मटार उसळ (matar usal recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

विंटर स्पेशल रेसिपी
Week-6
#EB6
हिवाळा आला की मार्कट मध्ये मटार शेंगा भरपुर प्रमाणात येतात .गावरानीमटार आणी कॅप्सुल मटार शेंगा या थोड्या गोडसर कोवळे दाणे असतात. चविला छान असतात.

मटार उसळ (matar usal recipe in marathi)

विंटर स्पेशल रेसिपी
Week-6
#EB6
हिवाळा आला की मार्कट मध्ये मटार शेंगा भरपुर प्रमाणात येतात .गावरानीमटार आणी कॅप्सुल मटार शेंगा या थोड्या गोडसर कोवळे दाणे असतात. चविला छान असतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०मि.
१ व्यक्ती
  1. 1 कपमटार दाणे
  2. कांदा
  3. छोट टोमॅटो
  4. 2ताज्या लाल मिरच्या
  5. कोथिंबीर
  6. तेल फोडणी करता
  7. चवीनुसारमीठ
  8. 1/2 टीस्पून हळद
  9. 1/2 टीस्पून आवश्यक असल्यास तिखट
  10. 1/2 टीस्पून धनेपूड
  11. 1/2 टीस्पून जिर

कुकिंग सूचना

१०मि.
  1. 1

    प्रथम शेंगाचे मटार काढून स्वच्छ धुवून घेतले.

  2. 2

    नंतर कांदा,टोमॅटो,कोथींबीर, मिरची कट करून घेतली. तिखट, मीठ जिन्नस काढून घेतले.

  3. 3

    गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून जिर घातल. नंतर मिरची कांदा घालून थोडासा परतला.

  4. 4

    तिखट, मीठ जिन्नस घालून,टोमॅटो घातले. परतुन मटार दाणे घालून मिक्स करून घेतले.

  5. 5

    थोडासा पाण्याचा फुलवा देऊन झाकुण मंद आचेवर पाच मिनिट शिजवले.

  6. 6

    मटार उसळ तयार झाली. सर्व्हिंग वाटी मध्ये काढली. वरतुन कोथींबीर घातली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes