उपवास लिंबू लोणचे (upvas limbu lonche recipe in marathi)

#लोणचे
#लिंबूलोणचे
#उपवासलोणचे
उपवासाचे थालीपीठ , उपवास डोसा , तसेच उपवासाच्या कोणत्याही पदार्थी सोबत खायला चवदार उपवासाचे तिखट लोणचे
उपवास लिंबू लोणचे (upvas limbu lonche recipe in marathi)
#लोणचे
#लिंबूलोणचे
#उपवासलोणचे
उपवासाचे थालीपीठ , उपवास डोसा , तसेच उपवासाच्या कोणत्याही पदार्थी सोबत खायला चवदार उपवासाचे तिखट लोणचे
कुकिंग सूचना
- 1
२५- लिंबं स्वच्छ धुऊन पुसून कोरडी करून घ्या २५- लिंबा पैकी २०- लिंबाच्या फोडी करा (२- लिंबाच्या ८- फोडी कराव्या) फोडी तीला बी काढून घ्या आता राहीलेल्या ५- लिंबाचा कट करून बी काढून रस करून घ्या
- 2
एका भांड्या मध्ये लिंब काडी घ्या त्यात लाल तिखट मीठ घालून मिक्स करून घ्या
- 3
मिक्स केलेल्या फोडी स्वच्छ गरम पाण्याणे धुऊन पुसून घेतलेल्या काचेच्या बरणीत भरून घ्या आणि त्या बरणी मधे वरतून लिंबु रस घालून घ्या
- 4
नंतर झाकन लाऊन ति बरणी ठेऊन द्या दोन दिवसा नंतर बरणी उघडून लोणचे हलवून घ्या आणि बरणी झाकण लावून ठेऊन दया
(२/३- दिवसाणी लोणचे हलवून घ्यावे) असे आठ दिवस करावे लिंबु फोडी थोड्या नरम आल्या कि बरणी फ्रिज मध्ये ठेऊन द्यावी म्हणजे लोणचे वर्ष भर छान टिकते - 5
अशा प्रकारे उपवास लिंबु लोणचे
तयार होत - 6
टिप- लोणच्या साठी मीठ जरा जास्त वापरावे म्हणजे लोणचे खराब होत नाही
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट लिंबू लोणचे (LIMBU LONCHE RECIPE IN MARATHI)
#cooksnapसंहिता कांड मॅडम चे उपवास लिंबू लोणचे मला खूप आवडले.झटपट तयार होणारे आहे आणि अर्थातच चवीला मस्त. मी हे लोणचे त्यात थोडाफार बदल करून केले आहे. Preeti V. Salvi -
लिंबाची चटणी/ लोणचे (limbu lonche recipe in marathi)
#लिंबुलोणचे#लिंबुक्रश लोणचे#आंबट_ गोट _लिंबाचे _ क्रश _ लोणचेहे लोणचे गुळ वापरून तयार केलेले आहेअगदी चवदार लोणचे पोळी, पराठा , भाकरी , भात यासोबत खायला खुप छान लागते तसेच पोळी ला ज्याप्रकारे सॉस लाऊन रोल करतो तसाच हे लोणचे लाऊन पण रोल करावा तो रोल पण छान लागतो ब्रेड ला जाम सारखे लाऊन खाऊ शकतो अशा प्रकारे तयार केलेले लोणचे Sushma pedgaonkar -
उपवास लिंबू आचार (LIMBU AACHAR RECIPE IN MARATHI)
#Goldenapron3 week18 ह्यात किवर्ड आहे आचार. आणि दुसरा कीवर्ड आहे चिली मी इथे रेड चिली पावढंर वापरली आहे.लिंबू लोणचे जे पारंपरिक आहे. माझी आजी खूप सुंदर बनवायची हे लोणचे. हे लोणचे तिच्या अतिशय आवडीचे होते. हे झटपट पान बनते. बघूया याची रेसिपि. Sanhita Kand -
-
हिरवी मिरची लिंबू लोणचं (hirvi mirchi limbu lonche recipe in marathi)
#ghमस्त तिखट आंबट झणझणीत लिंबू हिरवी मिरची लोणचे तयार आहे वरण भाता सोबत तोंडी लावायला हिरवी मिरची लिंबू लोणचे....ahhhhतुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
उपवास भाजणी चे थालीपीठ (Upvas Thalipeeth Recipe In Marathi)
#उपवास#थालीपीठ#भाजणी Sampada Shrungarpure -
लिंबु लोणचे (limbu lonche recipe in marathi)
असे मीक्स लोणचे माझी आई करायची , तीच्या हाताची चव खुप छान असायची , तीच्या च पध्दतीने केले आहे पण ती चव कशी येणार ? मीक्स व्हेज लोणचे . Shobha Deshmukh -
