कोबी-मुळ्याच्या पानाचा पराठा (kobi mulyachya panancha paratha recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

कोबी-मुळ्याच्या पानाचा पराठा (kobi mulyachya panancha paratha recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
8 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीकोबी किसलेला
  2. 1 वाटीमुळ्याची पान धून बारीक कापलेली
  3. 1 टीस्पून तीळ
  4. 1/2 टीस्पून ओवा
  5. चवीनुसारमीठ
  6. 2 टीस्पून तिखट
  7. 1/2 टीस्पून हळद
  8. चिमूटभरसाखर
  9. मिक्स पिठं, नाचणी, ज्वारी,बाजरी,तांदूळ, गहू त्यात मावेल तेवढं
  10. 4 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम किसलेला कोबी व चिरलेली कोवळी मुळ्याची पान त्यात तीळ,ओवा,साखर,मीठ,तिखट,हळद घालावे

  2. 2

    मग एकजीव करून त्यात बसेल एवढं पीठ घालून छान मळावे

  3. 3

    मग त्याचे छोटे गोळे करून ते जाडसर लाटून दोन्ही सिईड ने तेल सोडत सोनेरी रंगावर खमंग भाजावेत व दही लोमच चटणी बरोबर खावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes