राघवदास लाडू(Raghavdas laddu recipe in marathi)

Vandana Shelar @cook_26261725
राघवदास लाडू(Raghavdas laddu recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका पॅनमध्ये मध्यम आचेवर रवा छान लालसर भाजून घ्या. रवा भाजून झाला की त्यामध्ये खोवलेले ओले खोबरे घाला. खोबर आणि रवा एकत्र परतून घ्या. रवा थोडासा लालसर खमंग भाजून घ्यावा. रवा आणि खोबरे झाले की भांडे गॅसवरून खाली उतरून घ्यावे.
- 2
एक तारी पाक बनवावा व गॅस बंद करावा. साखरेचा पाक छान एकतारी झाला आहे का हे तपासून पहा. या पाकामध्ये एक चमचा दूध घाला. यामुळे पाक पुन्हा घट्ट होऊन त्याची साखर बनत नाही.
तयार पाकात त्यात भाजलेले खोबरे, रव्याचे मिश्रण आणि वेलची पूड घालून चमच्याने मिक्स करून घ्यावे.झाकण ठेवून १० मिनिटे बाजूला करून ठेवावे. मिश्रण थोडेसे थंड झाले की तळहाथाला थोडेसे तूप लावावे व तयार मिश्रणाचे लाडू वळून घ्यावे.किसमिस, काजू लावून सजवून घ्यावे.
थंड झाले की हवाबंद डब्ब्यात ठेवावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #W14 #विंटर स्पेशल रेसीपीज Ebook ( राघवदास लाडू )Sheetal Talekar
-
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #W14 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड राघवदास लाडू ही रेसिपी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #W14राघवदास लाडू म्हणजेच रवा नारळ लाडू. अतिशय चविष्ट लागतात हे लाडू. नक्की करून पहा. याचे परफेक्ट प्रमाण देत आहे ते पुढीलप्रमाणे... Shital Muranjan -
-
-
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #week14विंटर स्पेशल रेसिपीज Ebook Sumedha Joshi -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#W14#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंज#राघवदास_लाडू.. लाडू... आपल्या भारतीयांचा राष्ट्रीय गोड पदार्थ कोणता ?? असं जर विचारलं तर *लाडू *चाच नंबर लागेल यात शंकाच नाही..कारण भारतीय खाद्यपरंपरेत,तसेच सर्व राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या स्वादाचे लाडू सणावाराच्या निमित्ताने घरोघरी केलेच जातात..स्वादानुसार त्यांची नांवही वेगवेगळी...संपूर्ण जगात आपल्या लाडवांएवढी श्रीमंती कदाचित कुठेही आढळणार नाही..अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांसाठी,बाळंतिणीसाठी लाडू हे हक्काचं खाणं ..😋 लग्नकार्य,गौरी,गणपती,नवरात्र,दिवाळी..प्रत्येक कार्यात लाडू हा हवाच..😍 आता रवा ,ओलं खोबरं यांच्या मिश्रणातून बनलेल्या या लाडवाला राघवदास लाडू हे नाव का पडलं??याबद्दल निश्चित सांगता येत नाही..पण पाठारे प्रभू ज्ञातीकडून मिळालेली ही रेसिपी अत्यंत अप्रतिम ,चवदार अशी आहे..हा मऊसूत लाडू तोंडात टाकल्यावर लगेच विरघळतो..😋😋 गौरी गणपती उत्सवामध्ये राघवदास लाडूचा नैवेद्य दाखवायची परंपरा आहे.. चला तर या स्वादिष्ट परंपरेचा आस्वाद घेऊ या.. Bhagyashree Lele -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EBN14#W14#राघवदासलाडूराघवदास लाडू ही कोकणातील पारंपरिक रेसिपी आहे . गणेशोत्सव दरम्यान हा लाडू खास श्रीगणेशाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.रवा ,ओले खोबरे आणि साखरेच्या पाकापासून हे लाडू तयार केले जातात .या लाडूंना 'नारायणदास ' लाडू असेही म्हणतात.झटपट देखील बनवून होतात.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
राघवदास लाडू (नारायणदास) (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#W14खास गणपती चा वेळेस हे लाडू आवर्जून केले जातात. दत्त जयंतीला कोकणात हे लाडू प्रसादासाठी खास करून केले जातात.याला राघवदास लाडू म्हणतात कारण यात रवा, ओला नारळ चव, आणि मुख्य म्हणजे एकतारी साखरेच्या पाकात हे लाडू केले जातात. याला नारायणदास लाडू असेही म्हंटले जाते. Sampada Shrungarpure -
-
