उपवासाचे पॅटीस (Upwasache patties recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#EB15 #W15
रताळे ,शिंगाड्याचे पीठ अशा सात्त्विक पदार्थ वापरून कमीत कमी तूप वापरून केलेलं हे चविष्ट पॅटीस आहे

उपवासाचे पॅटीस (Upwasache patties recipe in marathi)

#EB15 #W15
रताळे ,शिंगाड्याचे पीठ अशा सात्त्विक पदार्थ वापरून कमीत कमी तूप वापरून केलेलं हे चविष्ट पॅटीस आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोरताळी शिजवून घेतलेले
  2. 3 टीस्पून दाण्याचा कूट
  3. 5 टीस्पूनमिरचीआलं जिर्याच वाटण
  4. चवीनुसारमीठ
  5. 1 वाटीशिंगाड्याचे पीठ
  6. थोडीशी कोथिंबीर
  7. शालो फ्राय करण्यासाठी अर्ध वाटी तूप

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम शिकलेले रताळे हाताने कुस्करून त्यामध्ये दाण्याचा कूट व आलं मिरची जिर्याच वाटण घालावं,मीठ घाला व चिरलेली कोथिंबीर घालावी

  2. 2

    मग शिंगाड्याचे पीठ घालून पीठ एकजीव करून छान मळून घ्यावं तुपाच्या हाताने त्याचे छोटे छोटे गोळे करून ते दाबावे व त्याचे पॅटीस तयार करून ठेवावे

  3. 3

    तवा गरम करून त्यावर हे पॅटीस ठेवून साईड ने तूप सोडून दोन्ही साईड ने छान सोनेरी रंगावर भाजून घ्यावे व गरम गरम दही किंवा खोबर्‍याच्या चटणीबरोबर खावेत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes