बीट, गाजर, टोमॅटो ओनियन उत्तप्पा (beet gajar tomato uttapam recipe in marathi)

Bharati Kini @bharti_kini
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
बीट, गाजर, टोमॅटो ओनियन उत्तप्पा (beet gajar tomato uttapam recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम उत्तप्पा चे पीठ तयार करून घेणे व त्यात चवीप्रमाणे मीठ घालून चांगले एकत्र करून घेणे बीट, गाजर खीचनी ने किसून घेणे व कांदा, टोमॅटो, कोथिंबीर व मिरची बारीक चिरून घेणे. गॅस वर मध्यम आचेवर तवा ठेवणे.
- 2
तवा गरम झाल्यावर त्याला थोडे ब्रशने तेल लावून त्याच्यावर एक पळी उत्तप्पा चे पीठ घातले थोडे जाडसर पसरवणे व लगेचच त्यात कापलेले बीट, गाजर, टोमॅटो, कांदा व कोथिंबीर एकत्र करून घालवणे. दोन मिनिटाने खालची बाजू तयार झाल्यावर ते पालटून दुसऱ्या बाजूने शिजवून घेणे.
- 3
सर्व्ह करण्यास तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
गाजर मुळा कोशिंबीर (Gajar mula koshimbir recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
काकडी गाजर रायत (kakadi gajar raita recipe in marathi)
# ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
चणा डाळीचे क्रिस्पी वडे (Chana Dal Vade Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
ओल्या सोड्याच्या वड्या (Olya Sodyachya Vadya Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
ओनियन फ्लेवर चिकन (Onion Flavor Chicken Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
-
-
झणझणीत घोळीचा रस्सा (फिश) (gholicha rassa recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
कांदा टोमॅटो कोशिंबीर (Kanda Tomato Koshimbir Recipe In Marathi)
#ट्रेडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
आलं घालून गाजर ज्यूस (Ginger Carrot Juice Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
शाही हिरवी साबुदाणा खिचडी (Shahi Hirvi Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
पालक पोहे पराठा (Palak Pohe Paratha Recipe In Marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
-
-
-
-
-
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15860369
टिप्पण्या (2)