राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम आपण खोबरे किसून घ्यावे मग रवा चाळून तूप मध्ये भाजून घ्यावे मग एक कप पाणी घेऊन त्यात साखर घालून पाक तयार करावा मग त्यात थोडे दूध घालून वरती काळसर रंगाची लेअर येतो ते चमच्याने काढून टाकावा मग थोडे दूध मध्ये केशर भिजत घालावी वेलची पूड करून घ्यावी एक तारी पाक बनलेल्या आहे मग त्यात रवा, खोबरे, वेलची पूड,केशर वाल दूध घालून सर्व मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे
- 2
मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करून थोडे वेळ थंड करण्यासाठी ठेवून दे मग मिश्रण हातामध्ये घेऊन त्यांच्या लाडू बनवावेत वरून पिस्ता घालून सर्व्ह करावे मस्त 😋👌👍
- 3
टीप.... रवा लाडू बनवताना लाडू कडक झाले तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे मग त्यात थोडे दूध घालून लाडू बनवावेत.,..👌😊👍
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #week14विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
-
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #W14 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड राघवदास लाडू ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#W14बेसन वापरून बनवले जाणारे लाडू हे पारंपरिक पद्धतीने बनवले जातात. यात ओले खोबरे वापरल्यामुळे एक वेगळीच चव लाडूला येते. Supriya Devkar -
राघवदास लाडू(Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#WE14#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंजआधी तयारी करण्याची गरज नाही झटपट तयार होणारा खूपच मऊ, खुसखुशीत आणि स्वादिष्ट असा रवा खोबरे लाडू म्हणजेच राघवदास लाडू तयार होतो!!! Vandana Shelar -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EBN14#W14#राघवदासलाडूराघवदास लाडू ही कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे . गणेशोत्सव दरम्यान हा लाडू खास श्रीगणेशाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.रवा ,ओले खोबरे आणि साखरेच्या पाकापासून हे लाडू तयार केले जातात .या लाडूंना 'नारायणदास ' लाडू असेही म्हणतात.झटपट देखील बनवून होतात.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #W14 #विंटर स्पेशल रेसीपीज Ebook ( राघवदास लाडू )Sheetal Talekar
-
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#W14कोणत्याही मंगल प्रसंगी ,सणावाराला,भगवंताला नैवेद्यासाठी राघवदास लाडू बनविले जातात. चविला अप्रतिम असे लाडू. Arya Paradkar -
-
-
-
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #W14राघवदास लाडू म्हणजेच रवा नारळ लाडू. अतिशय चविष्ट लागतात हे लाडू. नक्की करून पहा. याचे परफेक्ट प्रमाण देत आहे ते पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
-
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#W14 "जय गजानन माउली" आज गजानन महाराजांचा प्रगटदिन.....त्या निमित्याने नैवेद्यासाठी केलेले खास राघवदास लाडू.....पारंपारीक रेसिपीत ओल्या नारळाचा चव वापरतात पण मी डेसिकेटेड कोकोनट वापरलाय,आणि चवीलाही अप्रतीम झालेत..... Supriya Thengadi -
-
राघवदास लाडू (नारायणदास) (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#W14खास गणपती चा वेळेस हे लाडू आवर्जून केले जातात. दत्त जयंतीला कोकणात हे लाडू प्रसादासाठी खास करून केले जातात.याला राघवदास लाडू म्हणतात कारण यात रवा, ओला नारळ चव, आणि मुख्य म्हणजे एकतारी साखरेच्या पाकात हे लाडू केले जातात. याला नारायणदास लाडू असेही म्हंटले जाते. Sampada Shrungarpure -
राघवदास लाडू (laddu recipe in marathi)
#dfr #दिवाळी_फराळ_रेसिपी ..घरी सगळ्यांना आवडणारा खूसखूशीत आणी चवदार लाडू .... Varsha Deshpande -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#W14#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंज#राघवदास_लाडू.. लाडू... आपल्या भारतीयांचा राष्ट्रीय गोड पदार्थ कोणता ?? असं जर विचारलं तर *लाडू *चाच नंबर लागेल यात शंकाच नाही..कारण भारतीय खाद्यपरंपरेत,तसेच सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या स्वादाचे लाडू सणावाराच्या निमित्ताने घरोघरी केलेच जातात..स्वादानुसार त्यांची नांवही वेगवेगळी...संपूर्ण जगात आपल्या लाडवांएवढी श्रीमंती कदाचित कुठेही आढळणार नाही..अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी,बाळंतिणीसाठी लाडू हे हक्काचं खाणं ..😋 लग्नकार्य,गौरी,गणपती,नवरात्र,दिवाळी..प्रत्येक कार्यात लाडू हा हवाच..😍 आता रवा ,ओलं खोबरं यांच्या मिश्रणातून बनलेल्या या लाडवाला राघवदास लाडू हे नाव का पडलं??याबद्दल निश्चित सांगता येत नाही..पण पाठारे प्रभू ज्ञातीकडून मिळालेली ही रेसिपी अत्यंत अप्रतिम ,चवदार अशी आहे..हा मऊसूत लाडू तोंडात टाकल्यावर लगेच विरघळतो..😋😋 गौरी गणपती उत्सवामध्ये राघवदास लाडूचा नैवेद्य दाखवायची परंपरा आहे.. चला तर या स्वादिष्ट परंपरेचा आस्वाद घेऊ या.. Bhagyashree Lele -
-
-
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#WB14#W14विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
बाजरी ची खीर (bajrichi kheer recipe in marathi)
#बाजरीचीखीर सातारा म्हटलं की आठवत बाजरीचा खिचडा पण आज मी बाजरी ची खीर बनवली आहे खूप छान झाली होती चव तर अप्रतिम 👌👍😊 Rajashree Yele -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #W14#Healthydietराघवदास लाडू हे बहुतेक गणेश उत्सवाच्या वेळी बनवले जातात .बनवायला सोपे आणि खूप चवदार पण मी काही शेंगदाणे आणि गुर घालत आहे. Sushma Sachin Sharma -
-
स्ट्रॉबेरी मिल्क शेक (strawberry milkshake recipe in marathi)
#स्ट्रॉबेरी# म्हटले की आठवते महाबळेश्वर . Rajashree Yele -
राघवदास लाडू
#EB14#W14कोणत्याही मंगल प्रसंगी ,सणावाराला,भगवंताला नैवेद्यासाठी राघवदास लाडू बनविले जातात. चविला अप्रतिम असे लाडू. Arya Paradkar -
राघवदास लाडू पारंपारिक नैवेद्य (raghvadas ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3आज माझ्या मुलाला फूड फोटोग्राफी स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले.त्यासाठी देवाला नैवेद्य दाखवला.रव्याचे खोबरं घालून लाडू केले. ह्या लाडवाना पाठारे प्रभू समाजात राघवदास लाडू असे म्हणतात.माझ्या आजोळी ११ दिवसांचा गणपती बसतो.आजी होती तेव्हाची एक आठवण...प्रत्येक दिवशी बाप्पाला वेगळा नैवेद्य असे.तसेच दर्शनासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी घरीच चिवडा ,लाडू बनवले जायचे.जे नातेवाईक बाप्पाच्या दर्शनाला यायचे तेही काहीना काही नैवेद्य म्हणून घेऊन यायचे.त्यापैकीच माझी मावशी तिच्या सासरची पारंपारिक रेसिपी म्हणून बाप्पासाठी राघवदास लाडू आवर्जुन आणायची. आजी आणि मामी ,रव्याचे पाकातले आणि बिनापाकाचे पिठीसाखर घालून लाडू दिवाळीत करायच्या.पण मावशीचे थोडे वेगळे असल्याने ,गणपतीत तिच्या लाडवांची सगळे वाट पहात आणि आवडीने खात.आज कुकपॅड चा निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आहे. Preeti V. Salvi -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#Ebook challenge recipe E#14 Savita Totare Metrewar
More Recipes
- टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
- राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
- रव्या खव्याचे राघवदास लाडू (Rava khavyache raghavdas laddu recipe in marathi)
- उपवासाचे पॅटीस चाट (Upvasache Patties chat recipe in marathi)
- लिंबाच्या लोणचे उपवासाचे.(Limbache lonche upvasache recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16013829
टिप्पण्या