लिंबू मिरचीचे लोणचे (limbu mirchi lonche recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र#लिंबू मिरचीचे लोणचेहिवाळ्यात लिंबू आणि हिरव्या मिरच्या बाजारात खुप छान मिळतात. याच सिजन मध्ये लिंबूचे लोणचे बनवतात . अगदी साधे कच्चे लोणचे मी बनवले आहे. याला सपाक लोणचेही म्हणतात. Jyoti Chandratre -
गाजर लोणचे (gajar lonche recipe in marathi)
#trending Recipeचवीष्ट आणि चवदार गाजराचे लोणचे Sushma pedgaonkar -
उपवास स्पेशल रताळ्याचे तिखट काप (ratalyache tikhat kaap recipe in marathi)
#nrr#नवरात्र_चॅलेंज#दिवस_पाचवा_रताळे#जागर_नवरात्रीचा#उत्सव_नवशक्तीचा"उपवास स्पेशल रताळ्याचे तिखट काप" एक इन्स्टंट एनर्जी आणि सोबत high फायबर असा घटक म्हणजे रताळे.... उपवासाच्या दिवशी झटपट होणारे हे खास रताळ्याचे तिखट काप नक्की करून पाहा...👌👍 Shital Siddhesh Raut -
-
-
कैरी कांद्याचे लोणचे (kairi kandyache lonche recipe in marathi)
#कांद्याचे_लोणचे ....माझ्याकडे खूप आवडणारे लोणचे ...दरवर्षी न चूकता करते ..आणी झटपट होत आणी लगेच खायला ताज-ताजच सूरू होत ...पोळी ,पराठे ,थालीपीठ ,कशाही सोबत तोंडी लावायला मस्तच लागत .. Varsha Deshpande -
उपवासाचे लिंबू लोणचे (limbu lonche recipe in marathi)
#GA4 # Week15Jaggery या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहेही रेसिपी मी कुठे तरी वाचली होती आणि मी ती करून बघितली खूप छान झाली. Rajashri Deodhar -
मिश्र भाज्यांचे लोणचे (mix bhajyanche lonche recipe in marathi)
#EB11 #W11... मिश्र भाज्यांचे लोणचे... मस्त चविष्ट.. Varsha Ingole Bele -
खजूर लोणचे (khajur lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5खजूर म्हंटले की सगळ्यांना ड्रायफ्रूट वाटते.पण मी हे लोणचे ताजे खजूर फळाचे केले आहे.खजुराचे हे फळ फक्त पावसाळ्यातच मिळते.पावसाळ्याची रेसिपी पोस्ट करायची म्हटली की ही माझी फेवरेट रेसिपी आहे.खजुरामध्ये पोषण तत्वांचे मोठे भांडार आहे. लोह, खनिज, कॅल्शिअम, अमीनो अॅसिड, फॉस्फोरस, व्हिटॅमिन याची अधिक मात्रा खजूरमध्ये असते. त्यामुळे खजूर आरोग्याला अधिक लाभदायक असतो.खजूरमध्ये ग्लुकोज आणि फळांमधील साखर याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आरोग्यवर्धक टॉनिक मिळण्यास मदत होते. मधुमेह लोकांसाठी खजूर चांगले. खजूरमध्ये २३ कॅलरीज मिळतात. तसेच खजूरमध्ये कोलेस्ट्रोल नसतात. तसेच कर्करोग (कॅन्सर), हृदय रोगांसाठी खजूर एक वरदान आहे.लोणचे म्हटले की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते मग आरोग्यदायी खजुराचे लोणचे अजुनच टेस्टी. Ankita Khangar -
लोणचे (lonche recipe in marathi)
#ट्रेंडिंग#खानदेशी लोणचेलोणचं म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं लोणचं हे वर्षभरासाठी आत्ताच म्हणजे पावसाळ्याच्या आधीच भरून ठेवल्या जाते Sapna Sawaji -
-
फलहारी थालीपीठ (Falahari Thalipeeth Recipe In Marathi)
#UVR"फलहारी थालीपीठ" एकादशी म्हटली की उपवास हा आलाच...,सोबत उपवासाचे बरेच पदार्थ पण आले. त्यातील थालिपीठ हा एक सर्वांचा आवडता पदार्थ...😋 Shital Siddhesh Raut -
लिंबाचे लोणचे (limbache lonche recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6#श्रावण महिना- हा सणांचा महिना आणि उपवासाचा महिना त्यात आंबट गोड लिंबाचे लोणचे खूपच झणझणीत चव, सर्वांना खूपच आवडतात आणि हे लोणचे उपवासालाही चालतो हे चविष्ट लोणचे आहे . Anitangiri -
