ब्राऊनी (Brownie recipe in marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
ब्राऊनी (Brownie recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र काढून घ्या.
मैदा सोडा baking powder चाळणीने चाळून घ्यावे.
एका भांड्यात सर्व मिश्रण करून घ्या.त्यात २,३ चमचे गरम पाणी घालून फेटा.
कूकर गरम करायला ठेवा.त्यात जाळी ठेवावी.
आत्ता आपले हे मिश्रण एका ग्रीस केलेल्या भांड्यात ओतावे.
भांडे हळूच कूकर मध्ये ठेवावे.कूकरच्या झाकण लावावे.शिटी काढून घ्या.१५,२० मीं गॅस बंद करावा.
आपला ब्राउनी छान तयार झाला आहे.
त्यावर गरम असताना isecream घालून मस्त सर्व्ह करावे.
भन्नाट अशी डिश तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
एगलेस रेड वेलवेट पाउंड केक (Eggless red velvet pound cake recipe in marathi)
#EB13#W13#रेडवेलवेटकेकव्हॅलेंटाईन स्पेशल डे निमित्त आपण रेड वेलवेट केक आपल्या स्पेशल व्यक्तीसाठी आवर्जून बनवतो.असाच एक झटपट रेड वेलवेट लोफ केकची रेसिपी पाहूया. Deepti Padiyar -
ब्राऊनी (Brownie recipe in marathi)
#EB13 #W13 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook { ब्राऊनी }Sheetal Talekar
-
-
-
एगलेस चॉकलेट व्हीट कप केक(Eggless Chocolate Wheat Cup Cakes recipe in marathi)
#EB13 #W13... सर्वांना आवडणारे, कणकेचे , बिना अंड्याचे कप केक... Varsha Ingole Bele -
व्होल व्हीट वाॅलनट ब्राऊनी (Whole wheat walnut brownie recipe in marathi)
#EB13# W13#विंटर स्पेशल रेसिपी Rashmi Joshi -
ब्राउनी हार्ट शेप चॉकलेट केक (Brownie heart shape chocolate cake)
#EB13 #W13आकार आणि चवीमुळे हे मुलांचे आवडते आहे. Sushma Sachin Sharma -
चॉकलेट ब्राऊनी (Chocolate brownie recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड ब्राऊनी साठी मी माझी चॉकलेट ब्राऊनी ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
चॉकोलेट ब्राउनी (Choclate brownie recipe in marathi)
#EB13#W13#choclate specialहे चवीला खूप स्वादिष्ट आहे. बनवायला सोपे आणि मुलांना खूप आवडते. Sushma Sachin Sharma -
-
कप केक (cup cake recipe in marathi)
#EB13#W13कप केक हे मुलांचे नेहमीच आवडते असतात .म्हणून मैद्याच्या जागी गव्हाचे पीठ वापरावे लागते .हे पचायला सोपे असते. Sushma Sachin Sharma -
कप केक (Cup cake recipe in marathi)
#WE13 #W13आजकाल घरात एकाच मुल असत तेव्हा त्या च्या साठीहा कप केक खूप छान.:-) Anjita Mahajan -
-
सॉफ्ट & च्युवी चॉकलेट कुकीज (Soft & chewy chocolate cookies recipe in marathi)
#EB13 #w13 Janhavi Pingale -
रेड वेलवेट कप केक (Red velvet cup cake recipe in marathi)
#EB13 #W13 # व्हेलेंटाईन डे स्पेशल रेड वेलवेट कप केक माझ्या घरातल्या सर्व भरभरूनप्रेमकरणाऱ्या माणसांसाठी खास बनवलेले कप केक चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
रेड व्हेलवेट केक (Red velvet cake recipe in marathi)
#EB13 #W13 #विंटर स्पेशल रेसिपीज Ebook आज १४ फेब्रुवारी ( व्हेलनटाईन डे ) आज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस ...... म्हणून आज खास रेसीपि ती म्हणजे ( व्हेलनटाईन डे केक) .......चला तर बघूयात.Sheetal Talekar
-
एगलेस कप केक (Eggless cupcake recipe in marathi)
#EB13 #W13झटपट होणारे असे हे एगलेस केक आहेत. तुम्ही नक्की करून पहा. Sujata Gengaje -
रेड वेलवेट गाजर केक (Red velvet gajar cake recipe in marathi)
#EB13#W13#winter special#Healthydiet Sushma Sachin Sharma -
एगलेस चॉकलेट केक(Eggless Chocolate Cake Recipe In Marathi)
#चॉकलेट डे स्पेशल साठी मी आज एगलेस चॉकलेट केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
नाचणी व ओट्स चे पौष्टीक कुकीज(Nachni oats cookies recipe in marathi)
#EB13 #W13नाचणी व ओट्स चे पौष्टीक असे कुकीज.मुलांनाही खूप आवडतील असे हे कुकीज.🍪🍪 Sujata Gengaje -
-
-
चॉकलेट ब्राऊनी (chocolate brownie recipe in marathi)
#GA4#week16#चॉकलेटब्राऊनी#walnutchocolatebrownie#brownieगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये ब्राऊनी हा किवर्ड शोधून वॊलनट चॉकलेट ब्राऊनी बनवली आहे.ब्राऊणी ही केक च्या फॅमिली ची आहे पण केक पेक्षा खूप वेगळी अशी आहे . केक साठी जेवढे साहित्य आणि पसारा होता ईतका ब्राऊनीत होत नाही . कमी वेळात आणि लवकर होते, ब्राऊणी ही मऊ आणि लुसलुशित होते टेस्ट पण खुप छान लागतो, आपण आईसक्रीम बरोबर ही सर्व करू शकतो. तोंडात टाकताच मेल्ट होतेवालनट , बदाम, हेजेल नट, पिस्ता, आपल्याला जे ट्राय फ्रुट आवडतात ते टाकू शकतो . Chetana Bhojak -
-
रेड वेल्वेट कुकीज (red velvet cookies recipe in marathi)
#कुकसनॅप चॅलेंज#व्हॅलेंटाईन डे स्पेशल Sumedha Joshi -
इंस्टंट ओरीवो बिस्किट ब्राउनी (Instant oreo biscuit brownie recipe in marathi)
#EB13#W13 Arya Paradkar -
रेड वेलवेट केक
#प्रेमासाठी#व्हॅलेंटाईन चॅलेंजकेक शिवाय व्हॅलेंटाईन डे कसं साजर होणार?? म्हणून आम्ही घेऊन आलो आहे खास ‘स्पेशल रेड वेलवेट केक’. रेड वेलवेट केक दिसायला खूप मस्त दिसतो. त्याच्या लाल मखमली रंगामुळेच हे नांव पडले. करायला एकदम सोपा, दिसायला देखणा अन् खायला एकदम मऊ, लुसलू़शित आणि वेगळी अशी चव असणारा गोड केक. Tejashri Jadhav-Ghatage -
एगलेस रेड वेल्वेट ब्राऊनी चीझ केक (Eggless Red Velvet Brownie Cheese Cake recipe in marathi)
😍😍#Heartलास्ट बट नॉट द लीस्ट 😊माझी शेवटची रेसिपी फॉर द व्हॅलेंटाईन विक.नक्की वाचा आणि ट्राय करा, सगळ्यां ना आवडेल असा थोडा वेगळा केक. Deepali Bhat-Sohani
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15980208
टिप्पण्या