चॉकोलेट ब्राउनी (Choclate brownie recipe in marathi)

Sushma Sachin Sharma
Sushma Sachin Sharma @shushma_1

#EB13#W13
#choclate special
हे चवीला खूप स्वादिष्ट आहे. बनवायला सोपे आणि मुलांना खूप आवडते.

चॉकोलेट ब्राउनी (Choclate brownie recipe in marathi)

#EB13#W13
#choclate special
हे चवीला खूप स्वादिष्ट आहे. बनवायला सोपे आणि मुलांना खूप आवडते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनट
3लोक
  1. 100 ग्रॅममैदा
  2. 100 ग्रॅमसाखर पावडर
  3. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  4. 100 मिली मलईदार दूध
  5. 2.5 मिली व्हॅनिला एसेन्स
  6. 2 मिली बटर स्कॉच
  7. 1 चमचालिंबाचा रस किंवा 15 मिली व्हिनेगर
  8. 1 टीस्पूनकोको पावडर
  9. 75 ग्रॅमचॉकलेट
  10. 100 ग्रॅमबटर
  11. 3 चमचेठेचलेले बदाम आणि काजू, 1 चमचे
  12. खरबूजाचे दाणे

कुकिंग सूचना

30 मिनट
  1. 1

    साहित्य टिन ला बटर पेपर लावून घ्यावे किंवा फॉईल कंटेनर हि वापरू शकता

  2. 2

    मैदा, पिठी साखर आणि बेकिंग सोडा सर्व एकत्र करून घेणेनंतर मैदा, साखरपूड गाळणीने गाळून घ्या.

  3. 3

    बटर विरघळून घेणे नंतर ५० ग्रॅम चॉकोलेट विरघळून घेणे आणि कोको पावडर घालून घेणे

  4. 4

    दुधामध्ये व्हॅनिला इसेन्स,बटर स्कॉच घालून व्हिनेगर घालणे म्हणजे दूध फाटल्यासारखे होईल

  5. 5

    एका मोठ्या बाउल मध्ये सुके साहित्यामध्ये दूध वाले साहित्य घालून चॉकोलेट वाले साहित्य मिक्स करून घेणे

  6. 6

    ह्या मिश्रणात राहिलेले २५ ग्रॅम चॉकोलेट,ठेचलेले बदाम आणि काजू,थोडे आत आणि वर घालून बेक करून घ्यावे

  7. 7

    मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये हायमध्ये सहा मिनिटे बेक करा. नंतर पाच मिनिटे विश्रांती घ्या आणि ओव्हनमधून काढा आणि सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushma Sachin Sharma
रोजी
स्वयंपाक हा हृदयाचा थेट मार्ग आहे.
पुढे वाचा

Similar Recipes