तिळगुळाचे मऊ वड्या (tilgulache vadya recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तयारी करून घ्यावी
- 2
सगळयात आधी ताटाला तूप लावून घेणे
- 3
पॅन गरम झाल्यावर त्यात शेंगदाणे, तिळ भाजून घेणे
- 4
आता एका प्लेट मध्ये शेंगदाणे अणि तिळ गार करून घेणे शेंगदाणे गार झाल्यावर त्याचे साले काढून घेणे
- 5
आता मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक वाटून घेणे आणि प्लेट मध्ये काढून घेणे
- 6
आता तिळ मिक्सरमध्ये बारीक वाटून काढून घेणे
- 7
आता वाटलेल्या पावडरमध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड घालून मिक्स करणे
- 8
आता पॅनमध्ये तूप घालावे
- 9
आता गॅस बारीक करून पॅनमध्ये गूळ घालून ढवळून पातळ करून घेणे
- 10
आता पातळ गुळात वरील पावडर घालून किसलेले खोबरे घालावे
- 11
आता गॅस बारीकच ठेवावा आणि मिश्रण सर्व एकजीव परतून मिक्स करावे आणि गरम गरम तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढावे
- 12
आता वाटीला साजूक तूप लावून घेणे आणि वाटीने मिश्रण पसरवून थापून घेणे
- 13
आता गरम असतानाच सुरीने वड्या पाडून घेणे गार झाल्यावर वड्या पडत नाही आणि तिळगुळाचे मऊ मऊ वड्या तयार आहेत
- 14
आता गार झाल्यावर हळूहळू वड्या काढून प्लेटमध्ये सर्व्ह करा
- 15
सर्वाना मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा
तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
तीळगुळाच्या मऊ वड्या (teelgudchya mau vadya recipe in marathi)
#मकर #तीळगुळाच्या वड्यातीळगुळ घ्या....गोड बोला!!मकरसंक्रांतीच्या माझ्या सर्व कुकपँड सख्यांंना गोड शुभेच्छा!!🎉सूर्याचे मकर राशीत संक्रमण म्हणजे मकरसंक्रांत. खूप आनंदाचा दिवस.🤗एकमेकांमधील असलेली सगळी कटुता,रुसवा,नाराजी विसरुन गोड बोलायला लावणारा हा सण,म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचा पायाच!एकजुटीने काम करण्यासाठी,प्रगतीसाठी एकमेकांशी गोड तर बोलावेच लागते.आपली परंपरा हेच तर शिकवते.मतभेद चटकन विसरुन पुन्हा एक व्हायला शिकवणारा हा सण! .....हल्ली तर प्रत्यक्ष भेट होणे आणि वेळेअभावी बोलणेही अवघडच होत चाललंय!!या व्हर्च्युअल लाईफमध्ये उरल्यात फक्त स्मायलीज ...😋😄🤔🙄उत्तम विचारांचे,मैत्रीचे,स्नेहाचेही एकमेकांमध्ये संक्रमण व्हावे हाच तर या सणाचा उद्देश!!....असो.छान गुलाबी थंडीत येणारा हा सण येतानाआपल्याबरोबर कितीतरी प्रकारच्या भाज्या,फळं,रानमेवा,हुरडा,शेतातलं नवं धान्य,...अशी बरसात करत येतो.त्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि नवी उर्जा मिळवण्यासाठी याचे सेवन तर करायलाच हवे!!एवढासा तीळ आणि गूळ यांच्यात नवी उर्जा देण्याची आणि वैचारिक संक्रमण करण्याची केवढी शक्ती आहे!!कुकपँडने हे विचार मांडायला हा मंच उपलब्ध करुन दिलाय तर त्या सगळ्यांनाही तीळाची वडी तर मला द्यायलाच हवी...तीळगुळ घ्या .. गोड बोला😊😊 Sushama Y. Kulkarni -
-
-
-
-
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9संक्रात स्पेशल तिळगुळ पोळी बनवली आहे. संक्रांतीला तीळगुळाचे लाडू तर घरामध्ये बनवले जातात पण ही तीळ गुळाची पोळी सुद्धा आवर्जून बनवली जाते. Poonam Pandav -
तिळाची वडी (tilachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9....मकर सक्रांती विशेष रेसिपी. थंडीत खाण्यासाठी उत्तम. Aditi Shevade -
-
-
गुळपोळी (gul poli recipe in marathi)
#EB9 #W9 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड गुळपोळी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
तीळ गुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9आपल्याकडे प्रत्येक घरात तीळ वापरला जातो. तीळ हा पदार्थ नियमित सेवन केल्याने प्रकृतीसाठी अतिशय फायदेशीर ठरतो. आर्यूर्वेदात तीळाचे सेवन फार पौष्टीक व महत्वाचे मानले जाते. Priya Lekurwale -
