थालीपीठ भाजणी (thalipeeth bhajni recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सर्व साहित्य मोजून घेतले. आता भाजणी भाजतांना सर्व भाजणी मंद ते मध्यम गॅसवरच भाजावे. म्हणजे नुसते वरून कलर न बदलता आतपर्यंत भाजले जाऊन भाजणी चांगली खमंग भाजाली जाते. गॅसवर कढईत प्रथम ज्वारी भाजली.
- 2
नंतर क्रमाने गहू, चणाडाळ, उडीद डाळ भाजून घेतले.
- 3
आता धणे व जीरे मोजून घेतले. व मंद गॅसवर भाजून घेतले.
- 4
भाजलेली सर्व भाजणी भाजून कॉटनच्या कापडावर काढली. कोणत्याही स्टील किंवा पीतळेच्या वगैरे थाळीत काढल्यास त्याला ओलावा येईल. तो तळण्यासाठी कॉटनवरच पसरवावे.
- 5
सर्व भाजणी थंड झाल्यावर गिरणीतून दळून आणले. छान खमंग थालीपीठ भाजणी तयार. ह्या प्रमाणात भाजणी बनवल्यास खंमग चवीष्ट थालीपीठ तयार होतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
थालीपीठ भाजणी(oil free) (thalipeeth bhajni recipe in marathi)
#AsahiKaseiIndia#ही भाजणी करून बघा खुप छान थालीपीठ होतात नी पोष्टीक पण .भाजणी 6 महिने सहज राहते. Hema Wane -
-
थालीपीठ भाजणी (thalipeeth bhajini recipe in marathi)
#KS2 पश्चिम महाराष्ट्र थीम ' रेसिपी - ३'थालीपीठ भाजणी ' वेगवेगळे धान्य व थोडा गरम मसाला मिक्स करून बनविली जाते. कराड - सातारा भागात थालीपीठाला 'धपाटे' म्हणून संबोधिले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतात थोड्याफार फरकाने ही थालीपीठची भाजणी केली जात असावी. पण मी येथे माझ्या माहितीप्रमाणे केली आहे. तर बघुया थालीपीठची एकंदरीत भाजणी कशी केली जाते. Manisha Satish Dubal -
खमंग चकलीची भाजणी (chaklichi bhajni recipe in marathi)
#dfrखमंग चकली बनवण्याकरिता ,चकलीची भाजणी खूप महत्त्वाची आहे.चकलीचा कुरकुरीतपणा ,खमंगपणा सारं काही चकलीच्या भाजणीवर अवलंबून आहे.चला तर मग पाहूयात खमंग चकली साठी भाजणी कशी तयार करायची. Deepti Padiyar -
चकलीची भाजणी (chaklichi bhajni recipe in marathi)
#dfr#दिवाळी स्पेशल रेसिपीज चॅलेंज#चकलीची भाजणी😋😋 Madhuri Watekar -
चकली भाजणी आणी चकली (chakli bhajni chakli recipe in marathi)
#mfr #माझी_ आवडती_रेसिपी ...घरी सगळ्याची आवडती चकली ....कधी भजे करून खायची ईच्छा असली तरी...पण चकलीच जर पिठ असेल तर पहीले चकल्या बनवल्या जातात कारण नंतर पण दोन दिवस त्या खाता येतात..पण भजाच तस नसत ते तेव्हाच खावि लागतात आणी पावसाळ्यातच छान वाटतात नेहमी करून खायला ...पण चकली केव्हाही केली तरी 2-4 दिवस त्याचा आनंद घेता येतो ..म्हणून भाजणी जास्त करून ठेवायची आणी केव्हाही पटकन भाजणीची चकली तयार करायची ...तर आज मी माझी आई बनवायची तशी भाजणी आणी चकली बनवली ...आधीची पोस्ट केलीली भाजणी सासू आईची रेसिपी होती ...मला जास्त आवडणारी खूसखूशीत जास्त तेलकट नसलेली चकली ..आतून पोकळ मस्तच 😋 Varsha Deshpande -
चकली भाजणी (chakli bhajni recipe in marathi)
दिवाळी जवळ आल्याने दिवाळीची तयारी सुरू झाली मग फराळ तर आलाच म्हणून आज चकली भाजणी माझी रेसिपी मी शेयर करत आहे. Pooja Katake Vyas -
चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
दिवाळीतील सर्वात नि सर्वांचा आवडता फराळ कुरकुरीत भाजणी चकली मोठ्या प्रमाणात करायची असेल तर कंसातील माप वापरावे. Hema Wane -
खमंग चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
खमंग चकलीची भाजणी आणि त्यापासून चकली घरी कशी बनवायची. दिवाळी फराळ म्हंटले की अनारसे, लाडू, चिवडा, शेव, करंजी बरोबर चकली ही हवीच. चकलीची भाजणी बनवायला अगदी सोपी आहे. चकलीची भाजणी ही बाजारात किती महागात मिळते. जर आपण चकलीची भाजणी घरीच बनवली तर कमी किमतीत घरी भरपूर चकल्या बनवता येतात. चकली ही सर्वांची अगदी खूप आवडती असते. चकली भाजणी बनवतांना खालील दिलेले साहित्य वापरावे व भाजणी कशी बनवायची ते बघू या. Vandana Shelar -
🌱 खमंग भाजणी..आणि भाजणीचे खमंग थालीपीठ 🙂
🌱या भाजणीचेथालीपीठ.वडेपुऱ्याखमंग भाजणीअसे प्रकार नाश्त्याला करता येतात P G VrishaLi -
भाजणी ची चकली (bhajni chi chakli recipe in marathi)
#dfrदिवाळी स्पेशल खमंग खुसखुशीत भाजणी चकली Sushma pedgaonkar -
भाजणी ची चकली (bhajani chakali recipe in marathi)
#२ #अन्नपूर्णाखुसखुशीत भाजणी ची चकली Madhuri Watekar -
भाजणी थालीपीठ रेसिपी (bhajni thalipeeth recipe in marathi)
#cooksnapHema wane यांची भाजणी थालीपीठ रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे यात मी थोडा बदल केला आहे.लहान मुलांपासून ते मोठ्यांसाठीही हा नाष्टा खूप छान आहे आणि हेल्दीसूध्दा यात मी गाजर किसून घातले आहे त्याचपमाणे यात तुम्ही इतर कोणत्याही भाज्या अॅड करू शकता जसे की दुधी, गाजर, काकडी,पालेभाजी,लाल भोपळा इत्यादी घालून बनवू शकता.😊 nilam jadhav -
चकलीची भाजणी (chaklichi bhajni recipe in marathi)
#चकलीचीभाजणीकुरकुरीत काटेदार चकली अगदी योग्य टीप आणी ट्रीक्स सह बघूया.भाजणी धूवून उन्हात वाळवून घ्यावी जर उन नसेल तर अशा वेळी एका मोठ्या भांड्याला सूती कापड बांधून घ्या .त्यावर हे एकेक घेवून हाताने घासून चांगले पूसून घ्या. जेणेकरून धान्याची पाॅलीश नीघायला हवी .किंवा धूवून सावलीत फॅन खाली वाळवून मग एका तरी उन्हात वाळवून घ्यायला हवे. भाजणी भाजताना लो टू मिडीयम फ्लेमवर भाजून घ्यावी म्हणजे आतपर्यंत भाजायला हवे. कच्ची राहिली तर चकली बिघडते.एवढी भाजायला 35 मिनिट लागतात. चला तर मग बघूयात कशी झालीय भाजणी. Jyoti Chandratre -
-
-
खमंग चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
दिवळीतील सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे चकली तर ती करण्या आधी तिची भाजणी महत्वाची ती कशी करतात ते बघूया Charusheela Prabhu -
चकलीची भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
# चकली भाजणी दिवाळी जवळच आली आहे. प्रत्येकाची तयारी ही चालू असेल. मी ही चकलीची भाजणी पासून दिवाळीची सुरुवात केली आहे. चकलीच्या भाजणीची रेसिपी पोस्ट करत आहे. खुसखुशीत अशी चकली या भाजणीची होती. Rupali Atre - deshpande -
-
चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
#चकली भाजणीवेगवेगळ्या पिठाच्या चकल्या करता येतात. पण भाजणीच्या पिठाची चकलीची चवच भारी. Sujata Gengaje -
खमंग चकली भाजणी (chakli bhjani recipe in marathi)
#dfr "खमंग चकली भाजणी" चकलीची चव आणि चकली खाण्याची मजा घ्यायची असेल तर..ती फक्त भाजणीच्या चकली ची च .. मी जरा भाजणी चे प्रमाण जास्तच घेते . म्हणजे चकली करून उरलेले भाजणी पीठ थालिपीठ बनवण्यासाठी उपयोगी पडते.. लता धानापुने -
उपवास भाजणी चे थालीपीठ (Upvas Thalipeeth Recipe In Marathi)
#उपवास#थालीपीठ#भाजणी Sampada Shrungarpure -
खमंग कुरकुरीत पंचमिश्रित थालीपीठ (Thalipeeth Recipe In Marathi)
#WWR हिवाळ्यात गरमागरम थालीपीठाची मजा काही वेगळीच. मग ते सात्विक कसे बनवले जाईल हा माझा प्रयत्न. धान्य मिश्रित.. असे थालीपीठ Saumya Lakhan -
चकलीची भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
#चकली_भाजणी ...ख़मंग कूरकूरीत चकलीची भाजणी .... Varsha Deshpande -
कडबोळी (kadboli recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ#खुसखुशीत कडबोळी कडबोळी हा दिवाळी फराळातील एक खमंग आणि खुसखुशीत असा पदार्थ आहे. जशी चकलीची भाजणी असते तशीच कडबोळी ची ही भाजणी असते. आज मी भाजणी सहित ही रेसिपी पोस्ट करत आहे. या भाजणीचे थालीपीठ ही बनवू शकता. Rupali Atre - deshpande -
उपास भाजणी-साबुदाणा थालिपीठ (Upvas bhajni sabudana thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15उपासाच्या दिवशी पोटभरीचे म्हणजे थालिपीठ.एकतर केव्हातरीच आमच्याकडे होते,त्यामुळे सगळ्यांच्या आवडीचे!...पण थोड्या आजारपणामुळे भाजणी करायला काही झाले नाही.होती ती थोडीच भाजणी शिल्लक...मग त्यात भिजलेला साबुदाणा घालून केलेली थालिपीठं सगळ्यांनाच भारी आवडली!👍 Sushama Y. Kulkarni -
परफेक्ट चकली भाजणी (chakali bhajani recipe in marathi)
# दिवाळी फराळचकली हा पदार्थ खमंग, खुसखुशीत असेल तर तो सार्याना खायला खुप आवडतो.हे भाजणीचे प्रमाण घेऊन चकली बनवा तोंडात विरघळेल अशी चकली बनते.तर चला मग बनवूयात चकली भाजणी. माझ्या आईची रेसिपी. हि चकली भाजणी एकदा बनवून पहा नक्की परत परत बनवाल अशी चकली Supriya Devkar -
भाजणी वडे आणि काळा वाटाणा उसळ (bhajni vade ani kala vatana usal recipe in marathi)
#cr # कॉम्बो रेसिपी. कोंबडी वडे हा की वर्ड घेऊन भाजणी वडे आणि वाटाण्याची उसळ केली आहे. भाजणी चे वडे आणि काळा वाटाणा उसळ ही कोकणी पारंपरिक डीश आहे. कोणत्याही सणावाराला, लग्नसमारंभाला पूर्वी हाच मेनू असायचा. अर्थात आता आमचे कोकण बदलले आहे. पण तरीही कोकणचा हा मेनू आजही अत्यंत लोकप्रिय आहे. चला तर पाहुया भाजणीचे वडे आणि काळ्या वाटाण्याची उसळ. Shama Mangale -
-
मेतकूट (metkut recipe in marathi)
#CN चटणी रेसिपीज थीम साठी मी आज माझी मेतकूट रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15949629
टिप्पण्या