या विचारातूनच मी ही रेसिपी तयार केलीये...फारच अप्रतिम ,खमंग असे डिंक लाडू तयार झालेत..😋😋 Bhagyashree Lele -
झटपट सातुपीठाचे लाडू
#लाडूश्रावणातला शुक्रवार म्हणजे सवाष्णींचे हळदीकुंकु अन प्रसाद ..त्यात काल संकष्टी ,मग मोदक न करता दहा मिनिटात हे लाडू तयार झालेत .. कमी साहित्य.. कमी वेळ .. आरोग्यदायी, पौष्टिक .. नक्की करून पहा .. हो माझी ही क्रमाने सातवी गोड रेसिपी आहे .. किती गोड खायचं हो ? एक गम्मत शेअर करते, माझी आजी लाडू जरा बसके चपटे वळायची. सुबक दिसायचे ते, मी तिला विचारलं अगं आजी ,लाडू पूर्ण गोल का नाही तर तिचे उत्तर ऐकून माझ्या बालपणावर तेव्हापासूनच लाडू असेच वळायचे बसके हे ठामपणे कोरलं आहे. तिचे उत्तर होते ,लाडू कसा ,ताटात ठेवला तरी घरंगळून जायला नको .हा लाडू तू कुठे ही ठेव, एखाद्याच्या टकलावर सुद्धा ठेवला तरी घरंगळून जाणार नाही. Bhaik Anjali
More Recipes
टिप्पण्या (16)