तिळ गुळाची वडी (til gulacchi vadi recipe in marathi)
#EB9 #W9विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
-
तिळगुळाची वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9 #W9 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड तिळगुळाची वडी ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
वर्षाचा पहिला सण म्हणजे संक्रांत आणि तिळगूळ उत्सव ...त्याचसाठी खास तीळ पोळी ..#EB9 #W9 Sangeeta Naik -
तीळ - दाण्याच्या लज्जतदार साटोऱ्या (til satorya recipe in marathi)
#EB9 #W9 विंटर स्पेशल रेसिपीज काँटेस्टथंडीच्या दिवसात पौष्टिक आहार घेणे आवश्यक असते .तीळामधील स्निग्धता ,गुळातील लोह, आणि शेंगदाण्याची पौष्टिकता , त्यावर लोणकढ तुपाचा गोळा ! हे देखील त्यातील पोषकता वाढविते .म्हणून ह्या खुसखुशीत , लज्जतदार साटोर्या बनविल्या . Madhuri Shah -
तीळगूळ वडी (til gul wadi recipe in marathi)
#EB9#W9शुभ संक्रांत..... झटपट होणार्या तीळगुळाच्या वड्या....... Supriya Thengadi -
-
तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)
#EB9#Week9#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#तिळगुळाची वडी 😋😋मकरसंक्रांतिचा गोड संदेश 🙏तिळगुळ घ्या गोड बोला मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण !तिळगुळ घ्या, गोड गोड बोला...! Vandana Shelar -
-
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9 #W9खास संक्रांत सणासाठी ,प्रवासाला नेण्यासाठी अत्यंतखास अशी ही .:-) Anjita Mahajan -
तिळगुळ वडी.. (teelgud vadi recipe in marathi)
#मकर धोरणी होते आपले पूर्वज..ऋतुमानानुसार पदार्थाची आखणी केली त्यांनी..शरीर त्या त्या ॠतूमध्ये काय खाल्ले प्याले की वातावरणाशी सामना करु शकेल याचा बारकाईने अभ्यास केला होता..आणि मग तोच पदार्थ नैवेद्य म्हणून करावा..हे सुद्धा सणांशी निगडित करुन त्याचे शास्त्र बनवले..खरंच खूप great👌👍 आता पौषाचा महिना म्हटला की थंडी आली म्हणून मग शरीराला उब मिळवून देणाऱ्या पदार्थांची त्यांनी योजना केली उदाहरणार्थ तिळ,गुळ डिंक मेथी अळीव. आणि मग त्याचे लाडू बनव,वड्या बनव ... तुम्हाला सांगते लहानपणीखलबत्त्यामध्ये चटण्या वगैरे कुटून देत असू.. आणि कुटताना गाणी म्हणत असू...कुटतानाचा तो नाद..एक वेगळी गंमत असायची..आईला मदत पण आणि आम्हांला व्यायाम पण.. पदार्थ कुटतानाचा तो वास तो दरवळ ..केवळ अहाहा..तसंच पाटा वरवंट्याचे..पाट्यावर वाटलेली चटणी..आठवली ना..काय चव असायची..पाट्यावर वाटलेले पुरण तर विचारूच नका..ती लय ,तो नाद सगळं मिस करतो आता मिक्सरमुळे.. पदार्थाचा जो वास सुटतो कुटताना..त्याची चव ,सर मिक्सरला नाही.. असो.. तर आज आपण बिना पाकाच्या मिक्सर वर बारीक केलेल्या कुटल्याचा feel देणार्या मऊसूत अशा कोणालाही सहज खाता येतील अशा तिळगुळ वड्या करु या.. तिळगुळ घ्या गोड बोला.. Bhagyashree Lele -
तीळ गुळ पोळी (til gul poli recipe in marathi)
#EB9 #W9...नुसत्या गुळाची पोळी खाण्यापेक्षा, त्यात तीळ टाकले की आणखी छान होते पोळी.. या संक्रांतीच्या निमित्त केलीय मी. Varsha Ingole Bele -
तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9#तिळगुळ_पोळी#मकर_संक्रांति_स्पेशल Jyotshna Vishal Khadatkar -
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#thanksgiving सुजाता ताई यांची लाडू ची रेसिपी try करून पाहिली. झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. खूप छान झाले लाडू. Priya Sawant
More Recipes
टिप्पण्या (5)