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#W14कोणत्याही मंगल प्रसंगी ,सणावाराला,भगवंताला नैवेद्यासाठी राघवदास लाडू बनविले जातात. चविला अप्रतिम असे लाडू. Arya Paradkar -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#W14बेसन वापरून बनवले जाणारे लाडू हे पारंपरिक पद्धतीने बनवले जातात. यात ओले खोबरे वापरल्यामुळे एक वेगळीच चव लाडूला येते. Supriya Devkar -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#WB14#W14विंटर स्पेशल रेसिपीजE book challenge Shama Mangale -
-
-
-
राघवदास लाडू
#EB14#W14कोणत्याही मंगल प्रसंगी ,सणावाराला,भगवंताला नैवेद्यासाठी राघवदास लाडू बनविले जातात. चविला अप्रतिम असे लाडू. Arya Paradkar -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14#W14 "जय गजानन माउली" आज गजानन महाराजांचा प्रगटदिन.....त्या निमित्याने नैवेद्यासाठी केलेले खास राघवदास लाडू.....पारंपारीक रेसिपीत ओल्या नारळाचा चव वापरतात पण मी डेसिकेटेड कोकोनट वापरलाय,आणि चवीलाही अप्रतीम झालेत..... Supriya Thengadi -
-
रव्या खव्याचे राघवदास लाडू (Rava khavyache raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #W14. विंटर स्पेशल रेसिपी अनेक प्रकारचे आपण लाडू बनवत असतो. तिळाचे, रव्याचे, नारळाचे, शेंगदाण्याचे, परंतु इथे रवा व नारळाच्या ऐवजी मी रवा व खव्याचे राघवदास लाडू बनवले. खव्यामुळे त्या राघवदास लाडवाची लज्जत वाढते . एखाद्या सणाला प्रसाद म्हणून करू शकतो.7 अतिशय खमंग लागतात. पाहुयात कसे बनवायचे ते...... Mangal Shah -
राघवदास लाडू (rava naral ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा विशेष. रवा आणि नारळाचे हे लाडू पण नाव अगदी वेगळं आहे ना राघवदास लाडू. या लाडू ला हे नाव कसं पडलं याच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. लग्नाच्या आधी फक्त रव्याचे लाडू बनवले होते पण ही रेसिपी माझ्या सासूबाईंनी मला शिकवली. ओला खोबरं घातल्यामुळे लाडू ला चव खूप छान येते आणि पाकातले लाडू असूनही खूप मऊ बनतात. Shital shete -
रवा खोबरा लाडू (rava ladoo recipe in marathi)
# रेसिपीबूक #week3 नैवेद्या करिता रवा खोबरे चे लाडू Anitangiri -
राघवदास लाडू (Raghavdas laddu recipe in marathi)
#EB14 #W14#Healthydietराघवदास लाडू हे बहुतेक गणेश उत्सवाच्या वेळी बनवले जातात .बनवायला सोपे आणि खूप चवदार पण मी काही शेंगदाणे आणि गुर घालत आहे. Sushma Sachin Sharma -
-
चिकन तंदुरी (Chicken tandoori recipe in marathi)
#EB14 #Week 14#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 14#चिकन तंदुरी😋😋 Madhuri Watekar -
पाकातले पारंपरिक रवा बेसन लाडू (rava besan laddu recipe in marathi)
#dfr दिवाळी म्हटली की बेसन आणि रवा लाडू हमखास बनवले जातात..पण हे दोन्ही लाडू चे कॉम्बो लाडू म्हणून आणि चविला पण तोंडात ठेवताच विरघळणारे असे लाडू सगळ्यांना आवडतील असे आहेत..बेसनात रवा घातल्यामुळे ते खायला खूप भारी लागतात..मऊ खुसखुशीत पाकातल्या लाडूची रेसिपी पाहुयात..😊 Megha Jamadade -
राघवदास लाडू (laddu recipe in marathi)
#dfr #दिवाळी_फराळ_रेसिपी ..घरी सगळ्यांना आवडणारा खूसखूशीत आणी चवदार लाडू .... Varsha Deshpande -
खजूर बर्फी (khajur barfi recipe in marathi)
#EB8 #W8विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज. Sujata Gengaje -
-
साबुदाणा खीर (Sabudana kheer recipe in marathi)
#EB15 #Week15#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज#Week 15#साबुदाणा खीर😋😋 Madhuri Watekar
More Recipes
- टोमॅटो बटाटा रस्सा भाजी (Tomato batata rassa bhaji recipe in marathi)
- बटाटे वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
- गर्लिक टोमॅटो राइस (Garlic tomato rice recipe in marathi)
- राघवदास लाडू (नारायणदास) (Raghavdas laddu recipe in marathi)
- बटाटा वडा सांबार (Batata vada sambar recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16011601
टिप्पण्या