लिंबाचे तिखट गोड लोणचे (limbacha tikhat god lonche recipe in marathi)
#लोणचे # लिंबाचे, उपवासाला चालणारे, तिखट गोड लोणचे... Varsha Ingole Bele -
मिक्स भाज्यांचे लोणचे (mix bhanjyache lonche recipe in marathi)
#EB11 #W11आता थंडी सीझन मध्ये सगळ्या भाज्या मिळतात तर हे लोणचे छान होते.. Shital Ingale Pardhe -
कैरी चे लोणचे (kairichi lonche recipe in marathi)
#लोणचे कैऱ्या चा सिझन सुरु झाला की नवीन कैऱ्यांचे कुरकुरीत लोणचे खायला खूप छान लागते. हे लोणचं तात्पुरतं खाण्यासाठी असते. Shama Mangale -
लिंबू पुदिना सरबत (limbu pudina sarbat recipe in marathi)
उन्हाळ्याच्या दिवसांत अत्यंत मधुर व चवदार आणि ताजेतवाने करणारा असा पुदीना लिंबाचा रस. लिंबू आणि पुदीना तुमचे शरीर थंड करेल. पुदीना आणि लिंबू वापरुन बनवलेल्या सोप्या ज्यूसची एक रेसिपी, जी चवदार आणि स्वादिष्ट आहे. हर प्लाटर हीस शटर -
मेथी दाणे लोणचे/ मेथीचे लोणचे (methe dane lonche recipe in marathi)
#GA4 #week2मेथ्या जरी चवीला कडू असल्या तरी मोड आल्यानंतर तो कडू पणा आजिबात रहात नाहीमेथ्या चे लोणचे तयार पौष्टीक आणि आयुर्वेदा नुसार अतिशय गुणकारी असे लोणचे 👍👍 Vandana Shelar -
टोमॅटोचे लोणचे
टोमॅटो पासून बरेच पदार्थ आपण बनवतो. तसेच तोंडीलवणे म्हणून टोमॅटोचे लोणचे बनवले.आंबट,गोड,तिखट असे चटकदार लोणचे पोळी,ब्रेड ला लावून मस्त लागते. Preeti V. Salvi -
ओल्या हळदिचे लोणचे (olya hardiche lonche recipe in marathi)
#Cooksnap#GA4 #week21#Rawturmericहळद तशीही फार गुणकारी आणि ओली हळद त्यात जास्तच फायदेशीर . वात पित्त यावर फायदेशीर आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आपण हळदिला म्हणालो तर वावगे ठरणार नाही अशा या हॢळदिचे लोणचे ही रेसिपी सोनल शिंपी ताईंची बघीतली त्यानी तर दोन प्रकारे. लोणचे बनवले मी त्यातला एक प्रकार ट्राय करून बघीतला खूप छान चवीष्ट झाली रेसिपी. धन्यवाद सोनल ताई. Jyoti Chandratre -
गाजराचे लोणचे
#goldenapron3 मध्ये lemon हा की वर्ड वापरून माऊथ वॉटरिंग गाजराचे लोणचे केले. हे लोणचे पोळीला लाऊन पोळीचा रोल करून खाता येते, तसेच ब्रेडवर बटर लावल्यावर त्यावर लावून खाल्ले तर मस्तच लागते.हे लोणचे फ्रिज बाहेर ३-४ दिवस तर फ्रिज मध्ये ७-८ दिवस रहाते. Preeti V. Salvi -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15उपवासाचे थालीपीठ.उपवासाचे थालीपीठ ही अतिशय झटपट बनणारी रेसिपी आहे घरामध्ये उपवासाच्या भाजणीचे पीठ हे उपलब्ध असतील तर थालीपीठ बनवायला अजिबात वेळ लागत नाही चला तर मग बघुयात उपवासाची थालीपीठ Supriya Devkar -
उपवास डोसा बटाटा भाजी (Upvasacha Dosa Batata Bhaji Recipe In Marathi)
#नवरात्री उपवास#उपवास डोसा#उपवास बटाटा भाजी Sampada Shrungarpure
More Recipes
- वाल पापडी ची भाजी (valpapdi chi bhaji recipe in marathi)
- ब्रोकोली अल्मोंड क्रीमी सूप (broccoli almond soup recipe in marathi)
- ब्रोकोली सुप (broccoli soup recipe in marathi)
- पारंपारिक मेथी-बाजरीचे दिवसे (methiche bajriche divse recipe in marathi)
- बेसन पीठ पेरून सिमला मिरचीची भाजी (besan pith shimla mirchi bhaji recipe in marathi)
टिप्पण्या